Lakshmi Prapti Upay | या वृक्षाची तीन पाने ठेवा इथे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल | Dhan Laxmi Mantra

0
45
dhan vridhi

Lakshmi Prapti Upay | या वृक्षाची तीन पाने ठेवा इथे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल | Dhan Laxmi Mantra

या वृक्षाचे एक पान आपल्या दुकानाच्या गल्ल्यांमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा पैशांची सरबत्ती होईल

नमस्कार मित्रानो कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आपल्या प्रत्येकाच्या घराच्या आस पास असणाऱ्या एका वृक्ष्याच्या पानाचा असा उपाय सांगणार आहोत, कि जो उपाय केल्याने आपल्याला जीवनामध्ये कधीही पैश्यांची कमतरता भासणार नाही. आपली तिजोरी, दुकानाचा गल्ला नेहमी पैशांनी भरलेला राहील. धनाची भरभराट होईल.

लक्ष्मी कुबेर प्रसन्न मंत्र

मित्रानो आपण काम धंदा करतो, व्यापार करतो. बरेचसे व्यापारी बंधू-भगिनी दुकान चालवितात. व हा व्यापार व्यवसाय करताना, दुकान चालविताना कितीअडचणींचा सामना त्यांना करावा लागतो हे फक्त आणि फक्त त्यांनाच माहित असते. दुरून पाहणार्यांना वाटत असते कि यांचा उद्योग व्यवसाय किती जोरात चालू आहे. हे लोक फार पैसे कमावत आहेत, यांचे जीवन मजेत चालू आहे. परंतु वास्तवामध्ये त्या व्यक्तीला विचाराल तर तो सांगेल कि त्याला किती मेहनत करावी लागते, किती अडचणींचा सामना करावा लागतो, किती त्रास सहन करावा लागतो.

Lakshmi Prapti Ke Upay

कित्येक दुख पचवून, केत्येक विघ्न पार करून तो आपला व्यवसाय चालवत असतो, आपले दुकान चालवत असतो. तर मित्रानो अश्या लोकांसाठी आजचा खास विशेष असा उपाय आहे. तर या उपायासाठी आपल्याला करायचे काय आहे? मित्रानो या उपायासाठी आपल्याला तुळशीच्या झाडाची तीन पाने घ्यायची आहेत. तुळशीची तीन पाने घेवून ती आपल्या हिशीबाच्या वहीमध्ये किंवा आपण ज्याला हिशोबाचे रजिस्टर म्हणतो त्यामध्ये हि तीन तुळशीची पाने ठेवून द्या. आपल्याला याचा फारच उत्तम असा लाभ मिळेल.

अशाच प्रकारे तुळशीची तीन पाने घ्या व ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवा, आपल्याला लाभ मिळेल. तुळशीची तीन पाने घ्या व आपल्या दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवा, आपल्याला लाभ मिळेल. या तुळशीच्या तीन पानांमुळे आपल्याला लाभ मिळेल पण कसा? चला तर मग जाणून घेवूया तुशीच्या पानांच्या उपाय विषयी.

Dhan Prapti Ka Saral Upay

आपण आपल्या घरातील कोणत्याही एका खोलीमध्ये सैल, ढिले ढाले कपडे घालून अगदी शांत होऊन, रिलॅक्स होऊन बसायचे आहे. जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्ची किंवा सोफ्यावर देखील बसू शकता. बसताना आपल्या समोर एक तांब्याची प्लेट ठेवावी व त्या तांब्याच्या प्लेट मध्ये तुळशीची तीन पाने ठेवावीत.
मित्रानो लक्ष्यात घ्या कि तुळस दोन प्रकारची असते. एक असते ती म्हणजे श्यामा तुळस जिला कृष्ण तुळस असे देखील म्हणतात. तर या श्यामा तुळशीची पाने थोडीश्या गडद हिरव्या रंगाची, काळपट छटा असणारी असतात. आणि दिसरी असते ती साधारण तुळस असते.

Lakshmi Prapti Upay

जर आपल्याला श्याम तुळस मिळाली तर श्याम तुळशीची तीन पाने तांब्याच्या प्लेट मध्ये ठेवावीत नाहीतर साधारण तुळशीची तीन पाने ठेवली तरी चालेल. तुळशीची पाने प्लेट मध्ये ठेवल्यानंतर शुक्री मुद्रा करायची आहे. शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुढग्यावर सरळ ठेवावेत. आपले तळ हात आकाशाच्या दिशेला असतील असे. आणि यानंतर हाताची पाची बोटे एकत्र जुळवावीत. म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदक सारखा होईल. याला वराही मुद्रा असे देखील म्हणतात.

