Love Jyotish – अंगठ्यावर हा नंबर लिहा प्रेम ७ जन्मापर्यंत दूर जाणार नाही | Powerful Totka for Your Relationship Between Love

0
43
Love Jyotish

Love Jyotish – अंगठ्यावर हा नंबर लिहा प्रेम ७ जन्मापर्यंत दूर जाणार नाही | Powerful Totka for Your Relationship Between Love

नमस्कार मित्रानो, मित्रानो आजच्या या उपायांमध्ये आपल्याला आपल्या अंगठ्यावरती फक्त हा नंबर लिहायचा आहे, मात्र एवढे करण्याने एक असा संयोग सुरचित होईल कि, तुमचे प्रेम तुमचे होऊन जाईल. आपला पती, आपली पत्नी, तुमचं रिलेशनशिप, तुमचं पारिवारिक जीवन, तुमचं वैवाहिक जीवन स्ट्रॉंग होईन जाईल.

जर का तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील, जर का तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अभाव असेल किंवा तुमच्या रिलेशनशिप मध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आहे. तर या समस्या काही क्षणामध्येच तुम्ही ठीक करू शकाल. यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाहीये, कोना दुसऱ्याकडे जायचे नाहीये, हा पुर्नच्या पूर्ण प्रयत्न तुमचा स्वतःचा असेल. जे लोक भारतीय संस्कृतीला, अध्यत्माला किंवा स्पिरिच्युलीटीला जाणतात त्यांना माहित आहे कि अंगठ्याचे आपले एक वेगळे महत्व आहे.

Love Jyotish

ज्योतिषीय आधारावर आपल्या अंगठ्याद्वारे आपले व्यक्तित्व, आपला स्वभाव आणि आपल्या नेचर विषयी जाणलं जात. असं म्हंटल जात कि अंगठा आपल्या जीवनातील वेगवेगळ्या अवस्थांबद्दल माहिती देतो. जसे लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण. हे आपल्या जीवनातील वेगवेगळे पडाव आहेत, जे जाणून घेण्यासाठी ज्योतिषी अंगठ्याचा उपयोग करतात. अंगठा हा तुमचा स्वतःचा प्रतिनिधी (रिप्रेसेंटेटिव्ह) देखील असतो. जेंव्हा तुम्ही कोणाला काही चांगले म्हणू इच्छित तेंव्हा तुम्ही थम्स अप म्हणता, अंगठा दाखवता. कोणाला काही वाईट म्हणू इच्छित तेंव्हा थम्स डाऊन म्हणता, अंगठा खालच्या दिशेला दाखवता.

Jyotish Love Specialist

आपल्या हाताचे प्रत्येक बोट कोणत्या ना कोणत्या तत्वाचे प्रतिनिधित्व करते जसे करंगळी जला ची, अनामिक पृथ्वी तत्व, मधले बोट आकाश, तर्जनी हवा आणि अंगठा अग्नी तत्व, तसेच तुम्हाला स्वतःला प्रेसेंट करण्यासाठी अंगठा तुमचा प्रतिनिधी आहे. तुमच्या विषयीच्या माहितीसाठीचा सर्वात पहिला आधार हा अंगठा आहे, तुमचा आय डी प्रूफ आहे असे म्हणू शकता. आगर आपल्याला स्वाक्षरी करायला येत नसती, आपण शिक्षित नसू तर आपण काय केले असते, तर अंगठा लावला असता. आपली ओळख आपण आपल्या अंगठ्याने दर्शविली असती. हि परंपरा फार जुन्या काळापासून चालत आली आहे. आजपर्यंत यामध्ये बदल केला जाऊ नाही शकला.

Love Problem Solution Astrologer

फिंगर प्रिंट्स जे असतात, ते प्रत्येक व्यक्तीचे वेगळ्या असतात. परंतु हाताच्या रेखा या जवळ- जवळ सारख्या असतात, पण फिंगर प्रिंट्स वेगळ्या असतात. म्हणून आज आम्ही सांगत आहोत कि, तुमचा स्वतःचा जो वास्तविक आधार आहे, तुमचा स्वतःचा जो रियल प्लॅटफॉर्म आहे त्याला तुम्ही अंगठ्याने ठीक करू शकता. जेव्हाही तुमच्या प्रेमामध्ये, रिलेशनशिप मध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये समस्या येतील, तेंव्हा तुम्ही समजून चला कि, स्वभाव, व्यक्तित्व, बोलणे, भाषा शैली, तुमच्या स्वतःच्या इंडिविज्युअल सिस्टीम मध्ये गडबड झाली आहे. याशिवाय काहीही खराब होत नाही.

