Manjar Shubh Ki Ashubh वास्तु शास्त्रानुसार मांजर शुभ कि अशुभ Manjar Palan Shubh Ki Ashubh

0
751
billi palna shubh ya ashubh

Manjar Shubh Ki Ashubh वास्तु शास्त्रानुसार मांजर शुभ कि अशुभ Manjar Palan Shubh Ki Ashubh

मांजर पुन्हा पुन्हा घरात येऊ लागली तर सावधान! वास्तु शास्त्रानुसार मांजर शुभ कि अशुभ

मित्रांनो मांजरीचं घरात वारंवार येणे शुभ आहे की अशुभ आहे याविषयी आज आपण नारद पुराणानुसार माहिती घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला माहितीय की रस्त्याने चालताना जर मांजरीने आपला रस्ता क्रॉस केला, ओलांडला तर आपण जे काही काम करायला चाललेलो असतो त्यामध्ये नक्की अडथळे येतात. आणि म्हणून जुनेजाणते आपले जे पूर्वज आहेत त्यांनी सांगून ठेवले आहे की, मांजरीने जर तुमचा रस्ता ओलांडला, क्रॉस केला तर तुम्ही जे काही महत्त्वाचं काम करायला चाललेले आहात ते काही काळासाठी स्थगित करा. थोडासा काळ व्यतीत होऊ द्या. आणि मग ते काम करा म्हणजे कामात अडथळे येणार नाहीत.

मांजर पाळणे शुभ की अशुभ

मित्रांनो मांजरीचा दिसण, तसेच मांजरीचा आवाज हा नारद पुराणानुसार अपशकुन आहे. मात्र या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, मित्रांनो तुम्ही घरांमध्ये मांजर पाळू शकता. मांजर अतिशय छान पाणी आहे, खूप प्रेम करतो आपल्यावरती, आपणही अगदी जीवापाड जपतो, ज्यांनी घरात मांजर पाळलेले आहे, त्यांचं त्या मांजरावर खूप प्रेम असतं. ते वात्सल्य करतात, प्रेम भावनेने त्याला वागवतात. मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या साठी नाहीये, ज्या लोकांनी घरामध्ये मांजर पाळलेले आहे आणि ज्यांना वाटतं की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर तुमच्या भावनांना ठेच पोहचू शकते, तुम्ही दुखावले जाऊ शकता.

मांजर शुभ की अशुभ

तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगतो की आपण हा व्हिडिओ आत्ताच स्किप करा, हा व्हिडीओ सोडून जा कारण जे शास्त्र सांगत, ते सांगन आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्हाला करता येणार नाही मात्र याठिकाणी एक गोष्ट अगदी खात्रीने आम्ही सांगतो की मांजर पाळणे ही गोष्ट अशुभ नाहीये. त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची बला, कोणतेही संकट अजिबात येणार नाही, तर मित्रांनो आपण पाहूया कि नारदपुराण नेमकं काय म्हणत.

Manjarichi Var

मित्रांनो नारद पुराणानुसार तुमच्या घरा मध्ये तुम्ही मांजर पाळू शकता मात्र जर एकापेक्षा जास्त मांजरी पुन्हा पुन्हा घरामध्ये येऊ लागल्या तर मात्र मित्रांनो काही तरी अशुभ नक्की घडतं. काहीतरी चुकीचं, अ-कल्याणकारी नक्की घडतं. कारण अशा प्रकारे एका पेक्षा जास्त मांजरीच घरामध्ये येन हे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देत. त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, सकारात्मक ऊर्जेची हानी होते, नाश होतो. मित्रांनो असे म्हणतात की ज्या घरामध्ये पुन्हा पुन्हा मांजर येऊ लागतात त्या घरातील लोकांचा आरोग्य दोलायमान होतं आरोग्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळतात आरोग्य ढासळू लागतं. या ना त्या कारणाने घरातील लोक आजारी पडतात.

