Dhan Ke Upay Astrology या चुकीच्या ५ सवयी मुळे घरामध्ये गरिबी येते – चुकूनही करू नका | Marathi

0
119
dhan prapti upay

Dhan Ke Upay Astrology in Marathi या चुकीच्या ५ सवयी मुळे घरामध्ये गरिबी येते – चुकूनही करू नका | Laxmi Prapti Ke Upay Bataye

मित्रांनो या 5 चुका आपल्या घरामध्ये गरिबी घेऊन येतात. अनेकजण देवाला प्रश्न विचारतात की, देवा मीच गरीब का? माझ्याच घरांमध्ये ही गरिबी का?  माझ्या घरामध्ये पैसा का येत नाही? मित्रांनो हा प्रश्न तुम्ही कदाचित देवाला विचारण्याऐवजी, तो स्वतःला विचारायला हवा. कारण आपल्या हातून अशा काही चुका होत असतात आपल्याला अशा काही चुकीच्या सवयी असतात की ज्यामुळे आपल्या घरात पैसा येत नाही पैसा टिकत नाही. मित्रांनो घरामध्ये पैसा येण्यासाठी धन येण्यासाठी माता लक्ष्मीची सातत्याने पूजा करावी लागते. होय सातत्याने सतत माता लक्ष्मीला प्रसन्न करावं लागतं कारण माता लक्ष्मी चंचला आहेत. त्या एका ठिकाणी एका व्यक्ती जवळ जास्त काळ कधीच थांबत नाहीत. माता लक्ष्मींचा जन्म हा समुद्र मंथनातून झालेला आहे. समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने बाहेर पडली त्यापैकी एक रत्न म्हणजे माता लक्ष्मी आणि जल प्राकट्यामुळे, जलातून उत्पन्न झाल्यामुळे माता लक्ष्मी चा स्वभाव चंचल आहे. त्या एका ठिकाणी एका व्यक्ती जवळ राहत नाहीत, जास्त काळ टिकत नाहीत आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागतो लक्षात घ्या ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असतात  त्याठिकाणी धन, पैसा, वैभव, समृद्धी या सर्व गोष्टी असतात .

Dhan Ke Upay Astrology

याउलट ज्या ठिकाणी माता लक्ष्मींचा वास नसतो त्या ठिकाणी अ-लक्ष्मी म्हणजेच दरिद्र तेचा वास निर्माण होतो. त्याठिकाणी गरिबी उत्पन्न होते आणि हीच गरिबी आपल्या सर्व दुःखांचे मूळ कारण आहे. मित्रांनो आज आपण अशा पाच चूका पाहणार आहोत, की ज्या चुका, ज्या चुकीच्या सवयी माता लक्ष्मींना रुष्ट करतात. आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जातात. मित्रानो त्यापैकी पहिली जी सवय आहे, जी चुकीची आहे. ती म्हणजे आपल्या घरात होणारा मातापित्यांचा अपमान. मित्रांनो ज्या घरांमध्ये मातापित्यांचा अपमान होतो आई-वडिलांचा अनादर केला जातो त्या ठिकाणी तुम्ही कितीही देव देव करा कितीही देव पूजा करा पौर्णिमा अमावस्या ला कितीही उपायांनी टोटके करा मित्रांनो कोणताही उपाय फलद्रूप होत नाही. अशा घरांमध्ये ईश्वराचा वास निर्माण होत नाही .त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच येत नाही आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये मातापित्यांचा अपमान कधीही करू नये नारीचा अपमान करू नये महिलांचा अपमान करू नये ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो नारीचा योग्य ती वागणूक दिली जाते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी येतात मित्रांनो माता पिता नारी यासोबतच बुजुर्ग म्हणजे ज्येष्ठांचा सुद्धा अपमान आपण करू नये आणि गुरूंचा ही अपमान आपण कटाक्षाने करन  टाळावं.

maa laxmi ko prasan karne ke upay

दुसरी गोष्ट, अनेकांना बाहेरून घरात येताना, ते थेट घरांमध्ये येतात. मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये एक सवय आहे की बाहेरून घरांमध्ये येताना आपल्या पाया-वरती पानि घ्यावं आणि मगच घरामध्ये प्रवेश करावा. याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येत असता, तेव्हा आपल्या सोबत अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा आलेले असतात आणि या नकारात्मक ऊर्जाचं जर शमन करायचं असेल, या नकारात्मक ऊर्जा जर घराच्या बाहेरच ठेवायच्या असतील, तर आपण आपल्या पाया-वरती पाणी अवश्य घ्यावं. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय किंवा तुमची अशी सोय होत नसेल तर तुम्ही घरात प्रवेश केल्यानंतर, गेल्याबरोबर हात हात-पाय-तोंड अवश्य धुवावेत. मित्रानो ज्या व्यक्ती घरामध्ये तशाच प्रवेश करतात त्या व्यक्तीच्या घरात मोठ्या प्रमाणात आजारपण निर्माण होतं आणि आजारपणाचं कारण अनेक दृष्टीने आपण पाहू शकतो आधुनिक विज्ञानानुसार बाहेरचे जे जीवजंतू आहेत कीटक आहेत यांचा प्रवेश आपल्या घरात होतो आणि वास्तुशास्त्रानुसार ज्योतिष शास्त्रानुसार बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत आपल्या घरात प्रवेश करते अनेकांना अजून एक चुकीची सवय आहे की, घातलेली चप्पल किंवा बूट या व्यक्ती घराच्या आत मध्ये आणतात.

