Sarvapitri Amavasya 2021 : सर्वपित्री अमावास्येला इथे लावा एक दिवा, पितृ दोष संपून जाईल.

0
24
Sarvapitri amavasya 2021

Sarvapitri amavasya 2021 : सर्वपित्री अमावास्येला इथे लावा एक दिवा, पितृ दोष संपून जाईल.

नमस्कार मित्रांनो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी करायचा एक खास उपाय सांगणार आहेत, को जो उपाय केल्याने आपल्या पितरांना परम शांती प्राप्त होते, तसेच आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल आणि आपल्या जन्म जन्मांतरीचा पित्र दोष संपून जाईल, समाप्त होवून जाईल.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो जर का आपल्याला पितरांची तिथी लक्षात नाही? मग आपण आपल्या पितरांचे श्राद्ध कसं आणि कधी करावं या विषयी जाणून घेवूया. सनातन परंपरेत सर्वपित्री अमावस्येच्या तारखेला विशेष महत्त्व आहे. ग्रंथांनुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येची तिथी, ज्यांच्या मृत परीजानांच्या श्राद्धाची तिथी माहित नाहीये किंवा विसरली आहे, अशा पितरांच्या श्राद्धासाठी अतिशय अनुकूल मानली जाते. या वर्षी ही तारीख 06 ऑक्टोबर 2021 रोजी पडणार आहे. पूर्वजांच्या पिंड दानासाठी सर्वपित्री अमावस्या तिथी सर्वोत्तम मानली जाते. पितृ पक्षात आल्यावर या तिथीचे महत्त्व अनेक पटीने वाढते. अशा स्थितीत, या दिवशी पूर्वजांसाठी विशेषतः श्राद्ध, तर्पण इत्यादी करुन त्यांना प्रसन्न केले जावू शकते.

मित्रानो जेव्हा आपल्याला पूर्वजांची पुण्यतिथी आठवत नसेल, जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल, तर तुम्ही पितृ विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच त्यांच्या शांतीसाठी सर्वपित्री अमावस्या तिथीला आपण आपल्या मृत परीजानांचे श्राद्ध करु शकता. मृत परीजानांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध नक्की केले पाहिजे. ब्रह्म पुराणानुसार सर्वपित्री अमावास्येला पवित्र होऊन श्राद्ध केल्याने पितरांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ते अनंतकाळपर्यंत स्वर्गात सुख प्राप्त करतात. चला तर मग जाणून घेवूया कि आपण सर्वपित्री अमावस्या तिथीला काय केले पाहिजे.

पितृ पक्षाच्या अमावस्या तिथीला, योग्य ब्राह्मणांना आदराने घरामध्ये बोलवून श्राद्धासोबत त्यांना भोजन करविले पाहिजे. असे केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि श्राद्धकर्त्याला पुण्य फळे प्रदान करतात. जे लोक काही कारणास्तव पितृपक्षात 15 दिवसांपर्यंत श्राद्ध, तर्पण इत्यादी करत नाहीत किंवा काही कारणास्तव त्यांना श्राद्ध, तर्पण इत्यादी करणे शक्य होत नाही, अशा लोकांनी सर्वपित्री अमावस्येच्या तिथीला त्यांच्या पूर्वजांसाठी अवश्य श्राद्ध करावे.

मित्रानो ज्योतिष शास्त्रानुसार, जर का एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल आणि यामुळे त्याला जीवनात सर्व प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत असेल, तर त्याने विशेषतः सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय अवश्य केला पाहिजे. या दिवशी, कोणत्याही पवित्र नदीच्या काठावर दिवा लावल्याने सर्वाधिक पुण्य प्राप्त होते. सर्वपित्री अमावस्या हा पूर्वजांना निरोप देण्याचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती आपल्या पूर्वजांना श्रद्धेने आणि विश्वासाने निरोप देतो, त्याचे पूर्वज त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांची झोळी आनंदाने भरतात. पितरांचे आशीर्वाद, सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती त्याच्या आयुष्यात प्राप्त होते.

तर मित्रानो आपणही या सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी हा छोटासा उपाय करून आपल्या पूर्वजांना नक्की प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त करू शकता. विदेओ आवडला असेल तर like, share आणि subsribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here