Kalsarp Dosh Upay In Marathi | एक पिंपळाचे पान वाहा इथे, कालसर्प दोष संपून जाईल | Kaal Sarp Dosh Remedies

0
149
Kaal Sarp Dosh Remedies

Kalsarp Dosh Upay In Marathi | एक पिंपळाचे पान वाहा इथे, कालसर्प दोष संपून जाईल | Kaal Sarp Dosh Remedies

नमस्कार मित्रानो, आज आम्ही आपल्याला जो उपाय सांगणार आहोत, या उपायाने आपल्या जन्म लग्न कुडंलीमधील कालसर्प दोष संपून जाईल। मित्रानो जन्म लग्न कुंडलीमध्ये सूर्य चंद्र आणि गुरु ग्रहा बरोबर राहू ग्रह असण्याला कालसर्प दोष मानले जाते। जेंव्हा जन्म लग्न कुंडली मध्ये राहू व केतू हे ग्रह एकमेकांच्या समोरासमोर म्हणजे 180 औंशमध्ये येतात व बाकीचे ग्रह या दोघांच्या मध्ये येतात तेंव्हा त्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष होतो। कालसर्प दोष एकूण १२ प्रकारचे असतात। ते कुंडलीतील ग्रहांच्या वेगवेगळ्या घरामधील स्थानानुसार ठरविले जाते। हे कालसर्प दोष प्रामुख्याने पुढील प्रमाणे आहेत।

Kaal Sarp Dosh Ke Prakar

नंबर १ अनंत कालसर्प दोष, नंबर २ कुलिक कालसर्प दोष, नंबर ३ वासुकि कालसर्प दोष, नंबर ४ शंखपाल कालसर्प दोष, नंबर ५ पदम कालसर्प दोष, नंबर ६ महापद्म कालसर्प दोष, नंबर ७ तक्षक कालसर्प दोष, नंबर ८ कर्कोटक कालसर्प दोष, नंबर ९ शंखनाद या शंखचूड कालसर्प दोष, नंबर १० घातक कालसर्प दोष, नंबर ११ विषधार कालसर्प दोष आणि नंबर १२ शेषनाग कालसर्प दोष। हे सर्व कालसर्प दोष हे जन्म अग्न कुंडलीतील राहू व केतू ग्रह हे १ ए १२ पैकी कोणत्या घरामध्ये स्थित आहेत बाकीचे ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये येतात यावरती आधारित असतात। या विडिओ मध्ये आपण कोणता कालसर्प दोष कुंडलीतील ग्रहांच्या कोणत्या स्थितीमुळे होतो याबद्दल खोलवर पाहणार नाही आहोत। कारण याबद्दल बोलायचे झाले तर विडिओ फारच मोठा होईल।

Kalsarp Dosh Upay In Marathi

आज आम्ही आपल्याला कालसर्प दोषाची लक्षणे व याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम या बद्दलची माहिती सांगणार आहोत तसेच कालसर्प दोष उल संपविण्याचा महाउपाय सांगणार आहोत। मित्रानो कालसर्प दोषाने पीडित व्यक्ती च्या जीवनामध्ये नकारात्मकता येते, तो मानसिक रित्या अशांत असतो, त्याच्या कामामध्ये सतत
कसले ना कसले अडथळे येत असतात, प्रत्येक कार्याला विनाकारण विलंब होतो, मनांमध्ये अनावश्यक चिंता
लागून राहते, आत्मविश्वासामध्ये कमतरता असते तसेच मानसन्मानही कमी मिळतो, परिवारातील सदस्यांशी
सतत वाद व कलह होतो, परिवाराकडून किंवा नातेवाईकांन कडून कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळत नाही
व्यवसायामध्ये नेहमी नुकसान होते बेरोजगारी राहते, लग्न होण्यास विलंब होतो, संपत्ती आणि धनाची हानी होते एकलकोंडे पनाची भावना निर्माण होते।

Kaal Sarp Dosh Nivaran

तर मित्रानो आज आम्ही आपल्याला असा महाउपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील कोणताही कालसर्प दोष असुदे तो समूळ संपून जाईल। आपल्याला करायचे काय आहे तर? मित्रांनो आपण हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे। आपण हा उपाय श्रावण सोमवारी केला तर याचे फळ अतिशय तीव्र गतीने प्राप्त होतात किंवा कोणत्याही सोमवारी केला तरी चालेल। तर मित्रानो सोमवारच्या दिवशी सकाळी उठून स्नानादी नित्यकर्मातून निवृत्त होऊन आपल्याला एक पिंपळाचे पान घेऊन घरामध्ये यायचे आहे। मित्रांनो हे पान कुठेही तुटलेले किंवा फाटलेले असू नये। घरामध्ये आल्यानंतर हे पिंपळाचे पान स्वच्छ पाण्याने धुऊन, पुसून घ्यायचे आहे। कोरडे करायचे आहे।

Kaal Sarp Dosh Puja Vidhi

यानंतर आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडीशी विभूती म्हणजेच थोडासा अंगारा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्याचा घोळ तयार करायचा आहे। व या विभूतीच्य घोळाने पिंपळाच्या पानाच्या वरच्या बाजूवर म्हणजे जो भाग गुळगुळीत आणि चमकदार असतो त्या भागावर लेप द्यायचा आहे। पूर्ण पान विभूतीने लेपन करावे व यांनतर हे पण थोडावेळ अर्धवट सुकू द्यायचे आहे। अर्धवट सुकल्यानंतर या पानावर एक मंत्र लिहायचा आहे।
हा मंत्र आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लिहायचा आहे। हा मंत्र आहे।

Kaal Sarp Nivaran Mantra

।। ॐ रां राहवे नमः ।। मंत्र लिहून झाल्यावर हे पिंपळाचे पान आपण मंत्र आतल्या बाजूला जाईल अशा रीतीने गोल गुंडाळायचे आहे व यानंतर याला काळ्या धाग्याने बांधायचे आहे। अशा पद्धतीने पिंपळाची गुंडाळी बनवून
काळ्या धाग्याने बांधून झाल्यावर ते आपल्या देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर ठेवावे व त्याला धूप दीप
दाखवावा। व ।।ॐ रां राहवे नमः।। या मंत्राचा यथाशक्ती जप कारवा। आपल्याला वाटते तितक्या वेळेला
म्हणजे ११ २१ ५१ किंवा१०८ वेळेला जप करावा। जप अरुण झाल्यावर हे पान घेऊन आपण कोणत्याही शिव मंदिरामध्ये जायचे आहे व हे पान शिवलिंगावर मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहे आणि भगवान शिव शंकरांना प्रार्थना करायची आहे कि आपण माझ्या जीवनातील कालसर्प दोष समूळ संपवून टाकावा माझे जे काही संकट असतील दुःख असतील अडथळे असतील ती पूर्व आपण समूळ संपवून टाकावीत।

Kalsarp Yog Upay

मित्रानो हा उपाय तिष्य अचूक असा उपाय आहे या उपायाने आपल्या जीवनातील कालसर्प दोष नक्की संपून जाईल। यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही खर्चिक अशा पूजेची अथवा एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन
शांती पूजा करण्याची गरज भासणार नाहीं। हा उपाय आपण अवश्य करून पहा। आपल्याला याचे फार चांगले परिणाम अनुभवायला मिळातील। विडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर जरूर करा। धन्यवाद

।। शुभम भवतु ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here