Laxmi Prapti Upay In Marathi

मित्रांनो घराच्या बाहेर आपल  चप्पल स्टॅन्ड बूट स्टँड असत आणि त्या ठिकाणी आपण आपल्या चपला आणि बूट काढायला हवित. या चपला आणि बूट आपल्या घरात घेऊन जाणं ही चुकीची सवय आहे. मित्रांनो तिसरी चूक आहे की जे आपल्या हातून अनेकदा होते ती म्हणजे देवपूजा करताना अनेक जणांना जांभई येते. अनेकजण आळस देतात. मित्रांनो आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा आळस, अशी जांभई जर आपण आपल्या देवघरा समोर बसून देत असू तर यापेक्षा मोठी चूक दुसरी कोणतीही नाही. कारण आपल्या घरातील देवघर हे सकारात्मक उर्जेचा सर्वात मोठे केंद्र आहे आपल्या घरामध्ये जी सकारात्मकता आहे जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी या देवघरातूनच मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असते आणि म्हणून अशा या सकारात्मक उर्जेच्या  ठिकाणी जर आपण जांभई देत असू, आपण जर आळसावलेले असू तर मित्रांनो आपल्या वरती ईश्वराची कृपा कधीच बसत नाही अशा व्यक्तीवर ती माता लक्ष्मी रुष्ट होतात.  मित्रांनो चौथी गोष्ट, ही गोष्ट आहे आपल्या स्वयंपाक घराविषयी.  लक्षात घ्या स्वयंपाक घरामध्ये म्हणजे किचनमध्ये माता अन्नपूर्णा देवीचा असतो.ज्या व्यक्तीवर माता अन्नपूर्णा देवींची कृपा होते. त्या व्यक्तीच्या घरांमध्ये त्याच्या जीवनामध्ये धन-धान्याची कमतरता कधीच निर्माण होत नाही मात्र आपल हे जे स्वयंपाक घर आहे ते अस्ताव्यस्त पडलेलेनसावे.

Laxmi Prapti Ke Saral Upay

त्या ठिकाणी स्वच्छता असावी. आपल्या स्वयंपाकघरात आपण आठवड्यातून किमान एकदा तरी गोड पदार्थ अवश्य शिजवावा. गोड पदार्थ तयार करावा विशेष करून शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय पदार्थ म्हणजे खीर. आठवड्यातून एक दिवस किंवा शुक्रवारी आपण ही खीर बनवावी आणि तिचा भोग तो प्रसाद माता लक्ष्मीना अर्पण करावा. मित्रांनो त्यामुळे आपल्या कुटुंबा मध्ये सौख्य निर्माण होतं. जर तुम्ही आठवड्यातून एक दिवस गोड पदार्थ शिजवत असाल आणि सगळे कुटुंबीय मिळून तर तो खात असाल तर मित्रांनो कुटुंबीयांमध्ये कुटुंबातील लोकांमध्ये प्रेमाचा आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं तर ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आणि स्वयंपाक घरामध्ये स्वच्छता आणि टापटीप पणा हा आवश्य ठेवायला हवा. आणि मित्रांनो पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी सुगंधित वातावरण असते त्याठिकाणी दिव्य शक्तींचा वास असतो मग आपल्याही घरांमध्ये जर आपण सुगंधित वातावरण ठेवलं स्वच्छ पवित्र वातावरण ठेवलं तर मित्रांनो आपल्या हि घरामध्ये दिव्यशक्ती वास करू लागतात माता लक्ष्मीस सुगंध अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला  स्वच्छता पवित्रता या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी सुगंध असेल ज्या ठिकाणी पवित्रता असेल शुद्धता असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास अवश्य निर्माण होतो आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असतील त्या ठिकाणी धन वैभव संपत्ती या सर्व गोष्टी आपोआप येतील. आयुर्वेद सुद्धा अस मानत की ज्या घरांमध्ये सुगंधित पवित्र आणि शुद्ध वातावरण असतं त्या घरामध्ये आजारपण कधीच येत नाही आणि म्हणून घराला अशुद्ध अस्वच्छ कधीच ठेवू नका

|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here