हि एक वस्तू बनविते “दो जिस्म एक जान” – Bonding of Relationship between Love

0
46
paan with love upay in marathi

हि एक वस्तू बनविते “दो जिस्म एक जान” – Bonding of Relationship between Love

Powerful Totka for Your Relationship Between Love

नमस्कार मित्रानो, मित्रानो एक छोटेसे पान, एक गोड पान आपलं जीवन कलरफुल बनवू शकत. हे पान असे आहे कि जे फक्त तुम्हाला बाहेरूनच घडवीत नाही तर आपल्या अंतरात्म्यापर्यंत आपल्याला घडवत. आध्यात्मामध्ये पान हि फार महत्वाची वस्तू आहे. तंत्रशास्त्रामध्ये, मंत्रशास्त्रामध्ये पानाचे मोठे विधान आहे. कोणतीही सात्विक पूजा, कोणतेही मंगल कार्य, कोणत्याही षोडश संस्कारामधील कुठलाही संस्कार हा पानाशिवाय करणे संभव नाही आहे. एवढेच काय तर आदर सत्कार देखील पानाशिवाय अपूर्ण मानला जातो. पानाला हि भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठे महत्व आहे, तसेच पान हे आयुर्वेदामधील एक महत्वाची औषधी आहे.

मित्रानो पानाचं स्वतःच असं एक विज्ञान आहे. पानांचा आकार हा ह्रिदयाच्या आकाराशी जोडलेला आहे, साम्य असणारा आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे कि पान त्याचे त्याच्या वृक्षाशी असणारा संबंध लवकर तोडत आंही, संपवत नाही. तुम्ही पहिले असेल कि पान तोडल्यानंतरही बरेच दिवस हिरवेगार असते, हि तर फार छोटी गोष्ट आहे, आपल्याला जा एक प्रयोग करून पाहायचा असेल तर नक्की पहा. आपण पान तोडायचे आहे, व ते पान शक्य तितक्या दूर घेऊन जा, यासाठी हवंतर आपण गाडी, ट्रेन, अगदी विमानाचा हि वापर करू शकता जेणे करून ते पान आपल्यला जास्तीत जास्त दूर नेता येईल. आणि या नंतर पान सुखायच्या आधी, म्हणजे पान जिवंत असायला हवे. आपण त्या पानाच्या वृक्षाचे मूळ कापायचे आहे. जसे आपण इकडे मूळ कापले रे कापले कि पान तिकडे संपून जाईल. मग ते पान कुठेही असुदे, त्याचे एक पान जवळ असुदे आगर एक पान दूर असुदे. मूळ कापल्या कापल्या पान मरून जाईल. ते कुठेही असुदे ते खराब होऊन जाईल. कारण पान आपले कनेक्शन तोडत नाही.

पान आपल्या कैक जन्मांच्या संस्कारांना दर्शविते. जसे आपले आपल्या नाभी बरोबरचे कनेक्शन कधी तुटत नाही, आणि आता तर विज्ञान हि मानायला लागले आहे कि नाभी चे कनेक्शन कधी तुटत नाही. म्हणूनच डॉक्टर आपला बॉन मॅरो सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देऊ लागलेत. आणि रामायणामध्ये देखील आपण पहिले असेल कि रावणाच्या नाभिमध्ये अमृत होते. तर मित्रानो आज आम्ही सांगत आहोत कि पानाच्या रंगासारखे आपण आपले जीवन रंगवू शकता, कलरफुल बनवू शकता. पानाच्या रंगामध्ये आपण आपल्या प्रेमाला, पतीला, पतीला, आपल्या रिलेशनशिपला, आपल्या स्वतःला आणि आपल्या जीवनाला रंगवू शकता. चला तर मित्रानो जाणून घेऊया आजच्या या उपायांविषयी.

मित्रानो ज्या लोकांना रंगांच्या विषयीची माहिती आहे त्यांना माहित असेल कि हिरव्या रंग लाल नाही होऊ शकत. पहिला न्यूट्रल पांढरा आणि मग त्यामध्ये दुसरे काही रंग मिसळले कि लाल. आणि या लाल रंगामध्ये काहीही मिसळले कि ते हिरव्या रंगामध्ये बदलायला लागते. जसे लाल कलर मध्ये थोडा पिवळा कलर मिसळा तर, करून पहा. तो थोडासा हिरवा होतो. आणि हा पिवळा कलर जेवढा वाढवत जाल तेवढा तो कळ्या रंगामध्ये बदलायला लागतो. एक वेळा हिरवा झल्यानंतर तो लाल नाही होऊ शकत. हिरव्या कलर मध्ये आपण काहीही असे मिसळू शकत नाही कि ज्याने ते लाल होईल. हिरव्या रंगला तुम्ही काळा बनवू शकता, हिरव्या रंगला तुम्ही निळा बनवू शकता परंतु हिरव्या रंगला तुम्ही लाल नाही करू शकत.

