Sarva Manokamna Porti Upay | सकाळी उठल्या-उठल्या बोला हे २ शब्द, सर्व मनोकामना पूर्ण होतील | Manokamna Purti Mahaupay

0
80
Manokamna Porti Ke Upay

Sarva Manokamna Porti Upay | सकाळी उठल्या-उठल्या बोला हे २ शब्द, सर्व मनोकामना पूर्ण होतील | Manokamna Purti Mahaupay

नमस्कार मित्रांनो सकाळी उठल्या-उठल्या, उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द बोला आपल्या मनातील कोणतीही इच्छा ताबडतोब पूर्ण होईल. मित्रांनो हे दोन शब्द अत्यंत प्रभावी आहेत. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही तरी समस्या असतातच आणि या समस्येतून सुटका मिळण्यासाठी तो मेहनत सुद्धा करत असतो. अनेक प्रकारचे प्रयत्न करतो, मात्र तरीसुद्धा जर आपल्या जीवनातील समस्या दूर होत नसतील, आपल्या मनामध्ये दीर्घकाळापासून एखादी इच्छा आहे मात्र या इच्छेची जर पूर्तता होत नसेल, तर मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द आपण दररोज बोलावेत.

Karya Siddhi Mantra Today

खरतर हे दोन शब्द बोलण्यासाठी आपल्याला स्नान करण्याची गरज नाही आहे. अंघोळ न करता सुद्धा हे दोन शब्द बोलता येतात. कारण या मंत्राचा महिमा असा आहे की, जरी आपण स्वच्छ नसलो, जरी आपण स्नान केले नाही, आपण चांगल्या प्रकारचे स्वच्छ वस्त्र परिधान केले नाहीत, झोपेतून उठल्या बरोबर या दोन शब्दांचा, या दोन दोन शब्दांचे उच्चारण केल्याने भगवान शिव शंकर भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात. मित्रांनो जे लोक महादेवांच्या वरती ठेवतात, ज्यांची महादेवांच्यावर श्रद्धा आहे, जे लोक भोले बाबांना मानतात, त्यांनी भोले बाबांचा हा छोटासा मंत्र अवश्य जप करत चला. फक्त एक वेळ, सकाळी उठल्यानंतर फक्त एक वेळ आपण हे शब्द बोलायचे आहेत.

Manokamna Porti Ke Upay

तुम्हाला माहीत असेल भोले बाबा, भोलेनाथ महादेव अगदी छोट्याशा पूजेने सुद्धा प्रसन्न होतात, तर आपण मनोभावे शिवलिंगावर जल अर्पण केलं तर भोले बाबांना प्रसन्न करता येतं आणि एकदा जर भोले बाबांची कृपा आपल्यावर ती जाहली तर मित्रांनो भोले बाबांच्या भक्ताच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाहीत. मित्रानो शिव शंभू ना प्रसन्न करणारा हा उपाय आपल्या घरातील लहानांपासून थोरांपर्यंत, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींन पर्यंत, स्त्रियांपासून ते पुरुषांपर्यंत कोणीही हा उपाय करू शकतात. जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना अभ्यासामध्ये यश मिळवायचं आहे, उत्तम करिअर घडवायचे आहे, अशांनी सुद्धा या मंत्राचा जप अवश्य करावा.

Iccha Purti Ke Jyotish Upay

या मंत्राचा जप केल्याने मन मजबूत बनतं, मन एकाग्र होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याचा फायदा आपल्याला अभ्यासामध्ये होतो. ज्या व्यक्तींच्या आयुष्यात संतान सुख नाहीये, म्हणजे त्यांना मूलबाळ नाहीये अशा दांपत्याने सुद्धा, अशा नवरा बायकोने सुद्धा उत्तम संतानप्राप्तीसाठी या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने संतानप्राप्ती तर होतेच मात्र होणारी मुले, बाळे ही संस्कारी बनतात, तेजस्वी बनतात आणि आपल्या घराचं नाव रोशन करतात. मित्रांनो अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आपलं वैवाहिक जीवन सुद्धा सुखमय बनवितो.

