Shukrawar laxmi Prapti Upay | शुक्रवारी १ मोरआवळा इथे ठेवा, गरिबी कायमची संपेल.

0
19
लक्ष्मी प्राप्ति चमत्कार उपाय

Shukrawar laxmi Prapti Upay | शुक्रवारी १ मोरआवळा इथे ठेवा, गरिबी कायमची संपेल | लक्ष्मी प्राप्ति चमत्कार उपाय

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा एक असा अद्भुत आणि चमत्कारी उपाय सांगणार आहोत, कि जो उपाय केल्याने आपली जन्म जन्मांतरीची गरिबी नष्ट होवून जाईल व आपल्या जीवनामध्ये धनाची बरसात व्हायला सुरुवात होईल, आपले जीवन धन धान्याने भरून जाईल. शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करून आपण आपले जीवन सरळ सुगम आणि सफल बनवू शकता.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो कार्तिक महिन्यातील शुक्रवारच्या पवित्र दिवशी मोरआवळ्याच्या झाडाची पूजा करणे, मोरआवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करणे, या दिवशी मोरआवळ्याचे दान करणे, आजच्या दिवशी मोरआवळा घरामध्ये आणणे किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये मोरआवळ्याचे चूर्ण टाकून अंघोळ करणे इत्यादी. या सर्व गोष्टी केल्याने आपले जीवन धन धान्याने भरून जाते. आणि म्हणून शुक्रवारच्या दिवशी करायचा एक छोटासा परंतु अत्यंत चमत्कारिक असा उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत. चालात्र मग जाणून घेवूया शुक्रवारच्या दिवशी करायच्या उपयाविषयी.

लक्ष्मी प्राप्ति शुक्रवार चमत्कारी उपाय

मित्रानो कार्तिक महिन्यातील शुक्रवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लाक्ष्मींचा म्हणजेच लक्ष्मी नारायणांचा दिवस आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये मोरआवळ्याचे पूजन केल्याने आपले जन्मोन्जन्मीचे पाप नष्ट होवून जातात व आपल्या घरामध्ये धन धान्याची वृद्धी होते. शुक्रवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी आवळ्याच्या सहाय्याने आपल्याला माता लक्ष्मीना प्रसन्न करून घ्यायचे आहे. मित्रानो ज्या व्यक्तींचे कर्म चांगले असतात, त्याव्यक्तींवर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न असतात. आणि म्हणून आपण हा उपाय तर करायचा आहेच पण आपले जे कर्म आहेत, ते देखील योग्य रीतीने करायचे आहेत. अगदी मन लावून करायचे आहेत. तेंव्हाच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रानो विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे कि, जी स्त्री आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांना भोजन करवून, तीच्य परिवारातील सर्व सदस्यांचे भोजन करून झाल्यानंतर स्वतः भोजन करते, माता लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न होते. जी देखील स्त्री घरातील सर्व सदस्यांची सेवा करते, आपल्या परिवाराच्या उन्नतीचा विचार करते, तर अशा स्त्रियांवर सदैव माता लक्ष्मी प्रसन्न होतात. याच प्रमाणे मित्रानो ज्या घरामध्ये दररोज तुळशीचे पूजन केले जाते, त्याघारामध्ये नेहमी माता लाक्ष्मींचा निवास असतो. ज्याघरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती केली जाते, संध्याकाळच्या वेळी न विसरता तुळशी समोर तुपाचा दिवा लावला जातो. तिथे महालक्ष्मी नक्की निवास करतात.

श्री सूक्तम श्री सूक्त

मित्रानो कार्तिक महिन्यातील शुक्रवारच्या दिवशी करायचा उपाय देखील आपल्याला संध्याकाळच्या वेळीच करायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पूर्ण सुचीर्भूत होवून म्हणजे आंघोळ करून अथवा स्वच्छ हात पाय धुवून आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत. यानंतर आपल्या घरातील देव्हार्यामध्ये माता लाक्ष्मींची लाल रंगाचे कापड अंथरून त्यावर स्थापना करायची आहे. यानंतर माता लाक्ष्मींच्या कपाळी हळद, कुंकू, केसर, चंदन यांचा टिळक लावायचा आहे. माता लक्ष्मीना अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ वाहायचे आहेत. यानंतर एक गुलाबाचे फुल व एक झेंडूचे फुल माता लक्ष्मीना अर्पित करायचे आहे. यानंतर दुधापासून बनविलेली कोणतीही मिठाई किंवा खीर माता लक्ष्मीनं अर्पित करायची आहे.

