Pitru Paksha 2021 | २० सप्टेंबर २०२१ – प्रोष्ट्पदी पोर्णिमा – तुळशीला वाहा हि एक वस्तू, अपार धनाचे मालक व्हाल.

0
46
shraddha paksha 2021

Pitru Paksha 2021 | २० सप्टेंबर २०२१ – प्रोष्ट्पदी पोर्णिमा – तुळशीला वाहा हि एक वस्तू, अपार धनाचे मालक व्हाल.

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला प्रोष्ट्पदी पोर्णिमा म्हणजेच पितृपक्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा एक असा अद्भुत व चमत्कारिक उपाय सांगणार आहोत, कि जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील दारिद्र्य संपून जावून, आपल्याला अपार धनाची प्राप्ती होईल. आपल्या जीवनामध्ये धनाची बरसात होवून जाईल, व आपले जीवन सरळ, सुगम आणि संपन्न होवून जाईल.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो शास्त्रानुसार प्रोष्ट्पदी पोर्णिमा म्हणजेच पितृपक्ष पौर्णिमेच्या दिवसापासून पितृपक्ष प्रारंभ होतो, जे अश्विन महिन्याच्या आमावस्या तिथीला समाप्त होते. पुतृ पक्ष हा पितरांना समर्पित असतो. पितृ पक्षामध्ये पितरांच्या शांतीसाठी श्राध्द आणि पिंड दान केले जाते. शास्त्रानुसार प्रोष्ट्पदी पौर्णिमेला आपले पित्र, पित्र लोकातून पृथ्वीवर येतात. आणि पितृ आमावस्ये पर्यत पृथ्वीवर राहतात आणि त्यांच्या परीजानांच्या द्वारे दिल्या गेलेल्या श्राध्द तर्पनाला ग्रहण करतात आणि पितृ आमावस्येला परत पितृ लोकामध्ये निघून जातात.

प्रोष्ट्पदी पोर्णिमेला पितृ पक्षाच्या सुरुवाती बरोबरच उमा महेश्वर व्रत देखील केले जाते. हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. या पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्य नारायणांचे पूजन अवश्य केले पाहिजे. या दिवशी भगवान सत्य नारायणांचे पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. मित्रानो पौर्णिमेचा दिवस भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीना समर्पित असतो. हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी फारच खास दिवस मानला जातो. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला एक असां खास उपाय सांगणार आहोत, जो उपाय आपण या देवाशी केलात तर आपल्या जीवनातील दारिद्र्य कायमचे संपून जाईल व आपल्याला अपार धनाची प्राप्ती होवून जाईल.

आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा प्राप्त होईल, आपल्या घरामध्ये माता लाक्ष्मींचा स्थिर वास होईल. मित्रानो पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पुण्य फळांची प्राप्ती होते. तसेच पाप कर्मांचा नाश होतो. त्यामुळे या दिवशी आपण घरामध्ये आंघोळ करताना, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगा जल किंवा कोणत्याही पवित्र नदीचे थोडे पाणी मिसळून अंघोळ करावी. आंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, आजच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. कारण पौर्णिमेचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीना समर्पित असतो.

आणि माता लाक्ष्मींच्या पुजानाम्ध्ये काळ्या रंगाचे कपडे घातले जात नाहीत. स्नानादी नित्य कर्म आटोपल्या नंतर सर्व प्रथम घरतील देव्हार्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर एक दिवा प्रज्वलित करावा व त्यांचे पूजन करावे व फळे आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आपण एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. जर का आपल्या घरामध्ये गंगाजल असेल तर या तांब्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळावे. यानंतर या पाण्यामध्ये एक चिमुटभर साखर मिसळावी, थोडेसे तीळ या पाण्यामध्ये टाकावेत. काळे किंवा पांढरे यापैकी कोणतेही तीळ आपण मिसळू शकता. किंवा दोन्ही प्रकारचे तीळ टाकू शकता.