Sukh Shanti Upay

जर पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होत असतील, पती-पत्नींचे एकमेकांशी जुळत नसेल तर मित्रांनो पती-पत्नीतील प्रेम भाव वृद्धींगत करण्यासाठी सुद्धा, वैवाहिक जीवनामध्ये सुख निर्माण करण्यासाठी सुद्धा हा मंत्र अत्यंत उपयोगी मानला जातो. ज्या लोकांच्या घरांमध्ये सातत्याने आजारपण असतं, त्यांनी निरोगी जीवनासाठी सकाळी उठल्याबरोबर, दररोज सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप आवश्य करत चला. आपल्या जीवनातून आजारपण निघून जाईल, आपलं जीवन निरोगी बनेल. तसेच, ज्यांना दीर्घायुष्याची कामना आहे, जे असं मानतात की आपल्याला दीर्घायुष्य हवं आहे. अशांनी सुद्धा दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी या मंत्राचा जप व दररोज सकाळी उठल्याबरोबर अवश्य करावा.

Sarva Manokamna Porti Upay

तसेच ज्या लोकांच्या जीवनामध्ये धना संबंधित समस्या आहेत, पैशांच्या समस्या आहेत, उद्योग, व्यवसाय, व्यापार व्यवस्थित चालत नाही. उद्योग व्यवसायामध्ये सातत्याने तोटा होत आहे आणि आपल्या उद्योग-व्यवसायातून आपल्याला धन प्राप्ती व्हावी, मोठ्या प्रमाणात पैसा यावा अशीही ज्यांची इच्छा आहे त्यांनी सुद्धा दररोज सकाळी उठल्यानंतर या मंत्राचा जप करावा. हे दोन शब्द अवश्य बोलावेत. आपली जी काही इच्छा असेल, बर्‍याच जणांच्या बर्‍याच प्रकारच्या इच्छा असू शकतात. या इच्छांची पूर्ती सुद्धा या मंत्राच्या जपाने नक्की होते.

सर्व मनोकामना पूर्ण मंत्र

मित्रानो हा मंत्रअसा आहे, || ॐ जूं सः मां पालय पालय सः जूं ॐ || मंत्र पुन्हा एकदा ऐका || ॐ जूं सः मां पालय पालय सः जूं ॐ || हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमद्ये किंवा आमच्या स्टारलाईव्ह डॉट इन (starliv.in) या वेब साईट वर मिळून जाईल. मित्रानो हा भगवान शिवशंकर यांचा लघु महामृत्युंजय मंत्र आहे. जो महामृत्युंजय मंत्र आपल्याला माहित असेल त्याच हे लघु स्वरूप आहे. या मंत्राचा जप केल्याने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याच फळ आपल्याला प्राप्त होत. आणि म्हणून सकाळी उठल्या बरोबर, मनोभावे हात जोडून, आपण भगवान शिव शंकराचं स्मरण करत, भोले बाबांचं स्मरण करत या महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

Dhan Prapti Mantra Upay

मित्रानो या मंत्राचा जप करण्यास स्नान करण्याची गरज नाही. स्वच्छ वस्त्र परिधान करण्याची गरज नाही. आपल्या कुंडलीमध्ये जर एखादा ग्रह अशुभ स्थानी असेल, एखादा ग्रह जर आपल्याला अशुभ फळ प्रदान करत असेल, तर या मंत्राच्या जपाने, या कुंडलीतील हा दोष सुद्धा कमी होतो. या मंत्राचा जितक्या जास्त वेळा जप कारण शक्य असेल तितक्या वेळा आपण करावा. जर आपल्याकडे वेळेची कमतरता असेल तर आपण केवळ एक वेळ सुद्धा या मंत्राचा जप करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची भगवान भोलेनाथांना प्रार्थना अवश्य करावी.

Manokamna Purti Ke Gupt Upay

मित्रांनो काही दिवसातच आपल्या मनातील मनोकामना, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील. मात्र जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज सकाळी उठल्याबरोबर आपण हे महातेजस्वी शब्द अवश्य उच्चारावेत. आपल्या सर्वांच्या आयुष्यात भगवान भोले बाबांची, महादेवांची असीम कृपा बरसो याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here