October Navratri 2021 | नवरात्री मध्ये धन प्राप्तीसाठी ७ वेलदोडे आणि खडी साखरेने करा हा उपाय

0
18
October Navratri 2021

October Navratri 2021 | नवरात्री मध्ये धन प्राप्तीसाठी ७ वेलदोडे आणि खडी साखरेने करा हा उपाय

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे, आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला नवरात्रीच्या ९ दिवसान मध्ये करायचे काही चात्कारिक आणि अत्यंत लाभकारी उपाय सांगणार आहोत. कि जे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या हर प्रकारच्या समस्यांचे निवारण होवून जाईल. नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये आपल्या जीवनातील दरिद्रता दूर करण्यासाठी, आपल्या कामामध्ये येणाऱ्या बाधा दूर करण्यासाठी व माता महालाक्ष्मींचा निवास सदैव आपल्या घरामध्ये होण्यासाठी हे उपाय फारच कारगर आणि सिध्द आहेत.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो नवरात्रींच्या या अतिशय शुभ आणि मंगल पर्वा मध्ये, आपल्या जीवनातील, आपल्या घरामधील दरिद्रता समूळ संपवून टाकण्यासाठी, दरिद्रतेला कायमचे दूर करण्यासाठी नियमित ९ दिवस माता दुर्गेचे पूजन केले पाहिजे. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये नवरात्रींच्या ९ दिवसांमध्ये माता दुर्गेचे विधी विधानाने पूजन केले जाते, अशा व्यक्तींच्या घरामध्ये निश्चितच माता महालक्ष्मी निवास करतात, त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा उत्पन्न होत नाहीत. माता महालाक्ष्मींची अखंड कृपा अशा व्यक्तींना प्राप्त होते व त्यांचे जीवन धन, ऐश्वर्य, सुख, सम्पंती याने भरून जाते, समृध्द होवून जाते.

आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला असे काही उपाय सांगणार आहोत कि ज्या उपायामुळे आपल्या जीवनातील हर प्रकारच्या समस्याने निवारण होवून जाईल व आपले जीवन सरळ, सुगम आणि समृध्द बनून जाईल. चला तर मग जाणून घेवूया या उपायांविषयी.

मित्रानो जर का आपण जीवनामध्ये धनाच्या समस्येने त्रस्त असाल, आपली मिळकत आपल्या गरजेपेक्षा कमी असेल, व त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, किंवा आपला उद्योग, व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, अपेक्षे प्रमाणे उत्पन्न मिळत नाहीये. अथवा रोजगार धंद्याचे साधन नाहीये, नोकरी मिळत नाहीये. एकंदरीत काय तर आपण आर्थिक समस्येने घेरलेले असाल, तर अशा परीस्थितीमध्ये आर्थिक समस्येतून मुक्तता मिळविण्यासाठी, आपल्या जीवनातील दरिद्रता समूळ संपवून टाकण्यासाठी नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आपण हा उपाय अवश्य केला पाहिजे.

मित्रानो यासाठी आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी किंवा शक्य असेल तर दररोज ७ वेलदोडे ज्याला आपण इलायची असे देखील म्हणतो, तर असे ७ हिरव्या रंगाचे वेलदोडे आणि थोडीशी खडी साखर यांचा नैवेद्य दुर्गा मातेला दाखवावा व देवीला आपल्या जीवनातील धनाची कमतरता दूर करण्याची, आपल्या जीवनातील दुख, दरिद्रता समूळ संपवून टाकण्याची प्रार्थना करायची आहे. मित्रानो याचप्रमाणे दुर्गा मातेला धुनीचा म्हणजेच ज्याला आपण धूप असे म्हणतो तर अशा धुनीचा सुगंध अतिशय प्रिय असतो. आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळी आणि संद्याकाळी अशा दोन्हीवेळी उदामध्ये थोडे गुग्गल आणि चंदन पावडर मिसळावी आणि शेणाच्या गोवार्यांचा विस्तू करून त्यावर हा उद टाकून संपूर्ण घरामध्ये धुनी द्यावी.

मित्रानो जर का आपल्याला जीवनामध्ये वारंवार धनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत असेल, सातत्याने पैसे मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होत असल्यास, या समस्येतून मुक्तता मिळविण्यासाठी नवरात्रीच्या दिवसांमध्ये नियमितपणे दुर्गा सप्तसतीच्या ११ अध्यायाचा पाठ करावा. याच प्रमाणे आपण नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये एक लाल रंगाचा ध्वज दान करावा. या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये धन प्राप्तीमध्ये येणाऱ्या समस्या, अडथळे समूळ संपून जातील.

मित्रानो जर का आपल्या घरामध्ये आपल्या मुलीचे किंवा बहिणीचे लग्न जमण्यास अडथळे येत असतील, तर आपण नवरात्रीच्या नवमी तिथीला एक लाल रंगाची साडी, थोडा हळद आणि कुंकू व मेहंदी देवीला अर्पण करावी. हा उपाय करताना गुप्तपणे करावा. या उपयाविषयी कोणालाही सांगू नये. या उपायामुळे विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी संपून जातील. याच प्रमाणे नवरात्रीच्या सप्तमी तिथीला उपवास करावा व एखाद्या मंदिरामध्ये केळीचे रोप लावावे. तसेच नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला घरामध्ये कुमारिका कन्यांना भोजन घालून सोबत दक्षिणा काहीतरी भेट ध्यावी.

मित्रानो नवरात्रीच्या दिवसांमध्ये हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील धनाच्या समस्ये बरोबरच हर प्रकारच्या समस्येचे निवारण होवून जाते. आपण ही नवरात्रीच्या दिवसांमध्ये हे उपाय अवश्य करून पहा. या उपायांमुळे आपले जीवन सरळ , सुलभ आणि आनंदी बनून जाईल.विदेओ आवडला असेल तर like, share आणि subsribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here