Keep this place tortoise in the house will bring money and progress in life | घरात या ठिकाणी ठेवा कासव होईल धनाची बरसात

0
40
Tortoise For Vastu

Tortoise Vastu Shastra | Keep this place tortoise in the house will bring money and progress in life | घरात या ठिकाणी ठेवा कासव होईल धनाची बरसात

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये कासव स्थापित केल्याने कासवाची मूर्ती ठेवल्याने आपल्याला कोणकोणते लाभ होतात. मित्रांनो आपल्या घरामध्ये जर पैशाची तंगी असेल, आपल्या घरात पैसा टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये सतत गरिबी आणि दारिद्र्याचा वास असेल तर मित्रांनो आपण हे कासव नक्की स्थापित करा. आपल्याला जर एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल वारंवार अपयश पदरी पडत असेल, नोकरी मिळत नसेल, जॉब मिळत नसेल तरीसुद्धा हे कासव आपली मोठी मदत करतात. मित्रांनो चिनी फेंगशुई शास्त्राने तसेच भारतीय वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रांनी या वस्तूंचे महत्त्व मान्य केलेला आहे आणि जर आपण धार्मिक दृष्ट्या पाहिलं तर ज्या वेळी समुद्र मंथन करण्यात आलं मित्रांनो त्यावेळी जो मंदरांचल नावाचा पर्वत होता, हा पर्वत झेलून ठेवण्याचं काम एका महाकाय कासवाने केलं होतं. या कासवाच्या पाठीवरती हा पर्वत ठेवण्यात आला होता आणि मग हे समुद्रमंथन देव आणि दानवांनी मिळून केलं होतं. तर लक्ष्यात घ्या हे जे महाकाय कासव होतं, हे कासव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्री श्रीविष्णु होते. भगवान विष्णू नारायण यांचाच तो एक अवतार होता.

Vastu Tips For Tortoise

आणि म्हणून मित्रांनो ज्या घरामध्ये कासव स्थापित केले जातं त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी भगवान, विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी हे समीकरण आहे. मित्रांनो तुम्हाला जर धनवान बनायचं असेल, घरात जर पैशाची समस्या नको असेल तर आपल्यावर ती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद अवश्य असायला हवा.. आणि हा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूची भक्ती करण्यावाचून पर्याय नाही भगवान विष्णूंचा, नमो नारायणाचे नाव जेंव्हा तुम्ही घेता त्यावेळी मित्रांनो माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असतात. आणि मग असे हे विष्णू स्वरूप कासव ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरा मध्ये स्थापित करता त्यावेळी अगदी कायम स्वरूपी तुमच्यावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो. तर मित्रांनो असं हे कासव खरेदी करताना बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडता, वेगवेगळ्या समस्या उदभवतात तर काहींची समस्या होती की त्यांना मूलबाळ होत नाहीये. त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. अगदी डॉक्टरसुद्धा थकले आहेत. तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जो उपाय तुम्ही विचारला होता त्याचे उत्तर आज या व्हिडिओ मध्ये आहे. की आपण एक असं कसं आपल्या घरामध्ये स्थापित करा व जीच्यामध्ये मादी कासव आहे आणि त्या मादी कासवाच्या पाठीवर ती तिचं छोटसं पिल्लू कासव अशी दोन कासव म्हणजेच एका च्या पाठीवर बसलेल दुसर छोट कासव. तर असं कासव तुम्हाला ऑनलाईन ही मिळेल.

Vastu Shastra Kasav Marathi

किंवा तुम्ही तुमच्या जवळपास सुद्धा, एखाद्या मंदिरच्या जवळ असलेल्या एखाद्या शॉप मध्ये, एखाद्या दुकानामध्ये, तुम्हाला नक्की मिळेल. तर असं कासव तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा आणि त्यासाठी पूर्व दिशा ही अतिशय शुभ मानण्यात येते. पूर्व किंवा उत्तर या दोन्ही हे दिशांना तुम्ही हे कासव ठेवा आणि त्याचं तोंड हे आतल्या बाजूने राहील, तुमच्या घराच्या आतल्या बाजूने राहील याची काळजी घ्या. तुम्हाला दिसेल की तुमच्या घरा मध्ये लवकरच ज्या समस्या असतील त्या सुटतील, तुमची जी समस्या आहे ती सुटेल. तर मित्रांनो आम्ही जस सांगितलं की वास्तुशास्त्र याला मनातच पण फेंगशुईने सुद्धा याचे महत्त्व मान्य केलेल आहे. की कासवे हे शुभदायाक असत, मंगलदायक असतं. मित्रांनो हे कासव खरेदी करताना ते तुम्ही चांदी असेल, तांबे असेल, पितळ असेल किंवा पंच धातू किंवा सप्तधातू अशा वेगवेगळ्या धातूंच्या कोणत्याही धातूचे ते खरेदी करू शकता. हे कासव खरेदी केल्यानंतर ते तुम्ही आपल्या देवघरामध्ये स्थापित करा किंवा तुमचा जो हॉल असेल, लिविंग रूम असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे कासव स्थापित करू शकता. किंवा तुमचा जो काही बिझनेस आहे, उद्योग धंदा आहे किंवा तुमचे जे काही दुकान आहे, ऑफिस आहे त्या ठिकाणीसुद्धा हे कासव स्थापित करता येतं. मित्रानो हे कासव ठेवताना, खाली एक प्लेट ठेवावी आणि त्या प्लेट मध्ये हे कसं ठेवावं आणि त्यानंतर पूजा करताना हे कासव पूर्णपणे पाण्यात बुडेलअशाप्रकारे त्या प्लेट मध्ये पाणी टाकावं.

