Naukri Vyavsay safalta upay | करा हे उपाय, नोकरी व व्यवसाय संबंधीच्या सर्व समस्या सुटतील | Naukri Vyavasay Adchani va Upay

0
77
Naukri Vyavasay Adchani Va Upay

Naukri Vyavsay safalta upay | करा हे उपाय, नोकरी व व्यवसाय संबंधीच्या सर्व समस्या सुटतील | Naukri Vyavasay Adchani va Upay

नमस्कार मित्रानो, कोरोनाच्या संकटकाळात सर्वात मोठी समस्या ही रोजगाराची आहे. जर तुम्हीही या समस्येपासून त्रस्त असाल तर हा उपाय आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. नोकरी किंवा व्यवसाय हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. जर नोकरीमध्ये समस्या असेल तर माणसाच्या आयुष्यात मोठे बदल होतात. ज्याला नोकरी नाही आहे, त्याला नोकरी हवी असते आणि ज्याच्या नोकरीवर संकट असते त्याला आपली नोकरी वाचवायची असते. इतकंच नव्हे तर ज्याच्याकडे नोकरी असते त्याला प्रमोशन हवे असते. नोकरीशी संबंधि अनेक समस्या विविध प्रकारच्या असतात.

Remedies For Job & Business Problems

जर तुम्हालाही नोकरीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही मेहनत आणि प्रयत्नांसोबत धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले काही उपाय जरूर केले पाहिजेत. यामुळे तुमची समस्या निश्चित रूपाने दूर होईल. मात्र हे उपाय तुम्ही स्वच्छ मन आणि विश्वासाने केले पाहिजेत. मित्रानो नोकरीचा संबंध सूर्य ग्रहाशी संबंधित आहें, त्यामुळे राशीतील सूर्य मजबूत असावा. सूर्य ग्रह रोली म्हणजेच कुंकू आणि लाल फूल एकत्रित करून जल अर्पण केल्यास मजबूत होतो. तसेच गुरू ग्रहाला म्हणजेच बृहस्पतीला प्रसन्न केल्यास रोजगाराचे संकट दूर होऊ शकते.

Naukri Vyavasay Adchani Va Upay

मित्रानो जर रोजगारावर संकट आले असेल तर तुम्हाला तुमचा सूर्य ग्रह मजबूत करणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये बढती आणि प्रमोशनचा संबंध सूर्याशी संबंधित असतो. त्यामुळे हा ग्रह मजबूत बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ४३ दिवसांसाठी तांब्याच्या लोट्यामध्ये रोली म्हणजेच कुंकू आणि लाल फूल टाकून हे जल सूर्याला अर्पण करावे लागेल. मात्र लक्षात ठेवा की यापाण्याचे शिंतोडे तुमच्या पायावर पडता कामा नयेत.

Vastu Tips To Solve Your Job Problems

  • जर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर गुरूवारी बेसनचा लाडू, चण्याची डाळ आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे दान गरिबांना करा. तसेच रविवारी मसूर डाळीचेही दान करावे.

Astrology Tips To Get Good Job

  • जर नोकरी अथवा बिझनेसमध्ये संकट आल्यास ४३ दिवस कोणत्याही मंदिरात जा आणि तेथे दर्शनानंर तीन केळी चढवा. ही केळी एखाद्या गरिब मुलाला खायला द्या.

How To Get A Job Fast

  • कोणत्याही कामाला बाहेर पडण्यापूर्वी आपल्या कपाळावर देवाला लावण्याआधी हळदीचा टिळा लावा. यामुळे ग्रह मजबूत होतील आणि कमकुवत ग्रह त्रास देणार नाहीत. गुरूवारच्या दिवशी बृहस्पतीच्या पुजेनंतर त्यांच्या मंत्रांनी हळदीचा अभिषेक करा. यामुळे सुख, समृद्धी, धन आणि उन्नती प्राप्त होईल.

Astrology For Job Related Problems

  • रोजगाराचे संकट दूर करण्यासाठी ज्या महिन्यात तुमचा जन्म झाला आहे त्या महिन्यात गुरूवारच्या दिवशी गायीला गोडपोळी अथवा केळे खाऊ घाला. असे नेहमी करा. यामुळे गुरूची कृपा राहील.

Remedy To Remove Unemployment

  • नोकरीमध्ये स्थिरता मिळवण्यासाठी वर्षातील कोणतेही ४३ दिवस बडिशेपचे दान एखाद्य गरीब व्यक्तीला केले पाहिजे. यामुळे नोकरीमध्ये स्थिरता मिळेल.

Get Desired Job

  • जर तुम्हाला नोकरी जाण्याची भिती वाटत असेल तर कोणत्याही शनिवारी वर्दळ नसलेल्या ठिकाणी म्हणजे गर्दी नसलेल्या ठिकाणी जाऊन जमिनीवर ५ ग्राम काजळाची डबी फेकून द्या. व हे करताना कोणी आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्या.

Remedies For Getting A Job

मित्रानो हे उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करतील. एकावेळी एकच उपाय करा. तसेच या गोष्टी जितक्या गुप्त ठेवता येतील तेवढ्या ठेवा.

Vastu Tips For Job Success

तर हे उपाय आपण अवश्य करून पाहावेत. या उपायांनी आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या रोजगारा संबंधातील, नोकरी संबंधातील, व्यवसाया संबंधातील सर्व समस्या संपून जातील व आपल्याला सुख, समृद्धी, धन आणि उन्नती प्राप्त होईल. विडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर जरूर करा. धान्यवद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here