Vivah Yog Problem | आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला हि एक वस्तू, विवाह जुळेल | Vivah Yog Upay

0
141
Vivah Yog Problem
Vivah Astrology

Vivah Yog Problem | आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला हि एक वस्तू, विवाह जुळेल | Vivah Yog Upay

आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला हि एक वस्तू, विवाह जुळेल.
धनप्राप्ती, व्यवसायामध्ये प्रगती, यश, अडलेली कामे पूर्ण होतात.

Vivah Yog Problem

नमस्कार मित्रानो. आजच्या या विडिओ मध्ये आम्ही अशोक वृक्षाचे काही चत्कारिक उपाय सांगत आहोत. जे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होते. जर का आपल्या जीवनामध्ये धन प्राप्ती संदर्भातील समस्या असतील, कामामध्ये अपयश येत असे, उद्योग व्यवसाय संदर्भातील समस्या असतील, घरामध्ये नकारात्मक गोष्टी होत असतील, ग्रह पीडा असेल, विवाह होत नसेल. (Vivah Yog Problem) तर अश्या अनेक समस्यांचे निवारण करण्याचे सामर्थ्य या वृक्षांमध्ये आहे. फक आपण हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायला हवेत. चाल तर मग जाणून घेऊया या उपायनविषयी (Vivah Yog Upay) (Vivah Astrology).

दिव्य चमत्कारी वृक्ष

मित्रानो अशोक चा शब्दशः अर्थ आहे कसल्याही प्रकारचे दुःख, शोक नसलेला. अशोकाचे वृक्ष ज्या स्थानावर असते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दुःख आणि अशांती राहत नाही. आपण पहिले असेल कि मंगलमय आणि धार्मिक कार्यामध्ये अशोक वृक्षाच्या पानांचा वापर केला जातो. मित्रानो या वृक्षावर प्राकृतिक शक्तींचा विशेष असा प्रभाव असतो. ज्यामुळे हे वृक्ष ज्या देखील स्थानावर स्थापित असते, त्या ठिकाणी केली गेलेली सर्व कार्ये पूर्णतः अनिर्बंध स्वरूपात संपन्न होतात. आणि म्हणूनच अशोकाच झाड भारतीय समाजात अत्यंत महत्वपूर्ण आहे. Vivah Yog Problem

Vastu Tricks Of Ashok Tree

आज आम्ही आपल्याला अशोक वृक्षाच्या विविध उपायांविषयी सांगणार आहोत. ज्या उपायांचा अचूक रीतीने वापर करून आपल्याला जीवनामध्ये अधिकाधिक लाभ मिळविता येतो. मित्रानो आपल्याला आपल्या कामा मध्ये शीघ्र यश मिळवायचे असल्यास कोणत्याही शुभ मुहूर्तावर अशोक वृक्षाचे मूळ घेऊन घरामध्ये यावे. घरामध्ये आल्यानंतर हे मूळ गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यावे व हे मूळ आपल्या देवघरामध्ये ठेवून दुर्गा मातेच्या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. दुर्गा मातेचा जो मंत्र आपल्या येत असेल त्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. किंवा आम्ही इथे एक मंत्र देत आहोत या मंत्र देत आहोत, या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

Ashoka Tree Vastu

मित्रानो मंत्र असा आहे || ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे।। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमद्ये किंवा आमच्या स्टारलाईव्ह डॉट इन (starliv.in) या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो, || ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे।। या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. जप करून झाल्यावर हे मूळ एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून किंवा लाल रंगाच्या धाग्यामध्ये बांधून आपल्या शरीरावर धारण करावे.

असे केल्याने आपल्याला आपल्या कामामध्ये शीघ्र यश मिळायला लागेल. तसेच ज्यांना वैवाहिक जीवनामध्ये समस्या असतील अशा लोकांनी हे मूळ आपल्या झोपण्याच्या उशी मध्ये म्हणजे त्याच्या कव्हर च्या आत मध्ये घालून डोक्याखाली घेऊन झोपावे. असे केल्याने वैवाहिक दाम्पत्यामधिल परस्परातील प्रेमभाव वृद्धिंगत होते. Vivah Yog Problem

Shighra Vivah Ke Upay

मित्रानो अशोक वृक्षाला दररोज जल अर्पित केल्याने माता भगवतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होते. त्या घरामध्ये माता भगवती कायम स्वरूपात निवास करतात. अशा घरातील आजारपण, दुःख, कलह, अशांती पूर्णतः संपून जातात. जो कोणी व्यक्ती नित्य स्वरूपाने अशोक वृक्षाला जल अर्पण करतो, त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा बरसते, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्याला प्राप्त होते. तसेच प्रत्येक शुक्रवार च्या दिवशी अशोक वृक्षाच्या खाली तूप आणि कपूर मिश्रित दिवा लावल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि जर का घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते.