माता लक्ष्मीना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कमळ गत्त्याच्या मालेने लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा १०८ वेळेला जप करायचा आहे. तो मंत्र आहे. || श्रीं || हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीनवर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल. या मंत्राचा जप जास्तीत जास्त १ किंवा २ मिनिटांमध्ये पूर्ण होवून जाईल. या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात. जप करून झाल्यानंतर आपण एक मोर आवळा घ्यायचा आहे. हा आवळा स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यायचा आहे. यानंतर हा मोर आवळा एखाद्या प्लेट मध्ये ठेवून माता लाक्ष्मींच्या चरणाजवळ ठेवायचा आहे. या आवळ्याला हळद, कुंकू लावायचा आहे. यानंतर लक्ष्मी नारायणांचे स्मरण करून थोडेसे कच्चे दुध घेवून त्यामध्ये थोडी हळद मिसळायची आहे व आपल्या समोर ठेवायचे आहे.

यानंतर श्री सूक्ताचा पाठ करायचा आहे. श्री सूक्ताचे १६ श्लोक आहेत. तर हे १६ श्लोक म्हणत एक एक चमचा आपल्या समोर ठेवलेले दुध आवळ्यावर वाहायचे आहे. एक श्लोक म्हणून झाला कि एक चमचा दुध याप्रमाणे १६ श्लोक म्हणून १६ चमचे दुध आवळ्यावर वाहायचे आहे. अशा पद्धतीने शुक्रवारच्या दिवशी आपण श्री सूक्ताचा पाठ करायचा आहे. मित्रानो ज्यांना श्री सूक्ताचा पाठ करायचा नसेल, अशा व्यक्तींनी थोडे अखंड तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत व माता लक्ष्मींचा श्रीं बीज मंत्र ५१ वेळा किंवा १०८ वेळा म्हणून हे तांदूळ आवळ्यावर वाहायचे आहेत. पूजन पूर्ण झाल्यानंतर तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मींची आरती करावी. यासाठी आपण पाच वान्तींची वेगळी आरती अगोदरच बनवून ठेवावी. व या पाच वातींच्या आरतीने माता लक्ष्मींची आरती करायची आहे.

यानंतर माता लक्ष्मीना प्रार्थना करायची आहे, कि हे माते आपण सदैव माझ्या घरामध्ये निवास करावा, स्थायी रुपामध्ये वास करावा. जी काही आपली समस्या असेल, अडचण असेल, कष्ट असतील, मनोकामना असेल ती माता लक्ष्मीना सांगायची आहे. यानंतर पूजन संपूर्ण झाल्यानंतर, पुजानामध्ये लावलेले दिवे विझल्यानंतर, आपण मोर आवळ्यावर जे काही दुध किंवा तांदूळ वाहिलेले आहेत, ते आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला टाकायचे आहेत. आणि जो आवळा माता लक्ष्मीना अर्पित केला आहे त्या आवळ्याचे आपण चाकूने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. व आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी या आवळ्याचे एक एक तुकडा प्रसादाच्या रुपात खायचा आहे.

मित्रानो हा उपाय करताना आपण एकाच आवळा घ्यायचा आहे व त्या आवळ्यावर सांगितल्याप्रमाणे उपचार करायचे आहेत. असे केल्याने आपण त्या आवळ्याला जागृत करतो. त्याला आपण लक्ष्मी प्रदान करतो आणि यानंतर जेंव्हा आपण आवळा खातो, तेंव्हा आपल्या जीवनामध्ये जिथे देखील जाल तिथे माता लक्ष्मी आपली साथ देते. धन आपल्या मागोमाग यायला लागते. तर मित्रानो अतिशय छोटासा परंतु फारच चमत्कारिक असा उपाय आहे. हा उपाय आपण अवश्य करून पहा. विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here