पण पान हे मात्र हिरव्या नंतर लाल होत. जेव्हा त्याच्यामध्ये सामग्री घालून तुम्ही ते खाता तेंव्हा ते लाल होते. म्हणतात ना कि ज्याच्या तोंडामध्ये पान फार लाल होते, लोक त्याच्यावर जास्त प्रेम करतात. आदराचे , सन्मानाचे सूचक हे पान आहे. पानाला प्रेमाचा दुसरा आकार मानले जाते. पान प्रेमासाठी सर्वात महत्वाची भूमिका निर्वाहन करते. जेंव्हा विवाहाच्या वेळी पहिली विधी करतात, पहिली विधी असते, ज्याला आपण साखरपुडा किंवा एंगेजमेंट म्हणतो तेंव्हा एकमेकांना पान खाऊ घातलं जात. आणि विवाहाच्या वेळी मुलाचे वडील व मुलीचे वडील एकमेकांना पहिल्यांदा भेटतात तेंव्हा एकमेकांच्या हृदयाला पान चिटकवले जाते, लावले जाते, पानांचा स्पर्श एकमेकांच्या हृदयाला केला जातो आणि म्हणतात कि हृदयाशी हृदय मिळविले जात आहे.

तसेच मित्रानो कन्यादानाच्या वेळी देखील जे वास्तविक कन्यादान असते ते पानाने केले जाते. पानासोबत सामग्री ठेवली जाते, व म्हणतात कि दोन कुळांना एक केले जात आहे. आणि सारी क्षमता पानामध्ये असते. मित्रानो पानाची महिमा एवढी सांगत आहोत कारण या उपायाला आपण क्षुद्र समजू नये. छोटासा वाटणारा हा उपाय फारच पॉवरफुल आहे, फारच कारगर आहे. तर मित्रानो हे पान आपल्या जीवनाला रंगवू शकत, आपलं जीवन रचू शकत आणि हे पान आपलं प्रेम आपल्याला मिळवून देऊ शकत. तुमच्या जीवनामध्ये आतोनात प्रेम भरू शकत.

पान मंदिरामध्ये वाहिल्याने आपल्या जीवनामध्ये प्रेम वाढते, आपले वैवाहिक जीवन ठीक होते. पान देवीला वाहिल्याने आपल्या जीवनामध्ये प्रेम, मधुरता, आनंद आणि वैभव वाढते. पान आपल्या गुरूला, पूज्य व्यक्तीला किंवा ज्याला कोणालाही कि ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे त्याला खायला दिल्याने आपल्या जीवनामध्ये प्रेम वाढते. तर मित्रानो आता आपण पाहूया या पानाचा उपाय आपण कसा करायचा आहे.

मित्रानो आपण एक बनविलेले पान घ्यायचे आहे किंवा आपण ते घरांमध्येही बनवू शकता. तर मंगळवार, शुक्रवार, शनिवार, किंवा रविवार यापैकी कोणत्याही दिवशी आपण एक पान घ्यायचे आहे. आणि हे पान आपण आपल्या हाताच्या तीन बोटांमध्ये पकडायचे आहे. हि तीन बोटे कोणती तर पहिले बोट अंगठा, दुसरे बोट अंगठ्यानंतरचे बोट आणि मधल्या बोट आधीचे बोट, ज्याला आपण तर्जनीचे बोट असे देखील म्हणतो. आणि तिसरे बोट आहे अनामिक बोट ज्याला आपण रिंग फिंगर असे देखील म्हणतो. हे पान अंगठा, तर्जनी आणि अनामिक बोटाने पकडायचे आहे. हि एक मुद्रा आहे. तर हे पान अंगठा, तर्जनी आणि अनामिक बोटाने पकडून आपल्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने तीनवेळा वारायचे आहे, उतरवायचे आहे. आणि मग या पानाचा आपल्या कपाळाला, गळ्याला, नाभीला आणि दोन्ही मांड्याना स्पर्श करावा. व यानंतर हे पान ज्याला कोणालाही आपण खायला घालाल तो / ती व्यक्ती पूर्णपणे तुमची होऊन जाईल. मित्रानो हा उपाय कोणत्याही चुकीच्या भावनेने करू नये.

याच प्रमाणे दुसरा उपाय ज्यामध्ये कोणालाही काही खाऊ-पियू घालायचे नाही आहे तरी देखील तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल. आपल्याला करायचे असे आहे कि, आपण मंगळवारच्या रात्री किंवा शनिवारच्या रात्री एक बनविलेले पान घ्यायचे आहे. आणि हे पान आपणाला आपल्या उशीखाली ठेवून झोपायचे आहे. आणि मग सकाळी उठल्यानंतर, लक्षात ठेवा हे आपल्याला चूळ भरायच्या आधी करायचे आहे म्हणजे उठल्या – उठल्या करायचे आहे, हे पान तोंडामध्ये ठेवून चावयचे आहे, चावून त्याचे बारीक तुकडे कराचे आहेत, आपल्याला जेवढे चावून बारीक करता येईल तेवढे बारीक करायचे आहे,

आणि मग एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते थुंकून ते पान तुमच्यावरून ५ किंवा सात वेळा उतरवून बाहेर फेकून द्या. असे करण्याने आपल्या जीवनातील प्रेमामध्ये येणारे संकट, अडथळे, समस्या सगळ्या दूर होऊन जातील. नष्ट होतील. जी व्यक्ती आपली घृणा करत असेल, जी व्यक्ती तुमच्यापासून दूर पळत असेल ती व्यक्ती तुमच्याकडे आकृष्ट व्हायला लागते, तुमच्याकडे यायला लागते. मग ते पती पत्नी असूदेत किंवा तुमच्या रिलेशनशिप मधले तुमचे प्रेम असुदे. कोणत्याही संदर्भात एखादी समस्या येत असेल तर हा उपाय केल्या केल्या लगेच लाभ मिळतो. पूर्ण भावाने, श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने हा उपाय करा. आपल्याला याचा अवश्य लाभ होईल, आणि आपले जीवन आणंद, प्रसन्नता व प्रेमाने भरून जाईल. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here