Tea As Per Astrology | हि एक वस्तू चहात मिसळून प्यायल्याने उघडतील धनाचे दरवाजे | Vastu & Jyotish Tips

0
41
Vastu & Jyotish Tips

Tea As Per Astrology | हि एक वस्तू चहात मिसळून प्यायल्याने उघडतील धनाचे दरवाजे | Vastu & Jyotish Tips

नमस्कार मित्रानो, आज एक छोटासा उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत, हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा किंवा तुम्ही स्वतः निरीक्षण करा कि जे लोक तुम्हाला माहिती आहेत, तुमच्या परिचयाचे आहेत, काय त्यांच्या जीवनामध्ये असे घडत आहे. मित्रानो ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टींना प्राधान्याने करत राहिल्याने ती गोष्ट गती पकडते. मित्रानो आपण अनुभवले असेल कि आपण कितीही खरे असाल, विद्वान असाल परंतु लोक आपल्याला फारसे महत्व देत नाही आहेत व आपल्या बरोबरीला एखादी दुसरी व्यक्ती आहे, आणि ति व्यक्ती कितीही दुष्ट असली, अत्याचारी असली तरीही त्याने त्याचे साम्राज्य पसरविले आहे.

Vastu & Jyotish Tips

त्याने खूप सारे धन गोळाकरून ठेवले आहे. लोक त्याच्या समोर नतमस्तक होतात. हात जोडतात. कारण या कलियुगामध्ये राहुचा मोठा प्रभाव आहे. जग आज त्याच्या समोर झुकते ज्याच्या जवळ पैसे आणि पॉवर आहे. मग सत्य असो किंवा नसो, नीती, नियम, कायदा,नैतिकता असोत वा नसोत. तर मित्रानो आजच्या जीवन मध्ये कोणती अशी गोष्ट आहे जो थोडाही आपण प्राध्यान्याने केलीत, थोढीशी पुश केलीत तर आल्याला सर्व काही मिळेल जे आपल्याला हवं आहे. मित्रानो समजा आपण आपली वेशभूषा १०० वर्षा पूर्वी असणाऱ्या लोकांसारखी किंवा त्याच्या हि पूर्वी असणाऱ्या राजे महाराजांसारखी केलीत किंवा साधू संतान सारखी केलीत तर लोक आपल्यावर हसतील.

Sukh Shanti Ke Liye Upay

आपल्या पहिला असे बनले पाहिजे, जे आपल्या समोर बसले आहेत. जे आपले ऐकतात, आपल्या बोलण्याला महत्व देतात, व्हाल्यू देतात. मूर्खांची गर्दी जमा झालीय आणि आपण संस्कृत भाषेत बोलत आहात तर काय त्यांना ते समजेल. ते तर आपली चेष्टा करणार. कारण त्यांना संस्कृत येत नाही. आपण कितीही शालीन कपडे घातले आहेत, खूपच महत्वाच्या असं बोलणं करताय, तुमचं म्हणणं मांडताय. पण ते बोलणं, ते म्हणणं त्यांच्या पर्यंत पोहचाल तर पाहिजे. जे आपलं म्हणणं ऐकण्यासाठी बसले आहेत. समजण्यासाठी बसले आहेत.

Sukhi Jivanacha Mantra Marathi

तर मित्रानो समोरच्याला समजावयाचे असेल तर आपल्याला आपल्या स्तरावरून त्याच्या स्तरामद्ये, त्याच्या कॅटेगरी मध्ये यावे लागते. तेंव्हा त्याला तुमचे म्हणणे समजेल. तर मित्रानो ज्यावेळेला ज्या गोष्टीला तुम्ही महत्व देताय हे फार मायने राखत. वेळ कोणत्या गोष्टीची मागणी करत आहे, सध्या परिस्थितीत कोणत्या गोष्टीची गरज आहे. तर मित्रानो सध्याचे युग हे कलियुग आहे व या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टी खाल्या पाहिजेत, पिल्या पाहिजेत, कोण कोणती अशी कामे केली पाहिजेत ज्याने आपला राहू मजबूत होईल आणि आपण ते सर्व मिळवू शकाल जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये हवं आहे.