Love Problem Astrology Specialist

जेंव्हा देखील काही खराब होते, तुम्हाला हि गोष्ट आणखी थोड्या गंभीर पद्धतीने समजावून सांगतो, समजा कि एक व्यक्ती तराजूवर दोन्ही पारड्यामध्ये आपला एक-एक पाय ठेऊन उभारली आहे. आणि ती व्यक्ती ज्या पारड्यामध्ये जास्त भर टाकेल, तराजू त्याबाजूला झुकेल. याच प्रमाणे आपल्या डोक्या वरती नऊ ग्रहांची किरणे असतात, ती जसा प्रभाव टाकतील, चांगला किंवा वाईट. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घडायला लागते.

Get Love Marriage Problem Astrologers

तर जेव्हाही सर्वात वाईट जर का काही होणार असेल, तर तुमचा स्वभाव, तुमचं व्यक्तित्व, तुमच्या नेचर वर फरक पडेल. कारण विनाश काले विपरीत बुद्धी. म्हणून सगळ्यात पहिला तुमची बुद्धी खराब होते. तुमचा विवेक खराब होईल, तुमचे चिंतन खराब होईल, तुमचे व्यक्तित्व खराब होईल, तुमचे नेचर खराब होईल. जर का तुमचे आर्थिक नुकसान होणार असेल, तर तुमच्या मध्ये इगो येईल. एका व्यापाऱ्याला विशुद्ध, सात्विक असायला हवे. व्यापाऱ्याला काय म्हणतात दो कान दार. पण आपण त्याचे शॉर्टकट करून दुकानदार म्हणतो. ज्याचे दोन्ही कान पूर्ण विवेक सहित उघडे आहेत असा दो कान दार.

Jyotish And Love Marriage

तर मित्रानो सर्वात पहिला तुमचे व्यक्तित्व, स्वभाव, नेचर, जी तुमची आभा आहे ती खराब झाली तर तुमचे रिलेशन्स खराब होतात. आणि झाले असतील तर याचे सर्वात मोठे कारण देखील हेच असेल. बऱ्याच वेळा पाहण्यामध्ये आले आहेकी आपल्याला ते पाहिजे पण आहे, आणि सर्वात वाईट देखील तेच वाटते. आपल्या त्याची आवश्यकता आपण आहे आणि आपण सर्वात जास्त निंदा हि त्याचीच करता. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या परस्पर आणि बरोबर सामानांतर असतील, तर अशा परिस्थितीला ठीक करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेम वाढते नाहीतर घटते. आणि जर आपल्या जीवनामध्ये प्रेम घटले असेल तर व्यक्तित्व, स्वभाव, नेचर च्या आधारावर कुठेतरी काहीतरी गडबड झाली असेल.

आणि कुठे गडबड झाली आले तर ज्योतिषीय आधारावर अंगठ्याने मापले जाते, जसे आजाराला तापाच्या आधारावर समजतात, पोटाच्या आजाराला अल्ट्रासाऊंड ने समजतात, मेंदूच्या आजाराला एम आर आई इत्यादीने समजतात, खूप सारी साधने उपलब्ध आहेत, तसेच तुमचा स्वभाव, व्यक्तित्व, नेचर आणि तुमच्या लव्ह लाईफ विषयी, तुमच्या प्रेम जीवनाविषयी, तुमच्या वास्तविक जीवनाविषयी अंगठ्याने समजले जाते. तुमचा अंगठा, तुमचा थंब हा प्रत्यक्ष तुमची ओळख आहे. हि एक अशी वस्तू तुम्हाला देवाने दिली आहे जी सगळ्या बोटांवरती कमांड करते. प्रत्येक बोट कोणत्या ना कोणत्या तत्वाची रेप्रेसेंटेटिव्ह आहे. कोणी जल आहे, कोणी पृथ्वी, कोणी आकाश, कोणी वायू तर कोणी अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. यातील सर्वात महत्वाचे जे तत्व आहे, जे सगळ्यांच्यावर अधिपत्य गाजविते तो अंगठा आहे.

Jyotish Astrologer Love Marriage

म्हणजे तुम्ही स्वतःज्योतिष्यामधे कुंडलीतील लग्न स्थानाचे जे काम असते तेच काम अंगठ्याचे असते. लग्न म्हणजे तुमच्या स्वतः बद्दल, व्यक्तिगत स्वरूपात तुम्हाला काय मिळणार, तुम्हाला प्रेम मिळणार कि नाही, तुमच्या जीवनामध्ये सुख आहे कि नाही, तुमच्या जीवनामध्ये हे रिलेशन सुरळीत निभावणार हे लिहिले आहे कि नाही, तुमच्या नशिबामध्ये तुमचा पती , तुमच्या पत्नी चे प्रेम आहे काय?, हा किंवा नाही हे अंगठा सांगतो. तर मित्रानो आपण जाणकार बनू शकाल किंवा नाही पण अंगठ्याच्या मदतीने याला ठीक जरूर करू शकता. आपण फार मोठे ज्ञानी न होऊ शकू, आपण फार मोठे संत, महात्मा न होऊ शकू परंतु हे तर निश्चित रूपाने होऊ शकते. तुम्ही याचा उपयोग करून याला ठीक तर नक्कीच करू शकता.