Lakshmi Prapti Mantra

तर मित्रानो आपण शुक्री मुद्रा करून शांत बसायचे आहे. शुक्री मुद्रा करून शांत बसल्यानंतर १० वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा आणि मग तो सावकाश, हळू हळू सोडायचा आहे. व त्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध पिंच करायचे आहे म्हणजे थोडे चिमटायचे आहे. अशा प्रकारे १० वेळेला श्वासोश्वास करावा. असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होतो. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते.

lakshmi prapti mantraप्राणायाम करून झाल्यानंतर आपल्याला आम्ही इथे एक विशिष्ठ प्रकारचा नारायण मंत्र सांगत आहोत, या मंत्राला लक्ष्मी नारायण मंत्र असे देखील म्हणतात. तर या मंत्राचा आपल्याला शुक्री मुद्रा करून जप करायचा आहे. मंत्र आहे || ॐ श्रीं लक्ष्मी नाराणाय नमो नमः || या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. हा जप किती करावा याचे काही बंधन नाही आहे. परंतु अंदाजे कमीत कमी १०८ वेळा म्हणजे १ माळ तरी होईल इतका जप आपण करावा. जास्त केला तरी चालेल. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ॐ श्रीं लक्ष्मी नाराणाय नमो नमः ||

Achanak Dhan Prapti Ke Upay

तर मित्रानो तुळशीची पाने समोर ठेवून आपण || ॐ श्रीं लक्ष्मी नाराणाय नमो नमः || या मंत्राचा कमीत कमी एक माळ जप करावा. जप करून झाल्यानंतर कोणातरी व्यक्तीला एखादे फळ किंवा भोजन दान करावे. पैशांचे दान करू नये. पैसे दान करायचेच असतील तर मंदिरातील दान पेटीमध्ये करावेत. या नंतर हि तुळशीची जी तीन पाने आहेत त्यांना आपण हव तर आपल्या दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवा किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवा, आपल्या drawar मध्ये ठेवा अथवा आपल्या हिशोबाच्या वहीमध्ये, रजिस्टर मध्ये ठेवा.

Achanak Dhan Lakshmi Mantra

मित्रानो जर का आपल्याल हि तुळशीची पाने आपल्या गल्ल्यांमध्ये, तिजोरीमध्ये व हिशोबाच्या वही मध्ये याप्रमाणे तिन्ही ठिकाणी ठेवायची असतील तर हा विधी करायला बसताना आपल्या समोर तांब्याच्या प्लेट मध्ये तुळशीची ९ पाने ठेवून मग हा विधी करावा. व यानंतर तिन्ही ठिकाणी तुळशीची तीन तीन पाने ठेवून द्यावीत. मित्रानो या विधीला लक्ष्मी आबद्ध प्रयोग असे म्हणतात. लक्ष्मी आबद्ध म्हणजे लक्ष्मीला थांबविणे.

Maa Laxmi Dhan Mantra

मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि लक्ष्मी चंचल असते. माता लक्ष्मी कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. माता लाक्ष्मींचा जो गुण आहे तो चंचल आहे. आज जे पैसे आपल्याकडे आहेत, जी नोट आपल्याकडे आहे ती उद्या दुसर्याकडे असेल, परवा तिसर्याकडे असेल. आणि हे होताच राहते. तर मित्रानो हा उपाय करण्याने लक्ष्मी आबद्ध होते. लक्ष्मी आपल्याजवळ ठहरते, थांबते. आणि म्हणूनच हा विधी करून तुळशीची तीन तीन पाने आपण आपल्या गल्ल्यांमध्ये, तिजोरीमध्ये, हिशोबाच्या वहीमध्ये अवश्य ठेवावीत.

Laxmi Dhan Varsha Mantra

मित्रानो हा उपाय फारच लाभकारक असा उपाय आहे. या उपायाने आपल्याला अत्याधिक लाभ मिळेल. हा विधी आपण कोणत्याही गुरु पुष्य नक्षत्रावर, रवी पुष्य नक्षत्रावर, पौर्णिमेला किंवा शुक्रवारच्या दिवशी करू शकता. हा फक्त एक दिवसाचाच प्रयोग आहे. हा विधी करून आपण उपयोगात आणल्या नंतर महिन्या दोन महिन्यांनी जेंव्हा हि तुळशीची पाने खराब होतील, तेंव्हा हि पाने जल प्रवाहित करावीत. आणि पुन्हा कोणत्याही गुरु पुष्य नक्षत्रावर, रवी पुष्य नक्षत्रावर, पौर्णिमेला किंवा शुक्रवारच्या दिवशी हा विधी करून नवीन पाने बनवून ती उपयोगात आणावीत.

Laxmi Dhan Vruddhi Mantra

मित्रानो हा उपाय आपण अवश्य करून पहा. आपल्याला याचे फारच आश्चर्य कारक परिणाम पहावयास मिळतील. आश्चर्य कारक फायदे अनुभवायला मिळतील. या उपायाने आपल्याल नक्की फायदा होईल. मित्रानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here