Batuk Bhairav Stotra रात्री झोपताना डोक्याजवळ हे ठेवून झोपा, चमत्कारिक परिवर्तन होईल

0
53
Batuk Bhairav Upay

Batuk Bhairav Stotra | रात्री झोपताना डोक्याजवळ हे ठेवून झोपा, चमत्कारिक परिवर्तन होईल

मंगळवारच्या दिवशी रात्री झोपताना डोक्याजवळ हे ठेवून झोपा, आयुष्यभर कसलीही समस्या येणार नाही

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओ मध्ये आज आम्ही आपल्याला एका अत्यंत साधा परंतु आयुष्यभर उपयोगी पडेल असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय करायला फारच सोपा असला तरी याचे फायदे आपल्याला जीवनभर मिळत राहतील.

मित्रानो आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सतात काही न काही प्रश्न आपली समोर उभे असतात. कोणी पैशान संधर्भातल्या अडचणींचा सामना करत असत, तर कोणी व्यवसाय उद्योगाशी निगडीत समस्यांशी जुंझ देत असतो. कोणी आजाराशी संबंधित अडचणींचा सामना करत असत, तर कोणी वैवाहिक, पारिवारिक समस्यांना तोंड देत असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या न त्या कारणाने समस्या येताच असतात.

Batuk Bhairav Mantra

मित्रानो आपले जीवन चक्र जो पर्यंत चालू आहे तो पर्यंत या समस्या येतच राहणार. या समस्या कधीही संपणार्या नाही आहेत, परंतु जर का त्या समस्यांशी दोन हात करण्याचे, झुंज देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असेल तर आपले जीवन सुख कर होवून जाते. कित्येक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो कि हि गोष्ट मी करू कि नको, या ठिकाणी जावू कि नको, ती मिटिंग अटेंड करू कि नको, कित्येक वेळेला आपले मन द्विधा अवस्थेमध्ये सापडते व आपण योग्य निर्णय घेवू शकत नाही.

Batuk Bhairav Sadhna

मित्रानो आपले जे मन असते हे मन आपल्या सर्व समस्या, दुख, आनंद म्हणजेच आपल्या सर्व भावना त्याच्यामध्ये सामावून घेत असत. मनाजवळ अशी शक्ती असते कि ते एखादी गोष्ट लक्ष्यात ठेवू शकत तर ती गोष्ट ते विसरू सुद्धा शकत. एकाद्या गोष्टीला त्याला आमंत्रण देता येत, तर त्या गोष्टीला त्याला घालविता देखील येत असत. या दोन्ही शक्ती आपल्या मनाकडे असतात. पण आपण मात्र आपल्यावर एखादी समस्या उद्भवली कि दुसर्याकडे पाहतो, कि ती व्यक्ती आपल्यला या समस्येतून बाहेर काढेल.

Vatuk Bhairav Stotra Path

पण आपण विसरून जातो कि या समस्येत पडण्याची आणि या समस्येतून बाहेर पडण्याची अशा दोन्ही प्रकारची शक्ती आपल्या मनामध्ये आहे. तर मित्रानो आजचा हा उपाय आपल्या मन आणि मास्तीश्कावर प्रभाव टाकणारा उपाय आहे. आपले मन आणि मस्तिष्क खंभीर, स्थिर बनविण्याचे सामर्थ्य या उपायांमध्ये आहे. हा उपाय केल्याने आपले मन आणि मस्तिष्क स्थिर होवून आपली निर्णय क्षमता वाढते, आपण कुठल्याही समस्येचा अगदी खंबीरपणे सामना करून त्यातून अगदी अलगद पाने बाहेर पडून जाल व आपले जीवन सुखा समाधानाने व्यतीत कराल.

Shree Batuk Bhairav Mantra

तर मित्रानो या उपायासाठी आपल्याला करायचे काय आहे? हा उपाय आपल्याला मंगवाराच्या दिवशी रात्री झोपताना करायचा आहे. मंगळवारच्या दिवशी रात्री झोपायला जाण्यापूर्वी, आपण आपल्या घरातील कोणत्याही एका खोलीमध्ये शांत बसायचे आहे, बसण्यापूर्वी आपण एक तांब्याचा कलश आपल्या सोबत घ्यावा व त्या तांब्याच्या कलशामध्ये शुध्द, स्वच्च पाणी भरून घ्यावे, आपण हव तर बिसलेरी चे पाणी हि घेवू शकता. व हा तांब्या आपल्या समोर ठेवून बसायचे आहे.