Cat Shubh Ya Ashubh

आरोग्याबरोबरच अजूनही अनेक समस्या त्या घरामध्ये निर्माण होतात एक समस्या संपली की दुसरी निर्माण होते, दुसरी संपली की तिसरी निर्माण होते. अशी समस्यांची शृंखलाच त्या घरांमध्ये निर्माण होते. अडचणी संपता संपत नाहीत आणि म्हणून मित्रांनो मांजरी जर तुमच्या घरा मध्ये पुन्हा पुन्हा येत असतील, तर एकच उपाय येऊ देऊ नका ज्या घरामध्ये देव पूजा चालते दररोज देवाची पूजा केली जाते देवघराला स्वच्छ ठेवले जात, मित्रांनो त्या घरांमध्ये मांजरीच्या येण्याने कोणताही परिणाम दिसत नाही कारण देवपूजेचा प्रभाव असा असतो. कि या मांजरीच्या येण्याने जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिला नष्ट करण्याचं काम देवपूजा करत असते.

Cat Ka Rona Shubh Ya Ashubh

मात्र मित्रांनो देवपूजेची काही नियम असतात आणि हे नियम सर्वांना पालन करणे शक्य होत नाही म्हणूनच जर जास्त मांजरी येऊ लागल्या, जर तुम्हाला असं दिसतंय की या मांजरिंची संख्या वाढतच चाललेली आहे. तर मात्र मित्रांनो हा एक संकेत आहे की नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती मोठे संकट येऊ शकत. आणि म्हणूनच हा सावधान होण्याचा एक इशारा आहे. मित्रांनो शास्त्रांमध्ये जी काही माहिती सांगितलेली असते ती तुमचं जीवन कल्याणकारी व्हावं. तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या येऊ नयेत तुम्ही सुखी संपन्न आयुष्य जगावे यासाठी असते तुमच्या मनामध्ये भीती बसावी, तुम्ही घाबरावं आणि मग देवाचा धावा करावा अशा प्रकारे शास्त्र कधीही कोणतीही माहिती पुरवत नाहीत मित्रांनो मांजरी विषयी काही अपशकुनि घटना अशा आहेत.

Cat Palna Shubh Ya Ashubh

जरी तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मांजरी नसतील. एकच मांजर आहे मात्र तुम्ही झोपलेला असताना, जर तुमच्या अंगावरती अचानक मांजर पडली तर मित्रांनो हे मृत्यूचे प्रतीक आहे. या ठिकाणी तुम्ही घाबरून जाऊ नका. मात्र तुम्ही सावधानता बाळगायला हवी. एखादा मोठा अपघात होऊ शकतो, एखादा मोठा आजार हा डोकं वर काढू शकतो. आणि म्हणून जर अंगावरती मांजर पडलेली असेल तर मित्रांनो आपण सावध राहा कारण हे मृत्यूचे प्रतीक आहे. मृत्यूने हा एक संकेत दिलेला आहे. की कदाचित तुमच्या वरती मोठं संकट तुमच्या जीवावर बेतू शकतं आणि म्हणून सावधान राहण्यासाठीच शास्त्राने आपल्याला ही माहिती पुरवली आहे. मित्रांनो घरामध्ये जी वृद्ध स्त्री आहे त्या वृद्ध स्त्रीच्या डोक्यावर जर एखाद्या मांजराने पंजा मारला तर मित्रानो त्या वृद्धेच्या त्या वृद्धेच्या नातवंडांवर मोठं संकट येऊ शकत.

Billi Ka Rona Shubh Ya Ashubh

कदाचित तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल, मात्र आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक, हजारो वर्षांच्या ध्यानधारणेतुन हे निष्कर्ष काढलेले आहेत. म्हणून मी यापूर्वी सांगितलं की तुमचा जर अशा व्हिडिओ वर विश्वास नसेल तर मित्रानो तुम्ही हे व्हिडीओ पाहू नका. हे व्हिडिओ पाहिल्याने तुमची मनः शांती ढळते, तुम्ही रागावता, चिडचिड करता आणि मग कॉमेंट मध्ये काहीहि बोलता. मित्रांनो तुमच्या नावासह त्या कॉमेंट दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारे निगेटिव कॉमेंट तुम्ही करू नका कळकळीची विनंती आहे पटत नसेल तर हे व्हिडिओ पाहात जाऊ नका. तुम्ही सुखी रहावं सकारात्मक राहाव तुमच्या जीवनामध्ये प्रगती करावी अशी आमची मनोमन इच्छा आहे. तर आपण मित्रांनो पाहिलं की झोपताना अंगावर मांजर पडलं तर काय होतं आणि वृद्धेच्या डोक्यावर जर त्याने पंजा मारला तर काय घडत.