Kasav Ani Vastu Shastra

आणि मग आपण पूजा करू शकता. मित्रांनो कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे, कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. सर्व देवी-देवतांन मध्ये कुबेर हे धनाचे देव म्हणून ओळखले जातात. आणि म्हणून या दिशेला जर तुम्ही कासव ठेवलं तर आपल्या घरातील पैशाच्या सर्व समस्या नष्ट होतात, आर्थिक तंगी कधीही निर्माण होत नाही. मित्रांनो जर तुम्हाला उत्तर दिशेला हे कासव ठेवणं शक्य झालं नाही तर तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा कासव ठेवू शकता. पूर्व दिशेला कासव ठेवल्याने आपल्या घरामध्ये कधीही आजारपण निर्माण होत नाही आपल्या घरातील लोक हे आजारी पडत नाहीत. मात्र मित्रांनो एक गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायला हवी की या कासवाचा तोंड हे नेहमी आपल्या घराच्या आतल्या बाजूने येईल याची काळजी घ्या. कासवाच तोंड जर आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेला जात असेल तर आपल्या घरामध्ये येणारा सर्व पैसा, सर्व सुख समाधान हे घरा बाहेर जाऊ लागतं आणि मग असं घर हे खूप लवकर, खूप वेगाने कंगाल होऊ लागतं. अशा लोकांच्या तक्रारी असतात की त्यांनी कासव घरामध्ये आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत.

Kasav Vastu Shastra In Marathi

घरातील वाद-विवाद वाढले आहेत घरातील लोक एकमेकांशी भांडू लागले आहेत घरामध्ये पैसा टिकेनासा झालाय. तर मित्रानो याचं कारण हेच आहे की आपण वास्तुशास्त्राशी निगडीत व्हिडिओ तर पाहता मात्र ते पूर्णपणे समजून घेत नाहीत मित्रांनो आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते अगदी काळजीपूर्वक कुठेही व्हिडिओ पुढे मागे न करता संपूर्ण व्हिडिओ ऐकत चला. जर काही भाग समजला नाही तर पुन्हा एकदा व्हिडिओ प्ले करा मात्र चुकीच्या गोष्टी करू नका. तर मित्रांनो आम्ही सांगितलं की कासवाचा तोंड हे आपल्या घराच्या आतल्या बाजूला असायला हवं. मित्रानो कासव हे कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यम राज यांची दिशा मानली जाते आणि मग या दिशेला कासव ठेवल्यानंतर त्याची खूप नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात मित्रांनो आपल्या घरामध्ये कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे जे आपलं देवघर असतं तर हे देवघर सर्वोत्तम जागा आहे. जर त्या ठिकाणी तुम्ही कासव ठेवू शकत नसाल, दिशान मुळे, की ज्या दिशा आम्ही सांगितल्या. तर मित्रांनो आपण आपल्या लिविंग रूम मध्ये किंवा हॉल मध्ये सुद्धा हे कासव ठेवू शकता मात्र आपल्या किचन मध्ये किंवा आपल्या बेडरूम मध्ये आपण हे कासव ठेवता कामा नये. जर आपल्याला जागेची अडचण असेल तर आपल्या रूम कमी असतील.

Vastu Shastra Tortoise In Marathi

तर मित्रांनो आपण त्याही ठिकाणी कासव ठेऊ शकता, मात्र त्याठिकाणी शुद्धता पावित्र्य स्वच्छता या गोष्टी असतील याची आपण काळजी घ्या. मित्रांनो एकदा कासव स्थापित केल्यानंतर त्याच्या अगदी नित्यनेमाने पूजा केली जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे कासव स्थापित करताना एखाद्या शुभ मुहूर्तावरती, की जो शुभ दिवस आहे तर असा शुभदिवस पाहून आपण हे कासव आपल्या घरामध्ये स्थापित करावं. आणि मग त्यानंतर त्याची अगदी नित्यनेमाने आपण पूजा करत राहावी. ज्यावेळी आपण देव पूजा करतो, त्यावेळी सकाळी आणि सायंकाळी आपल्याला कासवाची सुद्धा पूजा करायला हवी. मित्रांनो आपण जे कसवा वरती पाणी टाकत आहोत, तर हे पाणी रोजच्या रोज बदलल जाईल याची सुद्धा आपण नक्की काळजी घ्या. सायंकाळी दिवाबत्ती करायला विसरू नका ज्यांच्या मनामध्ये मोठी इच्छा आहे, मनोकामना आहेत अशा लोकांनी असं कासव खरेदी कराव कि जा कासवाच्या पाठीवरती सर्व सिद्धि यंत्र बसवलेल आहे. मित्रांनो हे जे सर्व सिद्धि यंत्र आहे ते आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करत. प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देतं तर अशा प्रकारचं कासव जर आपण स्थापित केलं आणि त्यासाठी दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच आपल्या घराची जी आग्नेय दिशा आहे, तर हा आग्नेय कोपरा अत्यंत चांगला मानला जातो. जर तुम्ही हे सर्व सिद्धि यंत्र बसवलेलं कासव या अग्नेय दिशेला ठेवलं तर मित्रांनो आपलाला खूप मोठे फायदे होतात. तर मित्रांनो कासवाच्या बाबतीत हे नियम आपण नक्की पाळा. आपल्याला दिसेल की आपल्या घरामध्ये पैसा सुख संपदा समाधान या सर्व गोष्टी येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here