Shatru Pida | एका मोळ्याने करा शत्रूंचा सफाया | shatru Pida nashak upay in marathi

0
107
shatru nashak mantra upay

Shatru Pida | एका मोळ्याने करा शत्रूंचा सफाया | shatru Pida nashak upay in marathi

एका मोळ्याने करा शत्रूंचा सफाया

या ठिकाणी गाढा एक छोटासा मोळा, जो करील शत्रूंचा सफाया

shatru nashak upay in marathi

मित्रानो आरोग्याच्या दृष्टीने लिंबू फारच लाभकारक फळ आहे. तसेच या लिंबूमध्ये आपली संकटे दूर करण्याची क्षमता देखील असते आणि हा लिंबू आपल्या कैक समस्यांचं समाधान देखील करू शकतो. या लिंबूने आपण आपल्या शत्रूंचा सफाया करू शकतो. मित्रानो आपण माना आगर न माना. परंतु हा एक आस्थेचा विषय आहे. मित्रानो लिंबूचे जसे सात्विक उपयोग असतात, तसेच काही लोक याचा वापर तांत्रिक क्रियांसाठी देखील करतात.

लिंबूच्या सात्विक प्रयोगामध्ये आपण याचा उपयोग विशेष प्रकारच्या झाडांसाठी, पूजा सामग्रीमध्ये, फळाच्या स्वरूपामध्ये तसेच अन्यकाही गोष्टींकरिता करतो. पण जर का या लिंबाचा तांत्रिक दृष्ट्या प्रयोग केला तर या लिंबाच्या व मोळ्याच्या साहाय्याने आपण आपल्या शत्रूचा नाश करू शकतो. तसेच लिंबू आणि लवंगाच्या प्रयोगाने आपल्या जीवनातील अनेक समस्यांचा निपटारा एका झटक्यात करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या लिंबूच्या काही खास उपायानं विषयी.

शत्रूचा सफाया करण्यासाठी.

मित्रानो जर का एखादी व्यक्ती किंवा आपला शत्रू आपल्याला विनाकारण, नाहक त्रास देत असेल. आपल्याशी ईर्ष्या करत असेल, आपल्याशी वैर भावाने वागत असेल तर आपण हा उपाय नक्की करू शकता. परंतु एक गोष्ट लक्ष्यात घ्या मित्रानो, कि आपण हा प्रयोग विनाकारण कोणाचे वाईट होण्याच्या भावाने, कोणाचे वाईट चिंतण्यासाठी करू नका. नाहीतर याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. खरोखरच आपण प्रामाणिक असाल आणि समोरील व्यक्ती कारण नसताना आपल्याला त्रास करत असेल तेंव्हाच हा उपाय करा.

तर मित्रानो यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. मित्रानो लिबू घेताना थोड्या मोठ्या आकाराचा घ्या.आणि या लिंबुवर आपण आपल्या शत्रूचे नाव कुंकवाने लिहायचे आहे. कुंकवाने लिहायचे याचा अर्थ कुंकवामध्ये थोडे पाणी मिसळून त्याची शाई तयार करा व मग एखाद्या काडीने तुमच्या शत्रूचे नाव या लिंबुवर लिहा. तसेच या लिंबुवर आपणाला एक मंत्रही लिहायचा आहे. तो मंत्र आहे, क्रिं क्रिं शत्रु नाशिनि क्रिं क्रिं फट. हा मंत्र आपल्या शत्रूच्या नावाखाली त्या लिंबुवरती लिहा. यानंतर मित्रानो आपण चार खिळे घ्यायचे आहेत व हे चार खिळे या लिंबूमध्ये गाडयाचे आहेत, कुपासायचे आहेत. खिळे गाडून झाल्यानंतर हा लिंबू आपण एखाद्या सुनसान जागी जाऊन जमिनीमध्ये गाडून टाका, अथवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. असे केल्याने आपल्या शत्रूचा नाश होईल, तो शांत होऊन तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करायला लागेल.

याच प्रमाणे मित्रानो जर कोणी एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, तिला नजरदोष झाला असेल. तर मित्रानो आपण एक लिंबू घ्यायचा आहे व या लिंबूमध्ये एक सुई, जी सुई आपण घरामध्ये शिवण कामाकरिता वापरतो. ती सुई या लिंबूमध्ये खुपसून आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवावी आणि मग हा लिंबू कोणत्याही चौरस्त्याच्या ठिकाणी जाऊन ठेऊन यावा. आजारी व्यक्तीला चांगला लाभ मिळतो.

कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी.

मित्रानो जर का आपणाला फार मेहनत करूनही, खूप कष्ट करूनही वारंवार असफलतेचा सामना करावा लागत आहे, तर मित्रानो या लिंबूच्या छोट्याश्या उपायाने आपली सर्वकामे होऊ लागतील, तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी व्हाल. यासाठी मित्रानो आपण एक लिंबू व चार लवंगा घ्यायच्या आहेत. व आपण आपल्या जवळपासच्या कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये जायचे आहे. हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण हनुमानाच्या प्रतिमेसमोर बसायचे आहे व या चार लवंगा आपण लिंबूमध्ये गाडायच्या आहेत. लवंगा लिंबूमध्ये गाडून झाल्यानंतर आपण हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. मित्रानो हनुमान चालिसाचा पाठ करून झाल्यावर आपण हुमंतांना प्रार्थना करायची आहे कि आपल्याला सर्व कार्यामध्ये सफलता मिळूदे, यश मिळू दे आणि मग हा लिंबू आपण आपल्या खिशामध्ये ठेवून परत आपल्या घरी यायचे आहे. व आपण एखाद्या कामासाठी जाताना हा लिंबू आपल्या सोबत आपल्या खिशातून न्यायाचा आहे. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये निश्चित यशस्वी व्हाल.

तर मित्रानो हे होते लिंबूचे काही विशेष उपाय. या उपांमुळे आपले आयुष्य नक्कीच सुखकर होईल. विडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here