Love With Astrology | मनपसंद जोडीदार, एकतर्फी प्रेमामध्ये हमखास यश | Love Astrologer

0
16
Love Astrologer

Love With Astrology | मनपसंद जोडीदार, एकतर्फी प्रेमामध्ये हमखास यश | Love Astrologer

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रानो आज आम्ही आपल्याला एक असा गुप्त आणि प्राचीन उपाय सांगणार आहोत, जो उपाय केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या मनपसंद जोडीदाराची इच्छा किंवा आपल्याला एखादी व्यक्ती आवडते व आपण तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करता परंतु काही कारणास्तव त्या व्यक्तीशी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. तर मित्रानो या उपायाने ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी जवळीक साधेल, तुमच्याशी प्रेमाचा संबंध जोडेल. आपल्या प्रेम भावना व्यक्त करेल.

Solution for love

मित्रानो या जीवनामध्ये सगळेच काही आपल्या मनासारखे घडत असते असे नाही व जे काही आपल्याला हवं आहे, आपली इच्छा आहे, ती पूर्ण होतेच असे नाही. पण जर का आपण काही होतच नाही, आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही, आपल्या मनासारखे काहीही घडत नाही म्हणून नशिबाला दोष देत बसलो, तर काहीच हाती लागणार नाही. त्याऐवजी आपल्याला जी गोष्ट हवी आहे, आपल्याला वाटत कि या-या गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात तर प्रयत्न करायला हवेत, व आपण ते प्रयत्न करताही असतो. आणि या प्रयत्नांच्या फलस्वरूप काही भाग्यवान लोकांना त्या फळांची प्राप्तीही होते.

Pyaar Wapas Pane Ka Upay

तर काहींच्या पदरी निराशा येते. पण जर यश मिळाले नाही म्हणून निराश न होता आपण आपल्या कर्तुत्वाला, आपल्या कर्माला थोडी भाग्याची साथ मिळवून दिली, थोडी अध्यात्माची साथ मिळवून दिली. तर आपले भाग्यही बलवान होऊन आपल्याला इच्छित कार्यामध्ये यश मिळते. व आजचा हा उपाय अशाच प्रकारे आपल्या कर्माला भाग्याची व अध्यात्माची साथ मिळवून देतो. परंतु मित्रानो आपण हा उपाय तेंव्हाच करा, जेंव्हा आपण आपले सर्व प्रयत्न करून देखील आपल्याला यश मिळत नसेल तेंव्हा. कोणाचेही अहित करण्याच्या किंवा वाईट भावनेने हा उपाय करू नये. चला तर मग जाणून घेऊया कि, आपल्याला करायचे काय आहे ते?

Love Jyotish

मित्रानो कोणत्याही शुभ दिवशी आपल्याला एक पांढरे कापड घ्यायचे आहे. ज्या कपड्यावर कसलेही डाग धब्बे असले नाही पाहिजेत. किंवा एखादा दुसरा कलर असला नाही पाहिजे. आणि असेल तर तेवढा तुकडा कापून काढून आपण फक्त पांढरा भाग असलेले कापड घ्यावे. अथवा आपण पांढऱ्या रंगाचा, अगदी प्लेन पांढऱ्या रंगाचा नवीन रुमाल हि घेऊ शकता. तर असा पांढरा रुमाल घेतल्यानंतर आपण थोडे पाणी घेऊन त्यामध्ये थोडी हळद मिसळून, पिवळ्या रंगाचे पाणी तयार करावे. लक्ष्यात घ्या कि पिवळ्या रंगाचे पाणी तयार करायचे आहे, पेस्ट नाही.

