Vastu Shastra For Money ५ रुपये ठेवा इथे, धन संपत्ती वैभव सुख शांती सर्व काही Vastu Tips For Money Flow

0
87
vastu shastra for money

Vastu Shastra For Money | ५ रुपये ठेवा इथे, धन संपत्ती वैभव सुख शांती सर्व काही | Vastu Tips For Money Flow

नमस्कार मित्रानो, आज आम्ही जो उपाय सांगणार आहोत, हा उपाय करण्याने घरामध्ये धन, संपत्ती, वैभव वाढविण्याचा हा फारच उत्तम उपाय आहे. घरामध्ये धन, संपत्ती, सुख, शांती,आनंद आणण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे. मित्रानो जर का हि क्रिया, हा उपाय तुम्ही बुधवारच्या दिवशी केलात तर तर याचे फारच उत्तम परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. मित्रानो जर का तुम्ही तुमचे सौभाग्य चमकावू इच्छिता, आपले भाग्य खुलावे, घरामध्ये सुख शांती आणि आनंदित वातावरण असावं तर मित्रानो बुधवारच्या दिवशी आपण हिरव्या रंगाची वस्त्रे अवश्य परिधान करावीत. स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंडे तसेच हिरव्या रंगाची टिकली लावावी यामुळे सौभाग्य चमकते. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते, एक प्रकारचं उल्हसित करणार, अदभुद असं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळेल.

Vastu Tips To Attract Money

मित्रानो जेंव्हा आपण बुधग्रहाशी संबंधित कोणतेही उपाय करता तेंव्हा आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं अदभुद असं सौख्य निर्माण होत. जर का आपल्या कुंडलीतील बुद्ध ग्रह मजबूत बनला तर आपली उदयोग, व्यवसाय, मजबूत होतो. आपला व्यापार उत्तम रित्या चालू लागतो. आपली बुद्धी फारच तीव्रतेने चालू लागते आणि ज्याची बुद्धी तीव्र असते मग त्याने कसलाही व्यापार करू दे, आपलीकडे एक महान आहे कि माती जरी हातात धरली तरी सोने होते त्याप्रमाणे हि व्यक्ती हार प्रकारच्या उदयोग, व्यवसायामध्ये यशस्वी होते. कारण त्याची बुद्धी तीव्र असते. आणि चाणाक्ष बुद्धीचे व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करतात. आणि हे सर्व होत बुद्ध ग्रहा मुळे.

Vastu Tips For Money In Marathi

तर मित्रानो आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगत आहोत, हा उपाय जर तुम्ही बुधवारच्या दिवशी केलात तर आपल्याला याचा फार चांगला लाभ होईल. चला तर मग पाहूया कि आजच्या या उपायांमध्ये आपल्याला काय करायचे आहे.

मित्रानो या उपायासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये फेंगशुई वास्तुशास्त्रा मधील हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती आणायची आहे. हि हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती आपल्याला कोणत्याही वास्तुशास्त्राशी निगडित वस्तूंच्या दुकानात किंवा गिफ्ट शॉप मध्ये अथवा एखाद्या स्टेशनरी दुकानांमध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल. हि हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती अशी असावी जिच्या पाठीवर पैशांचे गाठोडे आहे आणि ती धानाच्या वरती बसलेली आहे. अशा प्रकारची मूर्ती आपल्याला आणायची आहे. मित्रानो हसणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती मध्ये अनेक प्रकार आहेत. आणि या प्रत्येक मूर्तीचा एक वेगळा परिणाम असतो. त्यामुळे यातील पैशांवर बसलेल्या आणि पैशाचे गाठोडे पाठीवर घेतलेल्या बुद्धाची मूर्ती आपण आणावयाची आहे.

Vastu Shastra Tips For Money In Marathi

मित्रानो आपण इच्छिता कि आपल्या घरामध्ये धन, पैसा येउदे, तर घरामध्ये अशा बुद्धाची मूर्ती आणावी ज्याच्या पाठीवर धन बांधलेले आहे. जसे धानाचे गाठोडे घेऊन बसला आहे किंवा उभारला आहे किंवा जो धन वर किंवा पैशांच्या वर बसला आहे. काही हसणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती मध्ये भरपूर धन असते त्याच्यावरती एक बेडकी असते आणि त्यावरती हसणारा बुद्ध बसलेला असतो. मित्रानो अशा प्रकारची मूर्ती फारच लाभदायक असते, लकी असते. तर आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारची हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करा.

Astrology Tips Money

आणि जर का अशा हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती आपल्या घरामध्ये आधीच असेल, तर यादिवशी आपण हि मूर्ती आपल्या घरामधील अशा जागी ठेवायची आहे कि जेंव्हा एखादी व्यक्ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा समोरून जाईल किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश करता होईल तेंव्हा त्या व्यक्तीची नजर त्या हसणाऱ्या बुद्धाच्या मूर्तीवर पडेल. असे केल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये तत्क्षणी आनंदाची भावना निर्माण होते. आपण पहिले असेल कि एखादी व्यक्ती कितीही दुखी असुदे जर तुम्ही त्याच्या समोर हसत मुखाने उभे राहिलात कि त्याच्या चेहऱ्यावर देखील हसू तरळते. तर मित्रानो या हास्यामध्ये फार मोठी शक्ती असते.

Vastu Shastra Marathi

तर अशा हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती आपण आपल्या हॉल मध्ये अशा रीतीने ठेवायची आहे कि कोणीही बाहेरून जेंव्हा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तेंव्हा त्याची पहिली नजर त्या बुद्धाच्या मूर्तीवर पडेल. आणि हि हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवताना लाल रंगाच्या रेशमी कापडावरती ठेवायची आहे. आणि या लाल रेशमी कपड्याच्या खाली किंवा हसणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती खाली आपल्याला ५ रुपयांची नोट किंवा ५ रुपयांचा कॉइन ठेवायचा आहे. ५ रुपयांच्या नोट असेल तर ती मधोमध दुमडून बुद्धाच्या मूर्तीखाली ठेवावी. आणि हि जी ५ रुपयांची नोट किंवा कॉईन आहे हा तिथेच राहू द्यायचा आहे, तो आपण घ्यायचा नाही, खर्च करायचा नाही. अगदी कायम स्वरूपी ते ५ रुपये हसणाऱ्या बुद्धाच्या मूर्तीखाली ठेऊन द्यायचे आहेत.

Vastu Tips For Money Flow

आपण ठेवलेले हे पैसे घेऊन हसणारा बुद्ध हसत उभा राहिला आहे किंवा बसला आहे. म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हसत आहेत, खुश आहेत, आनंदी आहेत. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत आहेत. आपल्या घरामध्ये हसता बुद्ध धन घेऊन उभा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती होते, भरभराट होते, आपला उदयोग, व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढायला लागतो. घरामधील पैश्यां संबंधीच्या समस्या कधीही उद्भवत नाहीत. मित्रानो हा फारच कारगर उपाय आहे. या रूपाने आपल्या घरातील धनासंबंधीच्या समस्या नक्की सुटतील. अवश्य करून पहा हा उपाय. आणि या उपायांमध्ये बुद्धाची मूर्ती आणताना मूर्तीच्या आकारा विषयी कसलेही बंधन नाही. आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी जशी जागा उपलब्ध असेल, जशी आपली टाकत असेल त्या आकाराची मूर्ती आपण आणू शकता.

विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here