Billi Ka Marna Shubh Ya Ashubh

मित्रांनो तुमच्या घरा मध्ये जर मांजरीच्या रडण्याचा आवाज येत असेल पुन्हा पुन्हा जर मांजरीच्या भांडणाचा आवाज हा पुन्हा पुन्हा येत असेल तर मित्रांनो आपल्या घरामध्ये वाद विवाद निर्माण होतात लोक एकमेकांशी भांडू लागतात गृहक्लेश घरामध्ये निर्माण होतात. कारण हि जी नकारात्मक ऊर्जा असते, या रडण्याचा आवाजातून ही ऊर्जा आपल्या घरामध्ये शांततेचा भंग करते. आपल्या घरातील लोकांच जे मन आहे, त्या मनावरती विपरीत परिणाम करते आणि एकंदरीतच आपली मनस्थिती बिघडते आणि मग घरामध्ये वाद विवाद निर्माण होतात, भांडणे निर्माण होतात. मित्रानो मांजरीला आपण दूध पाजतो, अतिशय चांगली गोष्ट आहे.

Ghar Mein Billi Ka Rona Shubh Ya Ashubh

मात्र जर ही मांजर चोरून तुमच्या घरातल दूध पीत असेल, वारंवार. फक्त एकदा चोरुन दुध पिल्याने काही होणार नाही मात्र ही मांजर वारंवार तुमच्या घरातील दूध चोरून पीत असेल तर मात्र मित्रांनो धनहानी ची दाट शक्यता असते. मोठ्या प्रमाणात धन नाश होऊ शकतो. पैशांचानाश होऊ शकतो. घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होऊ शकते. मित्रानो जर आपण जुन्या काळाचा विचार केलात, तर गोधन हे सर्वात मोठं धन होत. लोक गाई पाळायचे आणि ज्याच्या घरासमोर जास्त गाई तो जास्त श्रीमंत अशी श्रीमंतीची व्याख्या होती. आणि म्हणून त्या काळातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध. दूध, दही, ताक वगैरे आणि एखाद्या मांजराने

Sapne Mein Billi Dekhna Shubh Ya Ashubh

जर त्या दुधाच्या भांड्यामध्ये तोंड घातलं तर ते संपूर्ण दूध खराब व्हायच. आणि मग त्याच मोठा तोटा व्हायचा. कदाचित त्यामुळेच ही गोष्ट शास्त्राने नमूद केलेली असेल की मांजरीने चोरुन दुध पिणे ही धन नाशाशी संबंधित बाब आहे. त्यामुळे त्या-त्या काळामध्ये हे निष्कर्ष अगदी बरोबर होते मात्र याचा अर्थ असा नाही की या काळामध्ये हे निष्कर्ष लागू होणार नाहीत मित्रांनो यातील बऱ्याचशा गोष्टी आजच्या काळात सुद्धा लागू होतात. मित्रानो नारद पुराना या व्यतिरिक्त अजूनही अनेक जणांनी पुस्तके लिहिलेली आहेत, खरं तर या लोकांचा जास्त अभ्यास नसतो.

