Vastu Tips for Shoe चप्पल घालताना नेहमी बोला हे शब्द, सर्व कार्यामध्ये यश मिळेल Shoe Rack mahavastu

0
154
Vastu Tips for Shoe

चप्पल घालताना नेहमी बोला हे शब्द, सर्व कार्यामध्ये यश मिळेल Vastu Tips For Right Direction Of Shoe

नमस्कार मित्रानो, आज आम्ही आपल्याला एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगणार आहोत. हा उपाय अतिशय साधारण असा आहे पण याचे फायदे फारच लाभकारी आहेत. आपण अनुभवाला कि या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये फारच जबरदस्त असे परिवर्तन आले आहे. मित्रानो जेंव्हा केंव्हाही आपल्याला आपली कामे करताना वारंवार अडथळे येत असतील, वारंवार त्याकामामध्ये कसली ना कसली समस्या निर्माण होत असेल अशावेळी आपण म्हणतो कि कसली पनोती लागली आहे या कामाला? तर मित्रानो अशा वेळी आपण आपल्या चपला एखाद्या मंदिरामध्ये सोडून याव्यात.

Vastu Tips For Right Direction Of Shoe

जर का आपण समस्यांनी फारच घेरलेले असाल, तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ सोडत नसेल. तुमचं कोणताही काम होत नसेल, तुम्ही फार चिंतीत असाल, तर अशा वेळी आपल्या जुन्या चपला, बूट एखाद्या चौरस्त्यावर टाकून द्याव्यात. व अश्या ठिकाणी फेकाव्यात कि लोकांची त्यावर नजर पडेल. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांची त्याच्यावर नजर पडेल, जस जस ते वाहनांच्या द्वारे कुचललं जाईल तेवढे आपले दुर्भाग्य आपल्यापासून कोसो दूर जाईल. मित्रानो चपला, बूट चोरस्त्यावर फेकून दिल्याने आपलं दुर्भाग्य निघून जात.

Shoe Rack Placement As Per Vastu

मित्रानो आपल्या चपला बुटांवर जबरदस्त तंत्र क्रिया केल्या जातात त्यामुळे लक्ष्यात ठेवा कि कधीही आपल्या छापा किंवा बूट अशा टोने टोटके करणाऱ्या व्यक्तीच्या घरी सोडू नयेत. आणि जेव्हाही तुम्हाला असे वाटते कि या ठिकाणी गेल्यावर आपल्यावर काहीतरी तंत्र क्रिया, टोने टोटके होऊ शकतात तिथे जाताना नेहमी चप्पल किंवा बूट काढल्यावर आपल्या डाव्या पायातील चप्पल किंवा बूट उलट करून ठेवून जावे. अथवा आपल्या घरामध्ये कोणी अशी व्यक्ती येणार आहे कि जी व्यक्ती आपल्यासाठी दुर्भाग्या सारखी आहे, पनोती लावणारी आहे. आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे तर तेंव्हा देखील आपण आपले चप्पल किंवा बूट उलटा करून ठेवावा.

Vastu Tips for Shoe Rack

मित्रानो चप्पल किंवा बूट हे उलट करून ठेवणे चुकीचे मानले जाते परंतु ठराविक वेळी जेंव्हा फारच वाईट वेळ येणार असते तेंव्हा चप्पल किंवा बूट हे उलट करून ठेवणे हे सौभाग्य मानले जाते. मित्रानो जो कोणीही आपला विरोधी असेल त्याचे नाव फक्त आपण डाव्या चपलांच्या खाली लिहून पहा. त्याची जी काही शक्ती असेल ती आपोआपच संपून जाईल. चपलांना साधारण वस्तू समजू नये. ज्या चपला, बूट आपण घालतो त्या आपले सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करतात. मित्रानो आपण पहिले असेल कि जेव्हाही कोणी पूजा पाठ करत, मंत्र जाप करत तेंव्हा बसण्यासाठी जमिनीवर आसन अंथरतात, कारण मित्रानो जमिनीमध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते ते तुमच्या शरीरातील शक्ती खेचून घेते म्हणून.