मित्रानो प्रेम तुमचे आहे, जीवन तुमचे आहे, तुम्ही प्रेम केले, तुम्ही चाहल, तुमची चाहत आहे, तुमच्या व्यवस्था आहेत, मग का तुम्ही दुसऱ्याच्या सहाऱ्याला जाता. हि व्यावास्ताह तुम्हीस्वतः का नाही सूत्रीत करता. या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः का नाही सुरवात करत. तुम्ही पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने या कार्याला करायचा प्रयत्न करा. चला तर मग मित्रानो आजचा उपाय पाहूया.

Free Love Jyotish

मित्रानो आज आपल्याला आपल्या अंगठ्या वर सारे काही लिहायचे आहे, असे काही अंकित करायचे आहे कि जे तुमचे भाग्य बदलेले. आणि असे केले जाऊ शकते. आपल्या भाग्याच्या खाण्यानं मध्ये जे अंक लिहिले आहेत, त्यांना देखील परिवर्तित केले जाऊ शकतात असे रामायण म्हणते. आज आम्ही शास्त्र पुराणांच्या अंतर्गत एक अशी गोष्ट आपल्याशी शेयर करत आहोत. कि एक छोटासा नंबर आपल्या अंगठ्यावर लिहा आणि त्याचा लाभ घ्या. हा लाभ मिळविण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे फक्त थोडेसे कच्चे दूध, थोडीशी हळद, थोडासा कुंकू आणि तुळशीची एक छोटीशी काडी. हि तुळशीची काडी सुकलेली घ्यावी. हिरवी तुळशीची काडी तोडणे चांगले नसते. यानंतर आपणाला दुधामध्ये हळद, कुंकू मिसळून त्याचा गोल करायचा आहे, म्हणजेच त्याची शाई करायची आहे. व तुळशीच्या काडीने, जर आपण स्त्री असाल तर आपल्या डाव्या हातावरती लिहा आणि पुरुष असाल तर आपल्या उजव्या हातावर लिहा. तर मित्रानो आपण आपल्या हाताच्या वरच्या बाजूने म्हणजे आपल्या अंगठ्यावर नखा पासून ते अंगठा जिथे समापतो तिथपर्यंतच्या भागामध्ये कुठेही हा नंबर लिहायचा आहे.

Get Love Back Astrologer

मित्रानो इथे आध्यत्म आणि अंक ज्योतिषाला एक साथ सम्मिलीत केले गेले आहे. आपल्याला तुळशीच्या काडीने आणि तयार केलेल्या शाईने सर्वप्रथम अंगठ्यावर ओम काढायचे आहे, व त्याच्या पुढे ९६ लिहायचे आहे आणि यानंतर हं लिहायचे आहे. हं म्हणजे ह वर अनुस्वार. आणि उच्चार हं करायचा. मित्रानो हा उपाय आपण रात्रीच्या वेळी करायचा आहे. रात्रीच्या वेळी केले गेलेले उपाय हे आध्यात्मिकरित्या तांत्रिक होतात. हे ते तंत्र मंत्र जंतर नाही आहे जे नुकसान करत. हे आपल्यासाठी सकारत्मक तंत्र आहे. ज्योतिष उपायानं मध्ये तीन माध्यमे आहेत.

ती आहेत यंत्र – मंत्र – तंत्र. यातील यंत्र सर्वात हळू काम करत, या नंतर मंत्र आणि सर्वात जलद काम करत ते आहे तंत्र. तंत्राचा वेग फार जास्त असतो ते फार जलद गतीने काम करत. पण लोंकाच्या भावना दूषित झाल्या आणि ते तंत्राचा वापर चुकीच्या गोष्टी करण्यासाठी करायला लागले. त्यामुळे तंत्र बदनाम झाले. तंत्र म्हणत मी बदनाम असलो म्हणून काय झाले माझे नाव आहि आहे काय. माझे नावही तेवढेच तागडे आहे. तर मित्रानो हे सात्विक तंत्र आहे. हे फक्त आणि फक्त फायदाच करत, नुकसान काही होत नाही.

हा उपाय उपाय आपण शनिवार, रविवार मंगळवार यापैकी कोणत्याही दिवशीच्या रात्री करू शकता. सुर्यास्तापासून सूर्योदयाच्या मध्ये कधी हि करू शकता. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने हा उपाय करा. ज्याच्यासाठी हा उपाय करत आहेत त्याचे नाव जरूर ७ वेळेला घ्या. नाव मंत्र लिहून झाल्यावर दुसऱ्या हाताच्या पंजाने तो मंत्र झाकायचा आहे, दुसरा हात त्या मंत्र वर ठेवून ७ वेळेला त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. फार प्रेमाने हे नाव घ्यायचे आहे. आणि एवढे करून आपण झोपायला जाऊ शकता. आपल्याला आपल्या अंगठ्याचा चमत्कार नक्की पाहायला मिळेल. तुळशीच्या काडीचा आणि या मंत्राचा प्रभाव नक्कीच आपल्याला यशस्वी बनवेल. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here