Shatru Nashak Mantra Upay | हा शब्द बोला २४ वेळा, शत्रू बरबाद होईल | Shatru Pida Upay

0
85
Shatru Maran Prayog

Shatru Nashak Mantra Upay | हा शब्द बोला २४ वेळा, शत्रू बरबाद होईल | Shatru Pida Upay

नमस्कार मित्रानो, बऱ्याच लोकांना समस्या आहे कि काही लोक आपल्या पैश्याचा आणि पॉवरचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करून प्रत्येकवेळी त्यांच्या कामाच्या आड येत असतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे आपले प्रत्येक काम बिघडत आहे, आपल्याला नामोहरम करत आहे व आपली बाजू सत्याची सौं देखील आपण त्याला काहीही करू शकत नाही आहोत. तर मित्रानो आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत हा उपाय केल्याने आपला शत्रू बरबाद होऊन जाईल.

Shatru Maran Tantra

आपल्याला त्रास देणे तर सोडाच त्याचे त्याला जगणे असहाय होऊन जाईल, जसे कर्म त्याने आपल्याबरोबर केले तसेच कर्म नियती त्याच्याबरोबर करायला लागेल, त्याचा काम धंदा पुरता बरबाद होऊन जाईल, तो भिके कंगाल होऊन जाईल. मित्रानो हा उपाय आपण खरोखरच एखाद्या व्यक्तीकडून फारच त्रासले गेले असाल आणि ती व्यक्ती पैश्यांच्या, सत्तेच्या व मनुष्य बाळाच्या जोरावर आपल्याला नामोहरम करत असेल व आपण दुबळी सारखे त्याला विऱोडही करू शकत नसू अशाच वेळी करा. उगाचच आपला अहंपणा सिद्ध करण्यासाठी किंवा एखाद्याशी ईर्ष्येने वैरभाव ठेवून करू नये. कारण हा अतिशय अचूक असा उपाय आहे, यामुळे एखाद्या चांगल्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची अवश्य काळजी घ्या.

Shatru Maran Prayog Vidhi

आणि आपण जर आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला subscraib जरूर करा आणि त्यासोबतच घंटीचे बटण ही आवश्य दाबा आणि विडिओ आवडला असल्यास शेयर जरूर करा कारण आपण शेयर केलेला विडिओ आपल्याच कोणाच्यातरी उपयोगी येऊ शकतॊ

Shatru Pida Nivaran Mantra

मित्रानो आज आम्ही आपल्याला शत्रूपासून मुक्तता पाण्याचा एक असा उपाय सांगणार आहोत, ज्या उपायामुळे आपला जो शत्रू आहे, त्याची जी शक्ती आहे, ज्या शक्तीच्या जीवावर तो उधम माजवितो. मग तो त्याचा पैसे असुदे, सत्तेची ताकत असुदे वा मनुष्य बाळाची आगर त्याच्या ग्रुप ची. हा उपाय केल्याने यासर्व गोष्टी एक-एक करत त्याच्या पासून दूर जाऊ लागतील, नष्ट व्हायला लागतील व तो पूर्णपणे बरबाद होऊन जाईल.

Dushman Ko Barbad Karne Ka Taweez

तर मित्रानो आपल्याला करायचं काय आहे? मित्रानो आपल्याला शनिवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी दोन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी जी कोणी व्यक्ती असेल जिच्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत त्याव्यक्तीकडून आपल्याला एक पोतं मागून आणायचा आहे. पोतं म्हणजे ज्यामध्ये ज्वारी, तांदूळ, बाजरी असे कोणतेही धान्य भरून ठेवलेले असते, असे धान्याचे रिकामे पोतं मागून आणायचे आहे. काहीही कारण काढून आपल्याला त्याच्याकडून एक रिकामं पोतं घेऊन यायचं आहे. आणि यानंतर सलग तीन दिवस आपल्याला एक उपाय करायचा आहे.

Shatru Ko Marne Ka Mantra

पोट घेऊन आपल्यानंतर दुपारचे, सलग तीन दिवस दुपारचे बरोबर दोन, अडीच वाजले असताना आपण त्या पोत्यावर बसायचं आहे, यासाठी आपल्याला कोणतीही पूजा किंवा विधी विधान करायचे नाही आहे. हे पोतं घेऊन बसायचं आहे आणि एक मंत्र आपल्याला सांगत आहोत हा मंत्र आपण फक्त चोवीस वेळेला म्हणायचा आहे. चोवीस वेळेला मंत्र म्हणून ते पोतं जोरजोरात झटकायचं आहे, जमिनीवर आपटायचं आहे. दुसऱ्यादिवशी हि याच प्रमाणे दुपारी दोन अडीच वाजता ते पोतं घेउन बसायचं आहे व चोवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे. व त्यानंतर पोत झटकायचं आहे. आणि एका बाजूला ठेवून द्या.

Shatru Pida Nivaran In Marathi

मित्रानो तिसऱ्या दिवशी हि आपल्याला हीच क्रिया परत करायची आहे. सलग तीन दिवस हा उपाय केल्यानंतर आपण पाहाल आपला शत्रू ज्या गोष्टींच्या मुले इतका उन्मत्त झाला होता मग तो त्याचा पैसे असुदे, सत्ता असुदे किंवा त्याचा ग्रुप किंवा मनुष्यबळ असुदे या सर्व गोष्टीपासून तो हळू हळू दूर चालला आहे. त्याच्या पासून या गोष्टी दुरावत जाऊन संपत चालल्या आहेत. ज्यागोष्टीच्या साहायाने तो आपल्याला त्रास देत होता त्या गोष्टीपासून तो वंचित होऊन जाईल. तो पूर्णपणे बरबाद होऊन जाईल. मित्रानो फारच साधारण उपाय आहे, फक्त तीन दिवस हाउपाय करायचं आहे व रोज चोवीस वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यापोत्याला पूर्ण ताकतीनिशी झटकायचं आहे.

Shatru Nash Totke

तर मित्रानो तो मंत्र आहे || ॐ ह्रीं क्लीं श्रीं फट गरुडाये जापय स्वाहा || हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या discription मध्ये मिळून जाईल. अत्यंत छोटा मंत्र आहे. आपण अगदी सहजपणे या मंत्राचा जप करू शकता. आणि केल्या नंतर आपण स्वतः पाहाल कि आपल्याला याचे कसे परिणाम मिळाले आहेत. मित्रानो प्रयत्न केल्यानेच आपल्या समस्यांपासून सुटकारा मिळवू शकतो. व त्याचबरोबर अविश्वासाने कोणतेही काम करू नका. थोड्याशा अपयशाने खचून जाऊ नका, आज प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायला लागतो, संघर्षच प्रत्येक ठिकाणी विजय मिळवून देतो.

Shatru Nashak Upay In Marathi

आम्ही फक्त या उपायाबद्दलच बोलत नाही आहोत. जीवनामध्ये जे कोणताही काम आपण करत असाल ते पूर्ण विश्वासाने करा. स्वतःचे १०० टक्के योगदान देऊन करा, यश तुम्हाला मिळणारच. तर हा उपाय आपण अवश्य करून पहा. आपल्याला याचा लाभ नक्की मिळेल. विडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर जरूर करा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here