Rin Mukti Mantra फक्त २१ वेळा हे शब्द बोलून शिवलिंगावर हि वस्तू वाहा, अनपेक्षित धनप्राप्ती होईल Karz Mukti Stotra

0
98
Dhan Prapti Ke Upay

Rin Mukti Mantra फक्त २१ वेळा हे शब्द बोलून शिवलिंगावर हि वस्तू वाहा, अनपेक्षित धनप्राप्ती होईल Karz Mukti Stotra

नमस्कार मित्रानो. कर्म बंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत कि जो उपाय केल्याने आपले पैश्यां संदर्भातले सर्व प्रश्न सुटतील. जर का आपण कर्जामध्ये अडकला असाल, मिळकतीचे सर्व मार्ग बंद झाले असतील, किंवा आपल्या चालू असणाऱ्या व्यवसायामध्ये, रोजगारामध्ये मिळकत कमी झाली असेल. आपल्याला पैशांची नितांत गरज असेल, व काहीही करून आपल्याला पैशांची व्यवस्था करायची असेल, तर आपण हा उपाय अवश्य करून पहा. आपली पैश्यां संबंधीची समस्या या उपायाने नक्की सुटेल.

Rin Mukti Mangal Stotra

मित्रानो आपण पाहतो कि आजकाल मार्केट मध्ये फायनान्स कंपन्यांचे पेव फुटले आहे, व प्रत्येक कंपनी आपले बाजारामधील मूल्यांकन वाढविण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स द्वारे ग्राहकांना रिझवण्याचा प्रयत्न करत असते. या कंपन्या स्मार्ट फोन पासून, बाईक, कार, घरगुती साहित्य, फर्निचर, दागिने अशा हर प्रकारच्या वस्तूंसाठी अर्थ सहाय्य करण्यास तयार असतात. व आपणही अशा जाहिरातींच्या नादी लागून आपल्याला गरज नसणाऱ्या वस्तू खरेदी करतो. काही वेळा तर अशी अवस्था होते कि मिळकतीपेक्षा या फायनान्स कंपमान्यांचे हप्ते जास्त रकमेचे होतात. व हे हप्ते आपण व्यवस्थित देऊ शकलो नाही कि मग आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो.

Karz Mukti Stotra

आपल्याला असे वाटायला लागते कि काहीही करून या त्रासातून आपली सुटका झाली पाहिजे. तर मित्रानो या अश्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी व आपले आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी आजचा हा उपाय फार महत्वाचा आहे. या उपायासाठी आपण आपल्या घरातील स्वयंपाक घरामध्ये दैनंदिन वापरामध्ये असणाऱ्या एका वस्तूचा वापर एका खास अशा विधीने करणार आहोत कि ज्यामुळे आपले पैशानं संदर्भातील समस्या संपून जातील.

Laxmi Prapti Ke Sanket

मित्रानो जेंव्हा आपल्या कुंडलीतील मंगल ग्रह कमजोर स्थितीत असतो तेंव्हा आपल्याला सुख सुविधांसाठी कर्ज घ्यावे लागते. आपल्यावर नेहमी कर्जाचा बोजा राहतो. कुंडलीतील मंगल ग्रह कमजोर असल्यास आपण व्यवसायातून, नोकरीतून पैसे तर कमावता परंतु त्या पैशांचा अपव्यय व्हायला लागतो. आपल्या मिळकतीपेक्षा आपला खर्च जास्त व्हायला लागतो. पैसे येण्या आधीच नको ते खर्च आ वासून उभारलेले असतात. मंगल ग्रहाच्या अनुकूलतेमुळे आपण कर्जाच्या खाईमध्ये झोकलो जातो.

Dhan Prapti Upay

पण जर का आपल्या कुंडलीतील मंगल ग्रह जर मजबूत असेल तर आपल्यावर असणारे कर्ज फिटते देखील. आणि आपल्या उत्पनाचे नवं नवीन मार्ग खुले होतात. तर मित्रानो या उपायासाठी आपल्याला करायचे काय आहे तर. मित्रानो या साठी आपण कोणत्याही सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानादी नित्य कर्मातून निवृत्त व्हावे व शुचिर्भूत होऊन आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या शिव मंदिरामध्ये अनवाणी जायचे आहे.

