Cow Vastu Tips | एक मूठ धने गाईला घाला , मिळेल अपार धन संपत्ती | Gau Mata Ke Upay

0
122
Benefits Of Feeding Cows

Cow Vastu Tips | एक मूठ धने गाईला घाला , मिळेल अपार धन संपत्ती | Gau Mata Ke Upay

नमस्कार मित्रानो, मित्रानो जीवनामध्ये पैसे कमविण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते। पण प्रत्येक व्यक्तीलाच त्यामध्ये यश मिळते असे नाहीं। कोणाला अपेक्षेपेक्षा अधिक धन मिळते तर कोणाला रोजच्या गरजा भागविण्यासाठी देखील झुंजावे लागते। मित्रानो श्रम तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने करताच असतो। परंतु काहींना कमी श्रमामध्ये अधिक धन प्रत होते त्यांचे प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेनेच पडत असते म्हणतात ना कि हातात धरेल ती गोष्ट सोन्याची होते व काहींना मात्र अपयशाचा सामना करावा लागतो किंवा यश आले तरी अगदी तकलादू स्वरूपाचे। काम चालवू पद्धतीचे। हे सर्व ज्याच्या त्याच्या प्रारब्ध संचितानुसार होत असते।

Benefits Of Cow In Astrology

तर मित्रानो आपल्यालाही कमी वेळेमध्ये अधिक धनवान होण्याची इच्छा असेल तर हा उपाय आपण अवश्य
करू शकता। मित्रानो बरेच लोक जीवनामध्ये खूप मेहनत करतात खुप परिश्रम करतात परंतु तरीदेखील संपूर्ण जीवनामध्ये त्यांच्याकडे कसलेही संचित धन किंवा सेविंग्स करता येत नाही। आणि काही लोक असे असतात कि
कमी परिश्रम करून देखील फारच प्रगती करतात, ते इतरांच्या तुलनेत फारच पुढे निघून जातात। हे असे लोक असतात कि यातील निम्मे नशिबाने भाग्यवान असतात आणि निम्मे आपल्या डोक्याचा वापर करतात। मित्रानो
आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहेत हा उपाय केल्याने आपली बुद्धी अतिशय प्रखर बनते।

Cow Vastu

आपली बुद्धी फारच तीक्ष्ण बनते व मित्रानो आपल्याला माहीतच असेल कि बुद्धीचा सरळ संबंध जो असतो तो पैश्यांशी असतो। जा का आपल्याला पैसे कमवायचे असतील तर आपल्याला परिश्रमा बरोबरच बुध्दीलाही तीक्ष्ण बनवावे लागेल। आपली बुद्धी फारच तीक्ष्ण असायला हवी। ज्यावेळेला एखादा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो निर्णय त्वरित आपल्याला घ्यावा लागेल।

गाय के उपाय

आलेल्या सनदी विषयी आपण फक्त विचारच करत राहिलो तर अन्य कोणीतरी त्या संधीचा फायदा घेउन जाईल।
तेंव्हा एक गोष्ट नेहमी लक्ष्यात असली पाहिजे कि, जेव्हाही पैशांशी संबंधित एखादे कार्य करायला जाऊ तेंव्हा आपली बुद्धी अतिशय तीक्ष्ण असली पाहिजे। आणि तीक्ष्ण नसेल तर यासाठी आपल्या धर्म ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये यासाठी बरेचसे उपाय सांगितले गेले आहेत कि ज्यामुळे व्यक्तीची बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनते।

गौ माता मंत्र

पण त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला subscraib जरूर करा आणि त्यासोबतच घंटीचे बटण ही आवश्य दाबा आणि विडिओ आवडला असल्यास शेयर जरूर करा कारण आपण शेयर केलेला विडिओ आपल्याच कोणाच्यातरी उपयोगी येऊ शकतॊ.

Benefits Of Gomatha Pooja

असाच एक उपाय आज आम्ही आपल्याला सांगत आहोत हा उपाय आपल्याला बुधवारच्या दिवशी करायचा
आहे। हा उपाय बुधाच्या होऱ्यात हि करू शकता। बुधाचा होरा म्हणजे बुधवारच्या दिवशी सूर्योदयानंतर येणार पहिल्या तासास बुद्धाचा होरा असतो। मित्रानो बुद्ध ग्रहाचा सरळ संबंध हा बुद्धीशी असतो। आणि यामध्ये बुद्धी बरोबरच माता लक्ष्मीच्या बीज मंत्रांचा जर का उपयोग केला तर हा ज्ञाना बरोबरच अपार धन देखील आपल्याला प्रदान कारतो। आजच्या या उपायाने आपल्याला तीक्ष्ण बुद्धी व अपार धन या दोहोंची प्राप्ती होईल।

Vastu Remedy Of Kamdhenu Cow In Vastu Shastra

तर मित्रानो हा उपाय आपल्याला बुधवारच्या दिवशी करायचा आहे। बुधवारी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नानादी नित्यकर्म आटोपून घ्यावेत। व यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे साबूत धने म्हणजे
अखंड धने घायचे आहेत। आणि याच बरोबर एक हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे। अगदी एखाद्या हात रुमालाचा आकाराचे किंवा त्याहीपेक्षा थोडे लहान अथवा मोठे असेल तरी चालेल। असे हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे
यानंतर आपण जे धने घेतले आहेत हे धने या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत व आम्ही एक मंत्र इथे सांगणार आहोत। हा मंत्र आपण १०१ वेळा म्हणायचं आहे, जपायचा आहे।

Benefits Of Cow Feeding

मंत्र आहे ।। ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नम: ।। हा मंत्र आपण म्हणायचं आहे आणि या नंतर जे धने आपण कापडावर ठेवले होते ते धने त्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत व ती बांधलेली पोटली घेऊन घराबाहेर जायचे आहे आणि एखाद्या गाईला हे धने आपल्याला खाऊ घालायचे आहेत। मित्रानो हे धने आपल्याला नदीमध्ये वाहायचे नाही आहेत न कोणत्याही झाडाखाली ठेवायचे आहेत किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करायचे नाही आहेत। किंवा एखाद्या चौरस्त्यावर ठेवायचे आहेत। हे धने आपल्याला आपल्या समोर गाईला खाऊ घालायचे आहेत आणि कापड परत घेऊन यायचे आहे। व पुढच्या बुधवारी आपल्याला पुन्हा याच कपड्याचा वापर करायचा आहे।

Gau Mata Ke Upay

मित्रानो सलग ७ बुधवार आपल्याला हा उपाय करायचा आहे। या दरम्यान आपली निर्णय क्षमता अतिशय तीक्ष्ण होऊन जाईल। आणि आपण पाहाल कि आपल्या कामामध्ये अतिशय तीव्र गती आली आहे। मित्रानो पुन्हा एकवेळ सांगतो हा उपाय आपण फक्त उद्धवरच्या दिवशी किंवा बुधाच्या होऱ्यामध्ये करायचा आहे। हा उपाय आपण नक्की करून पहा। या उपायाने आपल्याला तीक्ष्ण बुद्धी बरोबरच अपार धनाची प्राप्ती होईल। विडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेयर जरूर काऱा। धन्यवाद

।। शुभम भवतु ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here