Vastu & Jyotish Upay

मित्रानो आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगत आहोत हा उपाय फारच साधारण आणि फारच सोपा असा उपाय आहे. मित्रानो आपण प्रत्येक जण दररोज चहा पित असाल. जवळ जवळ ९९ टक्के लोक हे चहा पितात. तर मित्रानो जोतिष शास्त्रानुसार चहा हा शनी आणि राहुशी निगडित असतो. मित्रानो शनिवारच्या दिवशी सफाई कामगारांना चहा पाजल्याने शनी शांत होतो. जी कोणीही व्यक्ती जी आपल्या घरातील, ऑफिस मधील सफाई कामगार आहे, आपल्या हाताखालील कर्मचारी आहे, किंवा मज़दूर असतील तर अशाव्यक्तीना आपण चहा पाजवायला सुरु करा. या उते आपला शनी तर शांत होतोच पण राहू देखील प्रसन्न होतो. यामुळे आपल्या जीवनातील दरिद्रता निघून जाऊन यश आणि वैभव आपल्या जीवनामध्ये यायला लागते.

Gharat Sukh Shanti Upay In Marathi

मित्रानो आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगत आहोत हा उपाय फारच जबरदस्त आणि अतिशय कारगर उपाय आहे. मित्रानो जे लोक चहा मध्ये मसाला घालून चहा पितात त्यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल जास्त असते. त्यांच्या जीवनामध्ये फारच चढ – उतार असतात. ते मेहनत खूप करतात पण मेहनतीच्या मानाने त्यांच्याकडे धन नसते. जेवढे धन त्यांच्याकडे यायला पाहिजे तितके धन येत नाही. त्यांच्या बरोबरीला जे लोक चहामध्ये जास्त प्रमाणात दूध घालून चहा पितात, दुधाचा चहा पितात ते लोक जास्त सुखी असतात. त्यांच्या जवळ धन एका फ्लोमध्ये येत असते.

Money Astrology Tips

मित्रानो दूध हे शुक्र ग्रहाशी आणि चंद्र ग्रहाशी निगडित आह. जे आपल्या मनाला शांत करते आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत करते. तसेच मित्रांनी चहा हा शनी आणि राहू शी निगडित आहे. चहा बनविताना आपण त्यामध्ये पाणी घालतो, चहा पत्ती घालतो. साखर घालतो. साखर हि देखील शुक्र आणि चंद्राशी निगडित आहे. मित्रानो चहामध्ये आपण दूध जितके जास्त टाकाल, दुधाचा चहा प्यायला सुरवात कराल तसे आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हायला सुरवात होईल. आपण उन्नती करायला लागाल.

Remedy For Financial Crisis

जेव्हाही आपण कोना व्यक्तीला चहा पाजविता, जसे शनिवारच्या दिवशी, बुधवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी. बुधवारच्या दिवशी आपण हा उपाय केलात तर आपला राहू अगदी शांत होऊन जातो, मजबूत होतो. मंगळवारच्या दिवशी हा उपाय केला तर आपला मंगल मजबूत होतो व शनिवारच्या दिवशी हा उपाय करणे फारच उत्तम असते. यामुळे राहू आणि शनी दिन्हीही आपल्यावर प्रसन्न व्हायला लागतात. नकारात्मकता निघून जाते, आणि धन, ऐश्वर्य यांची प्राप्ती व्हायला लागते.

Marathi Vastu Shastra

मित्रानो आपण शनिवारच्या दिवशी दुधाचा चहा मजुरांना, कामगारांना प्यायला द्यायला सुरु करा, निम्न दर्जाच्या कर्मचाऱ्यांना, आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये जी कामवाली येत असेल तिला, सफाई कामगारांना आपण दुधाच्या चहा द्यायला सुरु करा. व असे प्रत्येक शनिवारी करत चला. तसेच आपण स्वतः हि प्यायला सुरुवात करा. आपण याचे परिणाम अनुभवाला. याचे आपल्याला अतिशय उत्तम असे लाभ मिळायला लागतील. हा उपाय आपले जीवन बदलून टाकेल. उपाय फारच छोटा आहे परंतु याचा परिणाम फारच गुणकारी आहे. चहा पत्ती मुळे राहू मजबूत होतो व चहा मध्ये दूध जास्त टाकल्याने आपला चंद्र आणि शुक्र मजबूत होतो जे आपल्या जीवनामध्ये धन आणि ऐश्वर्याला भरून टाकतात आणि आपल्या राहुल आणखीनच मजबूत बनवितात.

Vastu Remedies For Home In Marathi

मित्रानो उपाय फारच चित्तास आहे. चहा तर आपण पितोच फक्त त्याचे थोडे रूप बदलून प्यायचा आहे. आपल्याला याचा फारच उत्तम असा लाभ मिळेल व पाहता – पाहता श्रीमंतांच्या यादीमध्ये आपला समावेश होईल. तर मित्रानो आपण हा उपाय करायला अवश्य सुरुवात करा. सुखी राहा, आनंदी राहा. व विडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर जरूर करा, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here