Free Love Jyotish

व या पिवळ्या रंगाच्या पाण्यामध्ये हा पांढरा रुमाल पूर्ण पाने भिजवून तो पिवळा करावा. म्हणजे हळदीचा पिवळा रंग पूर्ण कड्यावर चढेल. आणि मग तो रुमाल पूर्ण पाने सुकू द्यावा. रुमाल पूर्ण सुकल्यावर आपण थोडा कुंकू घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळून कुंकवाचा घोळ तयार करून घ्यावा. व त्या कुंकवाच्या घोळाने त्या रुमालावर आपनाला जी व्यक्ती तुमची तुमची जोडीदार म्हणून हवी आहे, किंवा ज्याव्यक्तीवर तुम्ही अगदी मनापासून प्रेम करता, त्याव्यक्तीचे नाव लिहावे. एवढे करून झाल्यावर हा रुमाल आपल्यासमोर एखादा पाठ ठेवून त्यावर ठेवावा. त्यावर नाव लिहिलेली बाजू वर म्हणजेच आकाशाच्या दिशेला येईल असा अंथरावा.

Jyotish Love Specialist

आणि मग मित्रानो आपल्याला ७ हिरवे वेलदोडे म्हणजेच ७ इलायची घ्यायच्या आहेत. यानंतर आम्ही एक मंत्र इथे सांगत आहोत या मंत्राचा आपण एक- एक वेलदोडा घेऊन ११ वेळा जप करायचा आहे. मंत्र असा आहे. || ॐ कामरूपी महामाया देवदत्त वश्य कुरु कुरु फट्ट || या मंत्राचा आपण जप करायचा आहे. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ॐ कामरूपी महामाया देवदत्त वश्य कुरु कुरु फट्ट || हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमद्ये किंवा आमच्या स्टारलाईव्ह डॉट इन (starliv.in) या वेब साईट वर मिळून जाईल. मित्रानो हा विधी करताना आपण ज्या पाटावर हा रुमाल अंथरला आहे तो असा ठेवा कि आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे होईल.

Jyotish Astrology

व यानंतर या पाटासमोर बसून एक वेलदोडा म्हणजेच इलायची आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये धारावी व या मंत्राचा ११ वेळा जप करावा. ११ वेळा जप करून झाल्यावर तो वेलदोडा त्या रुमालावर जिथे आपण त्या व्यक्तीचे नाव लिहिले आहे त्यावर ठेवावा व दुसरा वेलदोडा घ्यावा व पुन्हा या मंत्राचा जप करावा. अशा रीतीने ७ हि वेलदोडे या मंत्रनो ११ – ११  वेळेला भरून त्या रुमालामध्ये ठेवावेत. आणि मित्रानो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा मंत्र म्हणताना या मंत्रामध्ये जिथे देवदत्त आले आहे त्याठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. जसे मंत्र आहे || ॐ कामरूपी महामाया देवदत्त वश्य कुरु कुरु फट्ट || व एक्स वाय झेड नावाची एक व्यक्ती आहे व तिच्यासाठी आपण हा विधी करतोय तर आपण असा जप करावा || ॐ कामरूपी महामाया एक्स वाय झेड वश्य कुरु कुरु फट्ट ||

Get your exbac

जप करून झाल्यावर हा जो वेलदोडे ठेवलेला रुमाल आहे त्याची आपण एक पोटली बनवावी. म्हणजे त्या रुमलचे चारही कोपरे जुळवून त्याला गाठ मारावी. त्याची पोटली बनवावी. पण असे करताना एखादा वेलदोडा खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. हि पोटली मित्रानो आपण आपल्या जवळ ७ दिवस ठेवायची आहे. यामुळे ती व्यक्ती व या मंत्राची शक्ती अगदी एकरूप होऊन जाईल, समरस होऊन जाईल. आणि यानंतर आठव्या दिवशी आपल्याला हि पोटली जाळायची आहे. पोटली जाळल्यामुळे ती व्यक्ती कधीही आपल्या बंधनातून मुक्त होणार नाही. आपल्यापासून दूर जाणार नाही.

Love Marriage Specialist

व याची जी काही राख उरेल हि राख आपण एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता. पण हि राख इकडे तिकडे पडून कोणाच्या तरी पायामध्ये येऊ देऊ नये. तर मित्रानो आपण हा उपाय अवश्य करून पहा. आपल्याला या उपायाचा फारच चांगला लाभ मिळेल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here