Money In Wallet Vastu Tips | हि वस्तू पाकिटामध्ये ठेवा, पाकीट नेहमी पैश्यांनी भरलेले असेल | Wallet Astrology

0
84
Money In Wallet Vastu Tips

Money In Wallet Vastu Tips | हि वस्तू पाकिटामध्ये ठेवा, पाकीट नेहमी पैश्यांनी भरलेले असेल | Wallet Astrology

नमस्कार मित्रानो, बऱ्याच लोकांची अशी समस्या असते कि पाकिटामध्ये कितीही पैसे ठेवले तरी अचानकपणे किंवा अनावधानाने सारे पैसे खर्च होऊन जातात, लगोलग असे खर्च निघतात कि पैसे संपून जातात। पाकीट रिकामे होऊन जाते। पाकिटामध्ये पैसे टिकतच नाहींत। मित्रानो लक्ष्यात घ्या कि ऑफिस मधील, घरामधील तिजोरीचे स्थान ज्याप्रमाणे लक्ष्मीप्राप्ती साठी महत्वाचे असते तेवढेच महत्वाचे स्थान आपल्या खिश्यामध्ये असणाऱ्या पाकिटाचे असते।

Astrology Tips For Purse

मित्रानो आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगत आहोत जो उपाय केल्याने आपले पाकीट नेहमी पैश्यांनी भरलेले राहील, तुम्ही समृद्ध व्हाल, आनंदी व्हाल। शास्त्रामध्ये सांगितला गेलेला असा कोणता उपाय आहे जो आपल्या शरिराला लागून राहिल्याने आपल्या अंगाला स्पर्श करीत राहिल्याने आपली लक्ष्मी आपले धन वाढत राहते। कारण पाकीट हे आपल्या शरिराला लागून राहते, आपल्या शरीराबरोबर असते। मग अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या शरीराबरोबर असल्याने धन वाढते।

Wallet Vastu Tips

तर मित्रानो आज आम्ही आपल्याला अशीच एक वस्तू सांगणार आहोत जी वस्तू आपल्या बरोबर असल्याने आपल्या पाकिटामध्ये ठेवल्याने आपले धन वाढत राहते। पण त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला subscraib जरूर करा आणि त्यासोबतच घंटीचे बटण ही आवश्य दाबा आणि विडिओ आवडला असल्यास शेयर जरूर करा कारण आपण शेयर केलेला विडिओ आपल्याच कोणाच्यातरी उपयोगी येऊ शकतॊ। तर यासाठी करायचे काय आहे?

Purse Ke Jyotish Upay

हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी करायचा आहे। मित्रानो यासाठी आपण एक छोटेसे हिरव्या अंगाचे कापड घ्यायचे आहे। हे कापड जरीचे किंवा सिल्क असेल तर फारच उत्तम नाहीतर कॉटन चे असले तरी चालेल। किंवा आपण हिरव्या रंगाचा कागद देखील वापरू शकता फक्त तो कागद दोन्ही बाजुंनी हिरवा असायला हवा। अश्या हिरव्या रंगाच्या कापडाचा एक छोटासा चौकोन तुकडा आपण घ्यायचा आहे। अगदी २ बाय २ इंच किंवा ३ बाय ३ इंचाचा कापडाचा तुकडा घ्याचा आहे। मित्रानो कापडाचा तुकडा जरीचे किंवा सिल्क असेल तर फारच उत्तम असते कारण या कपड्याला सुतक लागत नाहीं।

Vastu Tips For Home & Money

आपल्याला आपल्या आप्तेष्टाच्यापैकी किंवा ओळखीतील एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या मयताला जावे लागते किंवा त्याच्या घरी जावे लागते अथवा एखाद्या मासिक धर्म झालेल्या स्त्रीला आपला स्पर्श झाला किंवा एखाद्या नवीन जन्मलेल्या मुलाला पाहायला आपण गेला। तर अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला सुतक लागले व त्यावेळी हि वस्तू आपल्या जवळ असेल तर सुतकामुळे या वस्तूची शक्ती विखरून जाते संपून जाते परंतु जर का आपण हि वस्तू जरीच्या किंवा सिल्क च्या कापडामध्ये ठेवली तर त्याला सुतक लागत नाहीं। त्यामुळे ती वस्तू शाबूत राहते तिला सुतक लागत नाही

