Shatru Badha, Nazar Dosh, Tantra Badha Nivaran Upay दिव्याची वात अशी लावा, शत्रू बाधा, नजर तंत्र बाधा नष्ट होईल

0
172
Shatru Nashak Mantra Upay

Shatru Badha, Nazar Dosh, Tantra Badha Nivaran Upay दिव्याची वात अशी लावा, शत्रू बाधा, नजर तंत्र बाधा नष्ट होईल

नमस्कार मित्रानो. कर्म बंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा हा विडिओ आपल्या शत्रू विषयीचा आहे. विघ्न संतोषी व्यक्ती विषयीचा आहे, जेलसी म्हणजेच मत्सर करणाऱ्यांच्या विषयीचा आहे. मित्रानो एखादी व्यक्ती समाजामध्ये सरळ मार्गाने जगत असते, तो व त्याचा परिवार सुखमयी जीवन व्यतीत करत आहेत. गरिबीमध्ये, श्रीमंतीमध्ये खुशालीने ते आपलं जीवन जगत आहेत. अगदी चांगल्या रीतीने ते त्यांचे पारिवारिक जीवन व्यापण करत आहेत.

Tantra Badha Nivaran Prayog

आणि मग अचानक असे काय होते कि त्यांच्या जीवनाला, त्यांच्या परिवाराला कोणाचीतरी नजर लागते. अचानक पाने घरातील व्यक्ती, मुलं बाळ आजारी पडायला लागतात. घरामधील एक सदस्य आजारी पडून ठीक होतो न होतो, तो पर्यंत घरामधील दुसरा सदस्य आजारी पडतो. आजार बाबतीत निदान लागत नाही. कळतच नाही कि नेमक्या कोणत्या कारणांमुळे आजारी पडले आहेत. किंवा काही व्यक्तींच्या घरामध्ये आजारपण नसेल परंतु घरामधील मुले, मुली वाईट मार्गाला लागली आहेत, वाईट व्यक्तींच्या संगतीमध्ये आहेत, वाईट गोष्टींकडे त्यांचा झुकाव वाढलेला आहे.

Shatru Nashak Mantra Upay

किंवा आपल्या नोकरी मध्ये व्यवसायामध्ये अडचणी यायला सुरु झाल्या आहेत. आपले शत्रू, विघ्न संतोषी व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत, आपल्याला सतावत आहेत. म्हणजे बोलायचं झालं तर सगळं काही नीट, व्यवस्थित अगदी सरळ मार्गाने सुरु होत, आणि अचानक असे काय झाले, कोणती चूक आपण केली कि अशा प्रकारची संकटे, अश्या प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागल्या. आपण यासाठी वेगवेगळे उपाय शोधतो. आणि आपण ते उपाय करतो देखील, आपल्याला जसे समजते, जसे सांगितले जाते त्या पद्धतीने ते उपाय आपण करतो.

Nazar Dosh Upay

परंतु बऱ्याच वेळा प्रयत्न करून देखील आपल्याला या समस्यांचे समाधान मिळत नाही. आपण खूप प्रयत्न करतो परंतु या गोष्टींचे निवारण होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केले पाहिजे. आपण असे काय केले पाहिजे कि आपली मुलं बाळ खुषाल राहावीत, सुखी समाधानी राहावीत, त्यांना कोणाची नजर लागू नये. ते कसल्याही तंत्र बाधेचा, तंत्र विध्येचे शिकार होऊ नयेत. ब्लॅक मॅजिक चे शिकार होऊ नयेत.

तंत्र बाधा निवारण उपाय

कोणाच्याही वाईट भावनांचे शिकार होऊ नयेत. आपला काम धंदा, नोकरी, व्यवसाय सर्व काही सुरक्षित राहावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटते. अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. तर आज यासर्वांपासुन बचाव करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रानो आपल्याला करायचे काय आहे, आपण आपल्या घरामध्ये लावल्या जाणाऱ्या दिव्यामधील वातीचा अशा पद्धतीने उपयोग करणार आहे कि यामुळे सगळ्या समस्या, शत्रू, तंत्र बाधा, विघ्न समाप्त होऊन जातील.