Marathi Vastu Shastra

अनवाणी म्हणजे पायामधे कसल्याही चपला किंवा बूट न घालता. व जाताना आपल्या सोबत एक मूठ मसुराची डाळ आपण घेऊन जायची आहे. मित्रानो मसूर डाळ हि मंगल ग्रहाशी संबंधित असते. या मसूरच्या डाळीचा उपयोग आपण मंगल ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी व मंगळाचे शुभ प्रभाव मिळविण्यासाठी करणार आहोत. तर मसुराची जी लाल रंगाची डाळ असते, अशी हि डाळ आपण घेऊन जावी व शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर हि डाळ आपण शिव लिंगावर एक मंत्र म्हणत २१ वेळा वाहायची आहे, अर्पण करायची आहे. या खास विधीने मसुराची डाळ शिव लिन्गावर वाहिल्याने, आपल्या कुंडलीतील मंगल ग्रहाशी संबंधित सर्व दोष समूळ संपून जातील व आपल्या आर्थिक उत्पनाचे नवे आयाम सुरु होऊन जातील. आणि निश्चितच आपण कर्ज मुक्त व्हाल.

Dhan Prapti Shabar Mantra

rin mukti mantraतो मंत्र आम्ही इथे सांगत आहोत. || ॐ ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम: || हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीन वर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमद्ये किंवा आमच्या स्टारलाईव्ह डॉट इन (starliv.in) या वेब साईट वर मिळून जाईल. तर मित्रानो कोणत्याही सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानादी नित्य कर्मातून निवृत्त व्हावे व शुचिर्भूत होऊन आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या शिव मंदिरामध्ये अनवाणी जावे व जाताना सोबत एक मूठ लाल मसुराची डाळ घेऊन जावे. मंदिरामध्ये गेल्यानंतर हि मसुराची डाळ आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यावी व || ॐ ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम: || या मंत्राचा उच्चार करत शिवलिंगावर वाहावी. अशा प्रकारे || ॐ ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम: || या मंत्राचा २१ वेळा उच्चार करत २१ वेळा मसुराची डाळ शिवलिंगावर वाहावी. यानंतर भगवान शिव शंकरांना मनोभावे हातजोडून नमस्कार करावा.

Daridra Nashak Mantra

व विनंती करावी कि आपल्या कुंडलीतील मंगल ग्रहाशी संबंधित असणारे सर्व दोष समूळ संपवून टाकावेत. आपल्या कुंडलीतील मंगल ग्रह मजबूत व्हावा. तो आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि त्याचे शुभ परिणाम आपल्याला प्राप्त व्हावेत. आपल्यावर असणारे सर्व कर्ज उतरावे व धन प्राप्तीचे, लक्ष्मी प्राप्तीचे नवीन मार्ग आपल्याला मिळावेत. मित्रानो अश्याच प्रकारे ७ सोमवार आपण शिव मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा. या उपायांच्या प्रभावाने आपल्यावर असणारे कर्ज नक्की फिटेल. व आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे नवं नवीन मार्ग मिळायला सुरवात होईल.

Lakshmi Daridra Nashak Mantra

मित्रानो हा अत्यंत साधा परंतु अचूक असा उपाय आहे. या उपायांच्या प्रभावाने आपल्या व्यवसायातील, घरातील तसेच इतर अन्य कारणांसाठी उद्धबविलेले आर्थिक प्रश्न नक्की मार्गी लागतील. धन प्राप्तीचे वेगवेगळे स्रोत आपल्याला मिळायला लागतील व आपले जीवन सुखी आणि समृद्ध होऊन जाईल. आपण हा उपाय अवश्य करून पहा. आपल्याला या उपायाचा नक्की लाभ मिळेल. व आपले काम १००% पूर्ण होईल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here