Shoe Rack correct direction

आणि जेंव्हा आपण चपला किंवा बूट घालतो तेंव्हा आपली शक्ती आपल्या शरीरामध्येच एकबंध राहते. व आपण जेंव्हा घरातून बाहेर निघताना या चपला आपल्या पायाचं तसेच आपल्या संपूर्ण शरीराचे रक्षण करतात. त्यामुळे चपला या आपल्यासाठी एक रक्षात्मक वस्तू आहे. तर मित्रानो आपल्याला यालाच आपली शक्ती बनवायची आहे.

Vastu tips for placement of Shoe rack

जेंव्हादेखिल आपण कुठेही बाहेर जण्यासाठी निघताना चप्पल किंवा बूट घालता तर त्यापूर्वी आपल्याला फक्त एक शब्द बोलायचा आहे, आणि तो शब्द आहे || धु: धु: दुर्भाग्य || जसे आपण एखाद्या गोष्टीला हटकावून लावतो अशा रीतीने हे शब्द बोलायचे आहेत. मित्रानो हे शब्द आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिपशन मध्ये मिळून जातील || धु: धु: दुर्भाग्य || एक दोनवेळेला हा शब्द आपण बोलायचा आहे. जर का आपल्या आसपास कोणी असेल तर आपण हा शब्द मनामध्ये आणावा व हळूच पुटपुटावा.

Shoe rack placement as per vastu shastra

जेंव्हा तुम्ही अशा ठिकाणी असता जिथे तुम्हाला कोणी पाहत नाही आहे त्यावेळी हे शब्द आपण मोठ्याने बोलू शकता. जेवढ्या जास्त वेळेला आपण हा शब्द बोलाल आणि चपला घालाल आपण अनुभवाल कि आपले भाग्य चमकू लागले आहे. आपल्याला विजय प्राप्त होईल. जे लोक जीवनामध्ये अपयशी होताहेत, त्यांची कामे होत नाहीयेत त्या लोकांनी अवश्य हि क्रिया करावी, आपण जिथेही जाल आपल्याला सफलता नक्की मिळेल. मित्रानो हे शब्द चपला किंवा बूट घालण्यापूर्वी बोलल्याने याचा पूर्ण प्रभाव त्यामध्ये येतो, त्याप्रभावाला आपण जागृत करतो. जेंव्हा हे शब्द बोलून आपण चपला घालतो, तेंव्हा आपल्या चारही बाजूनी आपोपापच एक सुरक्षा कवच बनते.

Vastu shastra for shoe rack

चारही बाजूनी आपले रक्षण व्हायला लागते व आपली प्रगती व्हायला सुरु होते. कारण नकारात्मकता आपल्यापासून निघून जाते. जेव्हाही हे शब्द बोलून आपण चपला घालता तेंव्हा नाकारात्मकतेला माहित असते कि हे शब्द बोलून आपण बाहेर पडला आहात. या शब्दांनी एक असे सूक्ष्म रूप उभे राहते जे आपल्याला आपल्या साधारण नजरेने पाहता येत नाही. जसे आशीर्वाद आपल्याला वाईट शक्तींपासून वाचवितात. काहीही वाईट होणार असताना आशीर्वाद रुपी जी सूक्ष्म शक्ती आपल्या सोबत असते ती आपले रक्षण करते. त्याच प्रमाणे हे शब्द आपले वाईट शक्तींपासून रक्षण करते. या शब्दांची शक्ती सूक्ष्म रूपाने आपल्या सोबत राहते व आपल्याला सर्व कार्यामध्ये यशस्वी बनविते.

Best Vastu Tips For Shoe-Rack

तर मित्रानो हा उपाय आपण अवश्य करायला सुरुवात करा. आपल्याला याचा परिणाम नक्की अनुभवायला मिळेल व आपण जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करायला लागाल. विडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर जरूर करा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here