Powerful Snan Mantra अंघोळ करताना करा हा एक उपाय,जीवनभर पैसा, आकर्षण शक्ती, कामा मध्ये यश मिळेल

0
49
Snan Mantra

अंघोळ करताना करा हा एक उपाय,जीवनभर पैसा, आकर्षण शक्ती, कामा मध्ये यश मिळेल

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओ मध्ये आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत कि जो उपाय केल्याने आपल्याला जीवनभर पैसा, आकर्षण शक्ती, प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहील. हा अत्यंत साधा असा उपाय आहे जो आपल्याला आंघोळ करताना करायचा आहे. पण जर का आपण हा उपाय आपल्या जीवनातील एक भाग बनवून रोजच्या दैनंदिनी मध्ये सामावून घेतला तर आपल्याला जीवनभर पैसा, आकर्षण शक्ती, कामा मध्ये यश मिळत राहील.

अंघोळ करण्याची पद्धत

मित्रानो प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळावे, समोरील व्यक्ती त्याचावर प्रभावित व्हावी, त्याच्या बोलण्याला सर्वांनी महत्व ध्यावे, त्याने केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक करावे. आणि हे स्वाभाविकच आहे. पण प्रत्येक वेळी असे होत नाही. आपल्याला जर असे वाटत असेल कि आपल्याकडे सर्वांनी आकर्षित व्हाव, आपल्या बोलण्याने सर्वजन प्रभावित व्हावेत, आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळव तर यासाठी आपल मन प्रफ्फुल्लीत आसन, ताजे तवाने असणे फार गरजेच आहे.

नहाने का पौराणिक मंत्र

पण आपल मन प्रफ्फुल्लीत तेंव्हा असत जेंव्हा आपल्यामध्ये कोणतीही नकारात्मक उर्जा नसेल, आपल्या विचारांना योग्य दिशा असेल. आपल्यामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार असेल, आपल शरीर सकारात्मक उर्जेने भरलेले असेल. तर मित्रानो आजचा हा जो उपाय आहे, या उपायाने एक विशिष्ट अशा पद्धतीने आपणाला दररोज आंघोळ करायची आहे. आपण या पद्धतीने आंघोळ करायला सुरवात केल्यानंतर आपल्यामध्ये एक खास अशा प्रकारचा बदल झाल्याचे आपल्याला जाणवेल, आपल्यालाच काय तर समोरच्या व्यक्तीलाही जाणवेल कि तुमच्या मध्ये काहीतरी खास असा बदल झाला आहे.

स्नान करने का मंत्र

आपण हव तर हा उपाय सुरु केल्या नंतर सलग एक आठ पंधरा दिवस तुमच्या मित्राला, मैत्रानीला दररोज भेटा. त्याला जाणवेल कि आपल्यामध्ये काही तरी बदल झाला आहे, पण काय बदल झाला आहे हे तो सांगू शकणार नाही. आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येईल, आपल्या बोलण्याने लोक प्रभावित व्हायला लागल्याचे आपल्याला जाणवेल, लोक आपल्याकडे आकर्षित होतील, आपल्याला सहकार्य करायला लागतील. जर का आपण एखाद्या खास कामासाठी, मिटींगसाठी किंवा लग्नाचे स्थळ पाहण्यासाठी जाणार असाल किंवा तिकडचे मंडळी आपल्याला पाहण्यासाठी येणार असतील तेंव्हा तर हा उपाय आवर्जून करावा.

पवित्र होने का मंत्र

आपल्याला नक्की यश मिळेल. तर मित्रानो यासाठी आपल्याला करायचे काय आहे. मित्रानो हा उपाय आपण शुक्रवारच्या दिवसापासून सुरु करू शकता. समजा शुक्रावर पासून आपण हा उपाय करायला सुरु करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण बाजारातून २०० ते ३०० ग्राम हळद, हि हळद ओरिजिनल असावी, व चंदनाचे छोटेसे लाकूड घेवून यावे. चंदन पावडर घेतली तरी चालते पण चंदनाचे लाकूड असेल तर उत्तम असते. हे आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज मिळून जाईल.

स्नान मंत्र

तर हे साहित्य घेवून येवून, गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या घरातील एखाद्या खोलीमध्ये सैल, ढिले ढाले कपडे घालून शांत बसायचे आहे, अगदी रीलाक्स होवून बसायचे आहे. बसताना आपल्या समोर एखाद्या प्लेट मध्ये ती हळद व चंदनाचे लाकूड ठेवावे. बसल्यानंतर दहा वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे आपण दीर्घ, मोठा श्वास घ्याचा आहे, व शक्य तितका वेळ श्वास रोकून धरायचा आणि मग हा श्वास हळू, हळू, सावकाश सोडायचा आहे. अश्या प्रकारे १० वेळा प्राणायाम करावे.

स्नान करने का मंत्र

Tantric Bath Mantraप्राणायाम करून झाल्यानंतर शुक्री मुद्रा करायची आहे, शुक्री मुद्रा म्हणजे, आपण मांडी घालून बसल्यानंतर किंवा सोफ्यावर अथवा खुर्चीवर बसल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या गुढघ्यावर ठेवावेत, आपले तळ हात वरच्या म्हणजेच आकाशाच्या दिशेला होतील असे आणि या नंतर आपल्या हातांच्या बोटांची टोके एकत्र जुलावावीत , म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदकां सारखा होईल. व यानंतर आम्ही आपल्याला इथे एक मंत्र सांगत आहोत. या मंत्राचा आपण १० मिनिटे जप करायचा आहे. मंत्र आहे || ओम क्लीं श्रीं कामेश्वराय वौषट ||

पवित्रीकरण मंत्र

या मंत्राचा आपण कमीत कमी १० मिनिटे जप करायचा आहे. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ओम क्लीं श्रीं कामेश्वराय वौषट || हा मंत्र आपल्याला विदेओ च्या स्क्रीन वर किंवा विदेओ च्या दिस्क्रीप्षण मध्ये तसेच आमच्या स्टार लिव .इन या वेब साईट वर मिळून जाईल. जप करून झाल्यानंतर ती हळद व चंदनाचे लाकूड बाजूला ठेवून ध्यावे. व जेंव्हा आपण दुसर्या दिवशी अंघोळीसाठी जाणार असाल, तेंव्हा आपल्या पाण्याच्या बदली मध्ये या हळदी मधील थोडीशी हळद म्हणजे एक अर्धा ते एक चमचा हळद व चंदनाचे लाकूड उगळवून त्याचे दोन ते तीन थेंब पाण्य्मध्ये टाकावेत आणि आंघोळ करावी.

स्नान मन्त्र के फायदे

फक्त एवढासा उपाय आपल्याला आंघोळ करताना करायचा आहे. या उपायाने आपल्या मध्ये असणारी नकारात्मक उर्जा संपून जाईल. आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येईल. आपले मन, मस्तिष्क, शरीर सकारात्मक उर्जेने भरून जाईल. आपल्या बोलण्यामध्ये प्रभाव येईल. आपल्यामधील आकर्षण शक्ती वाढेल, माता लाक्ष्मींची कृपा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिले. मित्रानो आपण हा उपाय करायला आवश्य सुरु करा. आपल्या जीवनामध्ये या उपायामुळे परिवर्तन घडून येईल. मित्रानो विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here