Wallet Vastu

व या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला थोडीशी सौफ घ्यायची आहे। मित्रानो अंगस्पर्श लक्ष्मी विधीमध्ये
सौफचे फार महत्व आहे। अंगस्पर्श लक्ष्मी विधीनुसार सौफ शरीराला स्पर्श होण्यामुळे पैश्यांच्या बारबादीला,
पैसे विनाकारण खर्च होण्यापासून, पैश्यांच्या तंगी पासून, उधारी होण्यापासून रोखते। तर या हिरव्या कपड्यामध्ये थोडी सौफ आणि दोन वेलदोडे ज्याला आपण इलायची देखील म्हणतो तर असे दोन वेलदोडे घ्यायचे आहेत। वेलदोडे का तर आपल्या घरची लक्ष्मी आणि आपल्या स्वतः जवळ असणारी लक्ष्मी या दोन्ही लक्ष्मीने बॅलन्सड करण्याचे काम हे वेलदोडे करतात।

Things Kept In Your Purse

आणि थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। भीमसेनी कपूरचा एक तुकडा या कपड्यामध्ये घ्यायचा आहे। ज्याला बरास असे देखील म्हणतात। तर मित्रानो आपण हिरव्या रंगाच्या कापडावर थोडी सौफ, दोन वेलदोडे आणि भीमसेनी कापराचा एक तुकडा घेउन हे कापड चारी बाजूनी दुमडून हिरव्या रंगाच्या धाग्याने शिवून त्याचे एखाद्या पार्सल प्रमाणे पूडी करून घ्यावी अगदी कापडी ताईत असतो तश्या पद्धतीने त्याची चौकोन पूडी करावी। हि पुदी करताना यातील वस्तू बाहेर सांडणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी कारण यातील वस्तू बाहेर पडल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही।

Karz Mukti Hatu Mahaupay

मित्रांनो हि वस्तू आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी १२ मिनिटे म्हणजे सूर्योदय व्हायला १२ मिनिटे कमी असल्यापासून सूर्योदय होईपर्यंतच्या वेळेमध्ये आपल्याला पाकिटामध्ये ठेवायची आहे। आपल्या पाकिटामध्ये अनेक कप्पे असतात तर यातील एखादा रकमा कप्पा पाहून हि पोटली आपल्याला त्याकप्प्यामध्ये ठेवायची आहे।
व दुसरी कोणतीही वस्तू त्या कप्प्यामध्ये ठेवू नयें। आणि एकवेळ हि वस्तू ठेवल्यानंतर परत कधीही या वस्तूला बदलण्याची गरज नसते। आपण नवीन पाकीट जरी खरेदी केले तरी फक्त हि वस्तू जुन्या पाकिटातून काढायची व नवीन पाकिटामध्ये ठेवून द्यायची।

Purse Me Rekhe Yeh 1chiz

या तिन्ही वस्तू म्हणजे सौफ भीमसेनी कापूर आणि वेलदोडे जेंव्हा तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवता। या वस्तू जेंव्हा तुमच्या शरीराला लागतात तेंव्हा तुमचे मूलाधार चक्र जागृत होते आणि मुधार चक्र हे पृथ्वी तत्व असते। माता सीता या देखील जमिनीतून प्रकट झाल्या होत्या तसेच भूदेवी श्रीदेवी या भगवान नारायणाच्या अर्धांगिनी पृथ्वी तत्वातूनच प्रकट होतात। माता लक्ष्मीचा अंश असलेल्या देवी ज्यां चक्रातून प्रकट होतात ते चक्र प्रकट होते, जागृत होते।
यामुळे आपण लक्ष्मीला खेचण्याचे असे चुंबक बनाल जसे लोखंडाला चुंबक पटकन खेचते। आपण धानाला खेचायला लागाल। आपले जीवन आनंदी समृद्ध आणि सुखमय होऊन जाईल आपले पाकीट पैश्यांची नेहमी भरलेले राहिल।

Money Saving Tips According Astrology

मित्रानो हा उपाय अतिशय अचूक व लाभकारी उपाय आहे। अनेक लोकांनी याचा पूर्वापार अनुभव घेतला आहे। आपण या उपाय अवश्य करून पहा। आपल्याला याचा नक्की फायदा होईल। विडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर जरूर करा। धन्यवाद

।। शुभम भवतु ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here