Batuk Bhairav Ashtakam

बसल्यानंतर दहा वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे आपण दीर्घ, मोठा श्वास घ्याचा आहे, व शक्य तितका वेळ श्वास रोकून धरायचा आणि मग हा श्वास हळू, हळू, सावकाश सोडायचा आहे. अश्या प्रकारे १० वेळा प्राणायाम करावे. प्राणायाम करून झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला तीन लवंग घालायच्या आहेत व तो कलश एखाद्या प्लेट ने झाकायचा आहे. आणि तो कलश आपल्या समोर ठेवायचा आहे. इतके करून झाल्यावर आपण शुक्री मुद्रा करून बसायचे आहे.

Batuk Bhairav Kavach

शुक्री मुद्रा म्हणजे, आपण मांडी घालून बसल्यानंतर किंवा सोफ्यावर अथवा खुर्चीवर बसल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या गुढघ्यावर ठेवावेत, आपले तळ हात वरच्या म्हणजेच आकाशाच्या दिशेला होतील असे आणि या नंतर आपल्या हातांच्या बोटांची टोके एकत्र जुलावावीत , म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदकां सारखा होईल. शुक्री मुद्रा करून बसल्यानंतर आपल्या एक मंत्र जप करायचा आहे. मंत्र आहे || ओम बटूक भैरवाय नमः || या मंत्राचा आपण कमीत कमी १० मिनिटे जप करायचा आहे.

Om Bhairav Astotarsatnaam Strotam

Batuk Bhairav Stotraमंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ओम बटूक भैरवाय नमः || हा मंत्र आपल्याला विदेओ च्या स्क्रीन वर किंवा विदेओ च्या दिस्क्रीप्षण मध्ये तसेच आमच्या स्टार लिव .इन या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र जप करून झाल्या नंतर हा कलश घेवून आपण जिथे झोपता, जिथे आपल्या झोपण्याची जागा आहे तिथे आपल्या डोक्याच्या बाजूला ठेवून ध्यायचा आहे. आपल्या डोक्याच्या डाव्या, उजव्या कोणत्याही बाजूला आपण हा कलश ठेवू शकता. हा कलश आपल्या उशाला रात्रभर राहू द्यायचा आहे.

Powerful Mantra To Remove Black Magic

व सकाळी उठल्यानंतर हा कलश घेवून आपल्या वरून ३ वेळेला किंवा ११ वेळेला उतरवायचा आहे. कलश उतरवून झाल्यावर या कलशातील पाणी कोणत्याही वृक्षाखाली अर्पण करायचे आहे. या उपायामुळे आपल्या मध्ये असणारी नकारात्मक उर्जा सम्पून जाईल, आपल्यावरील तंत्र बाधा, जादू, टोना, टोटका, black magic यांचा प्रभाव संपून जाईल. आपल्यामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होईल. आपण कोणत्याही प्रसंगाला सहज सामोरे जाल.

Shri Batuka Bhairava Sahastranama

व आपण जो मंत्र जाप या उपाया मध्ये केला त्या विषयी बोलायचे तर. मित्रानो हा मंत्र बटूक भैरवाचा आहे. बटूक भैरव म्हणजे भैरवाचे बाल रूप. बटूक भैरव हे नव दुर्गांचे भैरव आहेत, आणि नव दुर्गाना बटूक भैरवाचे रूप अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या मंत्राचा जप केल्याने नव दुर्गांची कृपा आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे आपल्या सर्व समस्या, विघ्न, अडचणी, दुख संपून जातात. या एका उपायाने आपल्याला जीवनामध्ये कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही, जीवनामध्ये अडचणी तर येतच राहतात पण त्या अडचणींचा सामना करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये येते, आपण जीवनाला धैर्याने सामोरे जातो

Tantrik Bhairav Kavach

व सर्व संकटांवर मात करून खुशहाल आयुष्य व्यतीत करतो. तर मित्रानो आपणही हा उपाय अवश्य करून पहा. आपल्याला या उपायाने नक्की फायदा होईल. विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here