Vastu Tips For Success या एका सवयीने कोणत्याही कामात मिळावा १००% यश Vastu Shastra For Home In Marathi

0
66
key to success in life

Vastu Shastra Marathi या एका सवयीने कोणत्याही कामात मिळावा १००% यश Vastu Shastra For Home In Marathi

महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना, उजवा पाय घराबाहेर टाकावा कि  डावा पाय टाकावा असा प्रश्न अनेकांना पडतो. मित्रांनो आज आम्ही अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगणार आहोत कि महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना आपण नक्की कोणता पाय बाहेर टाकावा जेणे करून आपलं ते काम यशस्वी होईल त्या कामामध्ये यश मिळेल. मित्रांनो अनेकदा आपल्या कामात अनेक बाधा येतात, अडचणी येतात, नको ते अडथळे निर्माण होतात. आणि यासाठी आपल्या घरातील अनेक प्रकारचे दोष किंवा आपल्या जीवनातील अनेक प्रकारचे दोष कारणीभूत असतात कधी कधी वास्तु दोष असतो पितृ दोष असतो किंवा कुंडलीतील काही ग्रह दोष असतात मित्रांनो देश कोणताही असो आज आपण जो उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्यानंतर आपण जे काही काम करायला जाल त्या कामाची यशाची खात्री नक्की बाळगा.

Vastu Tips For Success

मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट, हा उपाय तर आम्ही सांगणार आहोत, मात्र त्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या कर्म बंधन मराठी युट्युब चॅनेल सबस्क्राईब केलेले नसेल तर लाल रंगाचा सबस्क्राईब बटन दाबून, शेजारचं घंटीच बटन दाबून, म्हणजे बेल आयकॉन अवश्य दाब. जेणेकरून आमचे  नवनवीन  उपाय आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा हे पहा कि तुमच्या नाकाची कोणती नागपुडी  सुरू आहे.

Vastu Shastra Marathi

जी नागपुडी सुरू असेल तोच पाय सर्वात अगोदर आपण घराबाहेर टाकायचा आहे. मग तो उजवा असेल किंवा डावा असेल. उजवा शुभ आणि डावा अशुभ अशी मान्यता आहे, मात्र आपल्याला जर  कामात यश मिळवायचा आहे, कामातील बाधा दूर करायचा आहेत. तर सर्वोत्तम उपाय आहे की जी नागपुडी सुरू असेल तोच पाय सर्वात आधी, सर्वप्रथम आपण दरवाजाबाहेर आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच टाकायचा आणि त्यानंतर ते काम करण्यासाठी निघायच आहे. मात्र त्याही पूर्वी आपण एक छोटासा गुळाचा खडा आपल्या तोंडात टाका आणि मग काम करण्यासाठी बाहेर पडा. मित्रांनो गुळ हा भगवान सुर्यदेवांना, सूर्यनारायणांना अत्यंत प्रिय आहे आणि कोणत्याही कार्यांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत असणं फार महत्त्वाचं मानलं जातं.

Magical Vastu Tips For Good Health

अगदी ज्या प्रकारे धनप्राप्तीसाठी प्रचंड पैसा प्राप्तीसाठी गुरु ग्रह बलवान असणं, मजबूत असणं महत्त्वाचं मानलं जातं अगदी त्याच प्रकारे कोणत्याही कार्यात यश संपादन करण्यासाठी, यशप्राप्तीसाठी सफलतेसाठी हा सूर्य अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच गुळ कि जो सूर्यदेवांशी संबंधित आहे, त्या गुळाचा एक छोटासा खडा तोंडात टाकून आपण बाहेर पडा. मित्रानो त्याही पुढे जाऊन एक अत्यंतीक छोटासा मात्र प्रभावी उपाय आपण दररोज सकाळी किंवा जर दररोज शक्य झाले नाही तर किमान रविवारच्या दिवशी भगवान सूर्यनारायणांना  एक तांब्याभर जल अर्पण करत चला.

Vastu Shastra Marathi Tips

आणि हे तांब्याभर जल अर्पण करताना सुद्धा म्हणजेच हे अर्घ्य अर्पण करताना सुद्धा त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायला विसरू नका आणि त्यानंतर ओम सूर्याय नमः म्हणत किंवा ओम सावित्रेय नमः, ओम दिनकराय नमः अशाप्रकारे कोणत्याही सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करत दोन्ही हात उंचावून दोन्ही हातांमध्ये तांब्या धरून  आपण हे जल सूर्यदेवांकडे पाहत, अर्घ्य म्हणून अर्पण करावं. आणि त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी की आपल्या जीवनात ज्या काही कार्यामध्ये बाधा येत आहेत त्या बाधा दूर व्हाव्यात.

Vastu Shastra Marathi Home

मित्रानो अत्यंत छोटे छोटे उपाय आम्ही या ठिकाणी सांगत असतो. सोबतच आपण दररोज प्रातःकाळी म्हणजे सकाळी गायत्री मंत्र आपल्या मोबाईल मध्ये लावू शकता. किंवा तुमच्याकडे सी डी प्लेयर असेल, डीव्हीडी प्लेयर असेल त्यावरती गायत्री मंत्र लावा, टीव्ही वरती, मोबाईल वरती गायत्री मंत्र लावा. जर लावणे शक्य नसेल तर गायत्री मंत्राचा 11 वेळा चकरा मंत्राचा जप करा.

Vastu Shastra For Home In Marathi

मित्रांनो इतके प्रभावी हे उपाय आहेत कि यातील कोणताही उपाय किंवा सर्वच्या सर्व उपाय आपण केले  तर आपल्या कामातील बाधा 100% दूर होतील त्या कामात यश मिळेल अनेक जण बुधवारच्या दिवशी एक छोटासा उपाय करतात. मित्रांनो हा उपाय इतका साधा आहे की आपण गणपती बाप्पांची पूजा करा ज्या प्रकारे आपण आपल्या देवघरातील सर्व देवदेवतांची पूजा करतो अगदी त्याच प्रकारे पूजा करायची आहे. आणि पूजा करताना गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करा त्याच दुर्वा की ज्या आपण जेव्हा आपल्या घरात गणपतींचे आगमन होतं त्यावेळी त्यांना ज्या अर्पण करतो. अशा 21 दुर्वा मनोभावे अर्पण  करा. ज्या कामासाठी तुम्ही जाल त्या कामात कोणत्याही प्रकारच्या बाधा निर्माण होणार नाहीत.

Vastu Shastra Tips For Home In Marathi

अत्यंत साधे सोपे उपाय मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे कोणत्याही प्रकारचे उपाय करताना ते पूर्ण श्रद्धेने निष्ठेने आणि विश्वासाने करावे लागतात जेव्हा तुम्ही त्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडाल, कदाचित ईश्वराकडून त्या कामाची चाचपणी सुद्धा केली जाऊ शकते तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते मित्रांनो अशा वेळी जर एखादा भिकारी तुम्हाला रस्त्यात दिसला एखादा गोरगरीब दिसला आणि अशा भिकाऱ्याला अशा गरजू व्यक्तीला आपण दान धर्म अवश्य करा अगदी तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या क्षमतेनुसार कितीही दान  तुम्ही करू शकता. मित्रांनो यामुळेसुद्धा सूर्य मजबूत बनतो कार्यात येणाऱ्या बाधा दूर होतात गुरु सुद्धा मजबूत बनतो. छोटे-छोटे उपाय आहेत नक्की करून पहा, धन्यवाद!

|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here