शत्रु बाधा निवारण मंत्र

यासाठी मित्रानो आपण सैल कपडे घालून आपल्या घरामधील देव्हाऱ्या जवळ किंवा कुठेही जिथे तुम्हाला एकांत मिळेल व comfertable वाटेल अशा जागी बसायचे आहे. अशा रूम मध्ये बसावे. जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्ची किंवा सोफ्यावर देखील बसू शकता. बसल्यानंतर शुक्री मुद्रा करायची आहे. शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुढग्यावर सरळ ठेवावेत. आपले ताल हात आकाशाच्या दिशेला असतील असे. आणि यानंतर हाताची पाची बोटे एकत्र जुळवावीत. म्म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदक सारखा होईल. याला वराही मुद्रा असे देखील म्हणतात. तर मित्रानो आपण शुक्री मुद्रा करून शांत बसायचे आहे.

Tantra Badha Nivaran Mantra

शुक्री मुद्रा करून शांत बसल्यानंतर १० वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा आणि मग तो सावकाश, हळू हळू सोडायचा आहे. अशा प्रकारे १० वेळेला श्वासोश्वास करावा. असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होतो. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते. यानंतर आपल्या समोर एक प्लेट ठेवून त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मोहरीच्या तेलाला हिंदीमध्ये सरसोका तेल असे म्हणतात. तर या वस्तू आपण बसण्यापूर्वी आपल्या जवळ ठेवून घ्याव्यात.

Shatru Maran Mantra Vidhi

तर मित्रानो आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा आपण मातीचा घेऊ शकता, किंवा अन्य कोणत्याही धातूचा घेऊ शकता. तर असा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. पण इथे एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा कि दिव्याची ज्योत आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे. म्हणजे आपल्याला दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे व आपणही दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचे आहे. मित्रानो हा एक दिवसांचाच प्रयोग आहे. दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावे व दक्षिण दिशेकडे ज्योत करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

Shatru Pida Che Upay

आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे. मंत्र असा आहे ll ॐ भ्रं भैरवाय फट्ट ll मित्रानो हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमद्ये किंवा आमच्या स्टारलाईव्ह डॉट इन (starliv.in) या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र परत एक वेळ सांगतो ll ॐ भ्रं भैरवाय फट्ट ll या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला कोणतीही माळा घेण्याची गरज नाहीये किंवा मंत्र मोजण्याची देखील गरज नाहीये. आपण फक्त शुक्री मुद्रा करून बसावे व आपल्याला शक्य तितका वेळ म्हणजे ५ मिनिटे, १० मिनिटे, १५, मिनिटे, अर्धा तास किंवा १ तास या मंत्राचा जप करावा. आपल्याला वाटते तितका वेळ या मंत्राचा जप करावा.

शत्रु नाशक मंत्र

५ मिनिटांपर्यंत जप केला तरी बस होऊन जातो. मंत्र जप करून झाल्यावर ती थाळी घेऊन म्हणजे ज्यामध्ये आपण दिवा लावला आहे ती आरती घेऊन आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामद्ये, प्रत्येक कोण्यामध्ये या दिव्याची आंच ll ॐ भ्रं भैरवाय फट्ट ll हा मंत्र म्हणत दाखवावी. हा दिवा आपल्या घरातील प्रत्येक स्थानावर फिरवून घ्यावा. हीच विधी आपण आपल्या ऑफिसमध्ये देखील करू शकता. आपल्या दुकानांमध्ये करू शकता. मित्रानो आपण हा विधी जर का ऑफिस मध्ये किंवा दुकानांमध्ये करत असाल तर हा दिवा आपल्या गेल्या जवळ थोडा जास्त वेळ फिरवावा. आपण जिथे बसता तिथे थोडा जास्त वेळ हा दिवा ठेवून थोडा अधिक मंत्रांचा जप करावा.

