Angarki Chaturthi 21 Nov 2021 – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवा हि वस्तू, सर्व कार्य पूर्ण होतील, धनाची बरसात होईल.

0
22
Angarika Sankashti 2021

मंगळवार २३ नोव्हेबर २०२१ – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवा हि वस्तू, सर्व कार्य पूर्ण होतील, धनाची बरसात होईल.

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायच्या एका खास व चमत्कारिक उपायांविषयी माहिती सांगणार आहोत. जो उपाय केल्याने आपण ज्या देखील मनोकामनेच्या पूर्ततेसाठी हा उपाय केला असेल, ती मनोकामना तर नक्की पूर्ण होईलच, पण त्यासोबत आपली जी काही इतर कार्ये असतील ती देखील अवश्य पूर्ण होतील. चला तर मग जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायच्या उपायांविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाचे पूजन केले जाते. ज्या देखेली मोनोकामनेच्या पूर्तीसाठी आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाचे पूजन करता, ती मनोकामना श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत शीघ्र गतीने पूर्ण होते. मित्रानो भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय देवता मानले जातात. सर्व देवतांन मध्ये देखील ते प्रथम पूजले जातात. कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करण्या आगोदर भगवान श्री गणेशाचे पूजन केले जाते, कारण आपले इच्छित कार्य पूर्ण होण्यामध्ये कोणतीही बाधा येवू नये.

जर का आपली इच्छा असेल कि जीवनामध्ये कोणत्याही कामामध्ये कसलीही बाधा येवू नये, कोणतेही विघ्न येवू नये, तर त्यासाठी श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना केली पाहिजे. मित्रानो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण कोणता विशेष उपाय केला पाहिजे, कि ज्या उपायामुळे आपल्याला श्री गणेशाची कृपा शीघ्र स्वरुपात प्राप्त करून घेता येईल. आपल्या मनामध्ये कोणतीही कामना असेल, तर त्या कामनेच्या पूर्तीसाठी आपण कोणता उपाय केला पाहिजे हे आपण जाणून घेवूया.

मित्रानो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे पूजन करताना गणेशाच्या मस्तकावर चंदन आणि अष्टगंधाचा टिळक लावला पाहिजे व यानंतर या टीळ्यावर आपल्याला अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ लावायचे आहेत. हे तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत. अखंड तांदूळ आपल्याला श्रीगणेशाच्या कपाळी लावायचे आहेत. या उपायामुळे आपल्या भाग्यामध्ये वृद्धी होते. आपले भाग्य बलवान होते. मित्रानो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर का आपण २१ दुर्वा घेवून त्या दुर्वा लाल रंगाच्या धाग्यामध्ये बांधून त्यांची माळा बनवून श्री गणेशाच्या गळ्यामध्ये धारण करावी किंवा हि माळा श्रीगणेशाच्या चरणावर अर्पण करावी. असे केल्याने आपल्या धनामध्ये वृद्धी होते.

आपल्या व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये अथवा नोकरीमध्ये आपल्याला सफलता मिळते. तसेच जर का आपली काही विशेष मनोकामना असेल, आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, तर ती मनोकामना, ती इच्छा श्री गनेशाना सांगत हि दुर्वांची माळा श्री गणेशाला अर्पित करावी. या उपायामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा भगवान गणेशाच्या कृपेने पूर्ण होते. मित्रानो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटातून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान श्री गणेशाच्या संकट नाशक गणेश स्त्रोताचा पाठ केला पाहिजे. कसल्याही प्रकारची बाधा, विघ्न आपल्या जीवनामध्ये असोत, कसल्याही प्रकारचे संकटांनी आपण घेरलेले असाल, कर्जामध्ये बुडालेले असाल, अथवा शत्रूंनी घेरलेले असाल तर संकट नाशक स्त्रोत्राच्या पठणाने आपल्याला या सर्व समस्यातून मुक्ती मिळते.

मित्रानो जर का आपण जीवनामध्ये धन संचय करू इच्छित असाल, जर का आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये, पैसे येतात परंतु कसे खर्च होवून जातात हे आपल्याला समाजात नाही, कितीही पैसे मिळाले तरी या ना त्या कारणाने पैसे संपून जातात. तर यासाठी आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाचे विधीपुर्वक पूजन केले पाहिजे. पूजनानंतर श्री गणेशाला थोडे अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण करावेत. हे तांदूळ आजीबात तुटलेले किंवा फुटलेले नसावेत. अखंड तांदुळाचा श्री गणेशाला अर्पित करावेत. यानंतर एक लाल रंगाचे फुल गणेशाला अर्पण करायचे आहे. हे लाल रंगाचे फुल आपण हव तर गुलाबाचे वाहू शकता, जास्वंदाचे फुल वाहू शकता किंवा जे देखील लाल रंगाचे फुल आपल्याला उपलब्ध होईल, ते लाल रंगाचे फुल गणेशाला वाहायचे आहे.

यानंतर आपले पूजन पूर्ण झाल्यानंतर, श्री गणेशाच्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर, श्री गणेशाला जे आपण अखंड तांदूळ आणि लाल रंगाचे फुल वाहिले आहे, तर या दोन्ही वस्तू गणेशाच्या चारनाजावळून उचलाव्यात व एका लाल रंगाच्या कपड्या मध्ये बांधून त्याची पोटली बनवावी. व हि पोटली आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये, गल्ल्यांमध्ये किंवा जिथे आपण धन ठेवता, त्याजागी हि पोटली ठेवावी. हव तर आपण हि पोटली आपल्या पाकिटामध्ये, पर्स मध्ये देखील ठेवू शकता. हि पोटली ठेवल्याने जी काही आपली धन न टिकण्याची समस्या आहे, पैसे न टिकण्याची समस्या आहे, तर या समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळते. या उपायामुळे आपल्या घरामध्ये, जीवनामध्ये धनाचे आगमन देखील होते व धनाचा संचय देखील होतो.

तर मित्रानो आपण देखील अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी धनाच्या आगमनासाठी आणि धनाच्या संचयासाठी हा उपाय अवश्य करून पहा. श्री गणेशाच्या कृपेने आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल होवून जाईल. विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here