Billi Palna Shubh Hota Hai

काही ठिकाणी मला असं वाचण्यास मिळाल, खरं तर मित्रांनो या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवू नका. एक पुस्तक आहे लेखक सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं म्हणणं असा आहे की तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये मांजरीला काळया शक्तीचे प्रतीक मानण्यात आलेल आहे . तंत्र-मंत्र शास्त्रात मांजरीला काळया शक्तीचे प्रतीक मानलेले आहे. त्यांचा असं म्हणणं आहे, की जी अलक्ष्मी आहे, अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची मोठी बहीण. अलक्ष्मी, तर हि अलक्ष्मी कुठे असते. ज्या-ज्या ठिकाणी लोक चुकीचं काम करतात पाप कर्म करतात अधर्माने वागतात मांस, मदिरा मांसाहार यांचे सेवन करतात त्या ठिकाणी अलक्ष्मी असते अलक्ष्मी हि दारिद्र्याची देवी आहे. गरिबीची देवी आहे म्हणून ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी लोकांना कधीही सुख लाभत नाही ते नेहमी अडचणी असतात. तर या अलक्ष्मीच वाहन आहे मांजर.

Kali Billi Palna Shubh Ya Ashubh

अलक्ष्मीच वाहन मांजर आहे. आणि मांजर हे राहू ग्रहाच परम प्रतीक आहे. परम अशुभ तेच प्रतिक आहे. आणि म्हणून मांजर पाळू नये अशा प्रकारचा सल्ला अनेक जण देतात मित्रांनो या पुस्तकांवर मुळीच विश्वास ठेवू नका नारद पुराणांमध्ये मांजर पाळू नये मांजरीला घरामध्ये प्रवेश देऊ नये अशा प्रकारचा उल्लेख चुकूनही कुठेही नाहीये. तसेच मांजर हे अलक्ष्मीच वाहन आहे असा उल्लेख सुद्धा नारद पुराणांमध्ये आढळत नाही. मित्रानो अलक्ष्मी निम्न दर्जाच्या घरामध्ये वास करते. जगातील लोक पितृ श्राद्ध घालत नाहीत. आपल्या पूर्वजांना श्राद्ध अर्पण करत नाहीत अशा लोकांच्या घरामध्ये अलक्ष्मी राहते. आणि तिचे वाहन म्हणजे ही मांजर आणि ही मांजर परम अशुभतेच प्रतिक आहे.

Billi Palna Shubh Hai Ki Ashubh

कारण ती राहुला प्रतिनिधित्व करते. राहूच, राहु ग्रह की तो पापी आहे. राहू असेल शनी असेल हे पापी श्रेणीतील ग्रह आहेत आणि राहुल प्रतिनिधित्व करते मांजर अशा प्रकारची चुकीची माहिती बऱ्याच ठिकाणी दिसते काही पुस्तकांमध्ये तर अगदी हास्यास्पद गोष्टी आहेत मांजरीला जिन्न आणि प्रेत आत्मा यांच प्रतीक मानलेले आहे. मित्रानो प्रेत आत्मा आणि जिन्न हे कधीही कुणाचहि भलं करत नाहीत. खरं तर इकडे तिकडे भटकत असतात आणि या मांजरींना त्यांचे प्रतीक मानणे ही खरंतर अत्यंत चुकीची गोष्ट आहे अजूनही असे उल्लेख आढळतात की मांजर ही कबुतराची शिकार करते पक्षांना खाते उंदरांना खाते आणि हे कबूतर असतील पक्षी उंदीर असतील केतू ग्रहाच प्रतीक आहेत आणि म्हणून जेव्हा ही मांजर या उंदरांना खाते पक्षांना खाते तेव्हा केतू जो ग्रह आहे तो दुर्बल बनतो आणि राहु ग्रह प्रबल बनतो.

Billi Palna Shubh Hota Hai Ya Ashubh

मित्रांनो खरे तर या लोकांना हे सुद्धा माहिती नाहीये की राहू आणि केतू हे एकाच दैत्याचे दोन भाग आहेत, एक धड आहे, तर दुसरा शीर आहे. म्हणून अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अगदी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता आपण घरामध्ये मांजरी पाळा. मांजर ही खरं तर खूप चांगला प्राणी आहे आपल्याला अनेक संकटातून मांजरीने वाचवण्याच्या कथा पाहायला मिळतात.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here