शत्रु बाधा निवारण उपाय

तर अशा रीतीने आपण हा विधी आपण आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा दुकानांमध्ये करू शकता. जर का आपल्याला माहित असेल कि घरातील किंवा ऑफिसमधील एकाद्या स्थानी वस्तू दोष आहे किंवा एखाद्या ठिकाणाहून समस्यांची निर्मिती होत आहे, अडचणी येत आहेत. तर मित्रानो हा प्रयोग करण्याने, हा विधी करण्याने आपले घर, आपले ऑफिस, दुकान बांधले जाते. जी नकारात्मक ऊर्जा असेल हि नकारात्मक ऊर्जा त्या घराच्या किंवा ऑफिसच्या, दुकानाच्या मर्यादेपासून दूर राहील. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये, दुकानांमध्ये प्रवेश करणार नाही.

Tantra Badha Nashak Mantra

मित्रानो यामुळे शत्रूशी संबंधित, तंत्र बाधेशी संबंधित, ब्लॅक माजिकशी संबंधित, जेलसी, मत्सर अशा ज्या देखील वाईट भावना आहेत, दूषित भावना आहेत. यांचा प्रभाव आपल्यावरून, आपल्या परिवारावरून, आपल्या घरावरून निघून जायला सुरुवात होते. लक्षात ठेवा या उपायनानंतर नवीन नकारत्मक प्रभाव तर येणार नाही पण जो या उपायापुर्वी जो नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर होता व तो निघून जाताना पहिले एक दोन तीन दिवस आपण बैचैन होऊन जाल. आपल्याला राग येईल.आपल्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा आल्याचे आपल्याला जाणवेल. परंतु काही काळजी करू नका, दोन चार किंवा पाच दिवसामध्ये सर्व काही शांत होऊन जाईल.

Tantra Badha Nivaran Upay

मित्रानो शरीरामधून जेंव्हा नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते तेंव्हा लक्ष्यात घ्या कि शरीराला या गोष्टींची सवय नसते. शरीराला नकारात्मक ऊर्जेबरोबर राहण्याची सवय झालेली असते. आणि जेंव्हा शरीरामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जात असते तेंव्हा शरीराला ते रुचत नाही व त्यामुळे आपल्याला एक दोन चार दिवस स्वतःला अस्वस्थ वाटायला लागते. परंतु त्यानंतर सर्व काही पूर्व वत शांत होऊन जाईल. मित्रानो आपल्या कसलीही समस्या नाही आली, अस्वस्थ वाटले नाही राग, चिडचिडेपणा नाही आला तर चांगलीच गोष्ट आहे परंतु तसे झाले तर समजावे कि आपण जो उपाय केला आहे तो कार्य करत आहे. हा उपाय परिणाम करत आहे.

Shatru Ka Nash Ke Upay

फारच साधा आणि सोपा उपाय आहे. मित्रानो हा उपाय एक दिवस करायचा आहे. आपण हा उपाय नक्की करून पहा. आपल्याला या उपायाचा अवश्य फायदा होईल. परंतु आपल्याला वाटले कि आपल्या घरामधील समस्या थोड्या वाढल्या आहेत तेंव्हा हा उपाय आपण दोन कीं तीन दिवसही करू शकता. या उपायामुळे आपल्या शरीरातील, घरातील, ऑफिसमधील, दुकानातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. व हि ऊर्जा निघून जायला लागल्यामुळे आपल्याला लाभ मिळायला सुरवात होते.

Shatru Pida Nivaran

आणि यानंतर पुन्हा आपल्याला महिन्या दोनमहिन्यातून असे वाटले कि कळत नकळत एखादी नकारत्मक ऊर्जा यायला लागली आहे तर आपण तेव्हा हा उपाय करत चला. आपल्याला याचा चांगला फायदा होईल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here