मात्र सात लवंगाणी प्रेम सकारात्मक होईल – Positive Love Upay In Marathi

0
147
how to get my love back by mantra

मात्र सात लवंगाणी प्रेम सकारात्मक होईल positive love upay in marathi, love astrology in marathi

नमस्कार मित्रानो. जर का आपल्या संबंधामध्ये कटुता आली असेल, आपल्या विचारनमध्ये तफावत आली असेल, आपले नातेसंबंध कितीही खराब झाले असतील, तर या उपायाने म्हणजे सात लवंगा जळाल्याने आपले संबंध पूर्णपणे ठीक होतील. आपले प्रेम रुसलेले असुदे, नाराज असुदे, आपल्या पासून दूर गेलेले असुदे, कोना दुसऱ्याचे झालेले असुदे, तुमच्या कडून काही चुकी झालेली असुदे, आणि तुम्हाला तुमच्या चुकांमुळे सोडलेले असुदे, कारण काहीही असो, आगर घरातील, असुदे, परिवारामधील असुदे, नातेवाइकांन मुळे असुदे, मित्र मैत्रिणींच्यामुळे असुदे, अथवा शत्रूच्या मुळे असुदे. कोणीही असुदे, जो कोणी मध्ये येईल, तो पूर्णपणे नष्ट होईल. चला तर मग मित्रानो जाणून घेऊया या उपाया विषयी.

मित्रानो या उपायांमध्ये आपल्याला फक्त सात लवन्गा घेऊन त्या एका घरामधील एका कोपऱ्यामध्ये जाळ्याच्या आहेत व त्याच बरोबर एक शब्द बोलायचं आहे, ज्यामुळे तुमच्या प्रेमामध्ये जो काही अडथळा येत आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तुमच्या प्रेमामध्ये जी काही बाधा असेल ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. हि बाधा तांत्रिक असुदे, मांत्रिक असुदे, सामाजिक असुदे, भौगोलिक असुदे अथवा कसलीही असुदे, तिला पूर्णपणे नष्ट व्हावेच लागेल. मित्रानो हा सकारात्मक उपाय फार मोठं कार्य करत. हा उपाय म्हणजे तंत्र, मंत्र आणि यंत्र यांच्या गूढ अभ्यासाने शोधलेले सार असलेला उपाय आहे. या उपायाने आपल्याला नक्की लाभ होईल. या उपायांमध्ये संख्या सात आहे, अग्नीचे आव्हाहन आहे आणि लवंगे सारखी महा औषधी आहे. व तसेच दोन अक्षरांचा एक महामंत्र आहे जो पूर्णपणे शुद्ध आणि पूर्ण ऊर्जेने भारलेला आहे.

मित्रानो या सगळ्या गोष्टीचे जे संयोजन आहे ते तुमच्या संयोगाचे कारण बनते. लवंग हि एक फार अदभुद पदार्थ आहे, आजचा हा जो उपाय आहे, हा उपाय एक सिद्ध आणि फारच शक्तिशाली उपाय आहे. यासाठी आपल्याला दोन पात्र घ्यायचे आहेत. ते आपण मातीचे घेऊ शकता किंवा धातूचे घेऊ शकता फक्त काचेचे घेऊ नयेत. दोन पात्र ते कुठलेही असोत, दोन वाट्या किंवा प्लेट आपण घेऊ शकता. यामधील एका पात्रामध्ये आपण अर्धे पात्र कच्चे दूध आणि अर्धे पाणी भरून ठेवायचे आहे. आणि दुसरे पात्र पहिल्या पत्रावर ठेवून, दुसऱ्या पात्रामध्ये भरपूर कपूर घ्यायचा आहे. आणि या कापरावर या ज्या सात लवंगा आहेत त्या एका विशिष्ट पद्धतीने ठेवायच्या आहेत.

म्हणजे एक लवंग घेऊन तिचे फुल डाव्या बाजूकडे होईल अशा रीतीने आडवी ठेवावी, मग दुसरी लवंग घेऊन तिचे फुल उजव्या बाजूकडे होईल अशा रीतीने आडवी ठेवावी. अशा पद्धतीने सातही लवंगा एखाद्या शिडी प्रमाणे एका सरळ उभ्यारेषेत ठेवायच्या आहेत. आणि मग हा कपूर प्रज्वलित करताना आपण आपल्या प्र्माला आठवत त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर आणत हा मंत्र म्हणायचं आहे. मंत्र आहे, ||ॐ अं हुं नमः || मित्रानो मंत्र उच्चारण झाल्या झाल्या कपूरला अग्नी लागला पाहिजे. अगदी स्पष्टपणे, पूर्ण भावाने, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने हा उपाय करा. हा उपाय आपण कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही स्थितीमध्ये करू शकता. न आपल्याला शुद्ध व्ह्याचे आहे , न अंघोळ करायची आहे. अगदी कसल्याही स्थित हा उपाय आपण करू शकता.

हा उपाय करून झाल्या वर जे काही साहित्य आहे ते तो पर्यंत तेथून हटवू नका, कि जोपर्यन्त कोणाचा याला धक्का लागणार नाही किंवा कोणाच्या पायात येणार नाही. त्यामुळे हा उपाय करताना शक्यतो एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा बाल्कनीमध्ये करावा, कि जेणे करून कोणाचा याला लवकर धक्का लागणार नाही. या साहित्याला कमीत कमी २४ तास तरी तिथेच राहू द्यायचे आहे. आणि मग कुठेही एखाद्या शुद्ध, साफ जागी आपण हे साहित्य फेकून देऊ शकता.

पूर्ण भावाने, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने हा उपाय करा, हा उपाय त्वरित लाभ देणारा आहे. याचा दुरुपयोग करू नये. हा उपाय फारच पॉवर फुल आहे त्यामुळे उपायाला गुरुमंत्राने बंधिस्त केले गेलेले आहे. या उपायाने आपल्याला नक्की लाभ होईल. व आपले प्रेम आपल्याला अवश्य मिळेल. मित्रानो प्रेम विवाहासाठी हा उपाय फारच कारागर आहे. तर निक्की करून पहा हा उपाय. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here