अशोक वृक्ष के फायदे

मित्रानो ज्या लोकांना सातत्याने व्यवसाय उद्योगामध्ये नुकसानीचा सामना करावा लागत आहे, ज्यांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असेल, अशा लोकांनी या उपायाचा लाभ अवश्य घ्यावा. अशा लोकांनी अशोक वृक्षाच्या बिया घेऊन येऊन त्या साफ करून घ्याव्यात. व आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांना धूप अगरबत्ती दाखवावी व डोळे मिटून आपल्या समस्येचे निवारण करण्याची प्रार्थना करावी. आणि यानंतर या बियांमधील एक बी ताईत मध्ये भरून आपल्या गळ्यामध्ये धारण करावा. व उरलेले बी आपल्या धन ठेवण्याच्या जागेवर, पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवाव्यात.

मित्रानो हा उपाय शुक्ल पक्षातील प्रथम बुधवारी करणे अत्यंत लाभकारक असते. शुक्ल पक्ष म्हणजे आमावस्या झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी केल्यास उत्तम.

अशोक वृक्ष का अचूक उपाय

Vivah Yog Upay

मित्रानो जर का आपल्यला आपल्या घरामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये बरकत हवी असेल तर कोणत्याही शुभ मुहूर्तावर एक दिवस आधी अशोक वृक्षाजवळ जाऊन त्याला अगरबत्तीच्या दाखवावी, एखादे फुल व थोडे जल अर्पण करावे आणि प्रार्थना करावी कि मी आपल्याला नेण्यासाठी उद्या येत आहे. तर आपण माझ्यासोबत यावे, व आपला कृपाशिर्वाद मला माझ्या परिवाराला द्यावा. यांनतर दुसऱ्या दिवशी स्नानादी नित्यकर्म आटोपून अशोक वृक्षाचे मूळ घेऊन यावे.

मूळ घेऊन आल्यानंतर त्याला गंगा जलाने किंवा स्वच्छ पाण्याने साफ करावे व आपल्या तिजोरीमध्ये किंवा धन ठेवण्याच्या जागेवर, पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवावे. त्याला धूप अगरबत्ती दाखवावी, हळद कुंकू पुष्प अर्पण करावेत. याचा प्रमाणे उद्योग व्यवसायाच्या जागी देखील करावे. यामुळे आपल्या घरामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये बरकत होते. आपली आथिर्क स्थिती मजबूत होते.

अशोक वृक्षाचे चमत्कारी उपाय

मित्रानो अशोक वृक्षाची फळे मंगळवारच्या दिवशी हनुमंतांना अर्पण केल्याने मंगल ग्रहाच्या पीडेपासून मुक्ती मिळते. जर एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह होत नसेल, विवाह ठरण्यामध्ये वारंवार अडथळे येत असतील (Vivah Yog Problem) व त्यामुळे त्यांच्या परिवारातील लोक चिंतेत असतील तर अशा व्यक्तीं या उपायाचा नक्की लाभ घ्यावा.

अश्या मुलांनी किंवा मुलींनी कि ज्याच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी अशोक वृक्षाचे मूळ आणि पाने घेऊन यावीत व त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, बादलीमध्ये ती घालावीत व त्या पाण्याने अंघोळ करावी. परंतु लक्षात ठेवा कि आंघोळ करताना हे मूळ आणि पाने बाहेर पडत कामा नयेत. अंघोळ झाल्यानंतर परिवारामधील कोणत्याही सदस्याने हे मूळ आणि पाने एखाद्या पिंपळ वृक्षाच्या खाली ठेवून यावीत.

दिव्य चमत्कारी वृक्ष

मित्रानो हा प्रयोग आपण कमीत कमी ४१ दिवसांपर्यंत करावा. हा उपाय आपण शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवार पासून सुरु करावा. शुक्ल पक्षातील म्हणजे अमावास्ये नंतर येणाऱ्या पहिला सोमवार पासून सुरु करावा. हा उपाय केल्याने त्या मुलाचा किंवा मुलीचा लवकरच विवाह जुळेल. तर मित्रानो हे होते अशोक वृक्षाचे काही चमत्कारिक फायदे. हे उपाय आपण अवश्य करून पहा. याचा लाभ आपल्याला नक्की मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

 

Also read: सकाळी उठल्या-उठल्या बोला हे २ शब्द, सर्व मनोकामना पूर्ण होतील 

Like Us on Facebook 

Subscribe our Youtube Chanel 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here