कारण काळ्या रंगाचे तीळ भगवान विष्णुना अत्याधिक प्रिय असतात तर पांढर्या रंगाचे तीळ माता लक्ष्मीना अत्याधिक प्रिय असतात. आणि म्हणून आपण पाण्यामध्ये या दोन्ही प्रकारचे तीळ टाकू शकता. आणि यानंतर हा पाण्याच्या तांब्या घेवून आपण तुळशीला जल अर्पित करायचे आहे, तुळशीला जल वाहायचे आहे. तुळशीला जल अर्पित करताना भगवान श्रीहरी विष्णूंच्या द्वादश मंत्राचा आपल्यला जप करायचा आहे. तो मंत्र आहे || ॐ नमो भागवते वासुदेवाय || हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ॐ नमो भागवते वासुदेवाय ||

शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे कि तुळशीच्या पूजनाने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीना प्रसन्न केले जावू शकते. शास्त्रानुसार तुळशीमध्ये त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश निवास करतात. तुळशीला महालक्ष्मिचेच स्वरूप मानले जाते आणि म्हणून अश रीतीने तुळशीचे पूजन केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता महालश्मींची कृपा प्राप्त होते. आजच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे ध्यान करत तुळशीला काळे तीळ अर्पित केल्याने समस्त त्रासातून, कष्टातून, दुखातून व्यक्तीची सुटका होते. आणि पांढरे तीळ अर्पित केल्याने माता महालक्ष्मींच्या कृपेने आर्थिक संकटाचे निवारण होते.

पैशांची तंगी दूर होते. दरिद्रता समूळ संपून जाते. आजच्या दिवशी साखर आणि तिळाचे वेशेष महत्व सांगितले गेले आहे. आजच्या दिवशी साखर आणि तिळाचे दान केल्याने कैक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते. आजच्या दिवशी तुळशीला साखर आणि तिळ अर्पित केल्याने दुख आणि दरिद्रातेचा नाश होतो. मित्रानो तुळशीला जल अर्पित केल्यानंतर तुळशीला ११ परिक्रमा घालायच्या आहेत व परिक्रमा करतेवेळी देखील || ॐ नमो भागवते वासुदेवाय || या मंत्राचा जप करायचा आहे.

परिक्रमा करून झाल्यानंतर तुळशीला नमस्कार करावा त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीना नमस्कार करावा आणि आपल्या जिवनातील कष्ट आणि दरिद्रतेला दूर करण्याची प्रार्थना करावी. मित्रानो तुळशीला नेहमी सुर्यास्तापुर्वी जल अर्पित केले पाहिजे. जर का आपण सूर्यास्तापूर्वी तुळशीचे पूजन करू शकला नाही तर आपण सूर्यास्ता नंतर देखील तुळशीचे पूजन करू शकता परंतु सूर्यास्तानंतर तुळशीला जल अर्पित करू नये. पूजनासाठी तुळशी समोर एक शुध्द तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. यानंतर एक चिमुटभर तीळ आणि एक चिमुटभर साखर घ्यावी व || ॐ नमो भागवते वासुदेवाय || या मंत्राचा जप करत तीळ आणि साखर तुळशीला अर्पित करावी.

तीळ आणि साखर तुळशीला अर्पित केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंच्या द्वादश मंत्राचा जप करत तुळशीला ११ परिक्रमा घाल्याव्यात. परिक्रमा करून झाल्यानंतर तुळशीला, भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीना नमस्कार करावा आणि आपल्या जिवनातील कष्ट आणि दरिद्रतेला दूर करण्याची प्रार्थना करावी. जर का आपन तुळशीला परिक्रमा घालू शकत नसाल तर आपण स्वतः भोवती तुळशी मातेचे स्मरण करत घड्याळाच्या कटाच्या दिशेमध्ये फिरून परिक्रमा घालू शकतां. असे करण्याने आपल्याला पूजनाचे पूर्ण फळ प्राप्त होईल.

या दिवशी केल्या गेलेल्या या उपायामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लाक्ष्मींच्या बरोबर मातां तुळशीची कृपा देखील प्राप्त होते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. घरातील कलह क्लेश दूर होतात. दुख आणि दारिद्रातेचा नाश होतो आणि जन्मोजन्मीची गरिबी नाहीशी होवून जाते. या दिवशी केला गेलेला हा एक उपाय, आपल्या जीवनामध्ये हर प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो. आपल्या जीवनाला सफल, सुलभ आणि संपन्न बनवितो. सुखी बनवितो. मित्रानो विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here