Anant Chaturdashi | अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ – १४ लवंगाच्या या उपायाने अनंत इच्छा पूर्ण होतील.

0
52
ganesh visarjan puja vidhi

Anant Chaturdashi | अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ – १४ लवंगाच्या या उपायाने अनंत इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा एक फारच चमत्कारिक उपाय सांगणार आहोत. कि जो उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतील. अनंत चतुर्दशी दिवशी केल्या जाणार्या या उपायामुळे आपल्या अनंत प्रकारच्या इच्छांची पुरती होते. त्याच बरोबर आपल्या जीवनातील सर्व दुखांचा, सर्व समस्यांचे, सर्व कष्टांचे निवारण होवून जाते. आपल्या जीवनातील सर्व संकटे, समस्या, अडथळे, विघ्न समूळ संपून जातील. या उपायामुळे आपले जीवन सरळ, सुगम आणि संपन्न होवून जाईल.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो १९ सप्टेंबर २०२१ रोजी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी ज्यांच्या घरामध्ये दहा दिवसांचा गणपती बाप्पा असतो अश्या लोकांच्या गणपती बाप्पांच्या बरोबरच सार्वजनिक रित्या साजर्या केल्या जाणार्या गणेशाचेही विसर्जन केले जाते. मित्रानो या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनंत स्वरूपाचे पूजन केले जाते. स्कंद पुराणानुसार श्रीहरी विष्णूंचे जे सत्य नारायण रूप आहे , तेच अनंत रूप असल्याचे मानले जाते. आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या या अनंत रूपाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजन केल्याने अनंत सुखांची प्राप्ती होते.

मित्रानो अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजनासाठी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर अनंत कलशाची स्थापना करून विधीपूर्वक श्रीहरी विष्णूंचे पूजन केले जाते. पण मित्रानो आपल्याला अशा प्रकारे कलश स्थापन करून पूजा करणे शक्य नसेल, तर मित्रानो या दिवशी करायच्या महा उपयाविषयी आपण जाणून घेवूया. हा महा उपाय यादिवशी आपण अवश्य केला पाहिजे. मित्रानो या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्यला एक पांढर्या रंगाचा धागा घ्यायचा आहे व हा धागा हळदी आणि केशराच्या मिश्रणाने रंगवून घ्यावा आणि या धाग्याला चौदा गाठी मारायच्या आहेत. या चौदा गाठी या चौदा लोकांच्या द्योतक मानल्या जातात.

हा धागा पुरषांच्या उजव्या हातामध्ये व महिलांच्या डाव्या हातामध्ये बांधला जातो. मित्रानो या धाग्याला अनंत सूत्र असे संबोधले जाते. मित्रानो या दिवशी अनंत कलशाला म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णुंच्या अनंत स्वरूपाला खूप सार्या वस्तू अर्पित केल्या जातात. या सर्व वस्तूंचे वेगवेगळे विधान असते, कोणत्या मनोकामानेच्या पूर्तते साठी किंवा कोणत्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी कोणती वस्तू अर्पित केली पाहिजे, व पुजाना नंतर त्या वस्तूचे काय केले पाहिजे.

Anant Puja 2021मित्रानो जर का आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक पूजन करत असाल तर फारच उत्तम आहे. मित्रानो या दिवशी श्रीहरी विषाणूंच्या अनंत स्वरूपाचे पूजन करून आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र आहे || ॐ अनंतायनमः || या मंत्राचा आपण कमीत कमी एक माळ तरी जप करावा. हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या star liv .इन या वेब साईट वर मिळून जाईल. मंत्र पुन्हा एकवेळ सांगतो || ॐ अनंतायनमः ||

मित्रानो या दिवशी करायच्या उपायासाठी आपण भगवान श्रीहरी विष्णुच्या समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर आपल्यला एक लाडू घ्यायचा आहे. आपण हा लाडू बुंदीचा घेवू शकता व बुंदीच्या लाडूमध्ये आपल्याला चौदा साबोत लवंगा खुपसायच्या आहेत, गद्याचा च्या आहेत. मित्रानो लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. त्या अखंड असाव्यात. व अश्या अखंड चौदा लवंग बुंदीच्या लाडूमध्ये खुपसून, तो लाडू श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पित करायचा आहे. आणि यानंतर आपण || ॐ अनंतायनमः || या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे.

याचा प्रमाणे आपण जे धाग्याचे अनंत सूत्र तयार केले आहे ते भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणावर अर्पित करून मग आपल्या हातामध्ये बांधावे. तर मित्रानो अश्या प्रकारे बुदीचा लाडू लवंग खुपसून भगवान श्रीहरी विष्णुना अर्पण करून जप करून झाल्यानंतर जितक्या देखील आपल्या इच्छा आहेत, ज्या काही अनंत इच्छा असतील, त्या सर्व इच्छा भगवान श्री हरी विष्णुना बोलायच्या आहेत, सांगायच्या आहेत. आपली जी देखील कामे असतील , जी थांबली आहेत किंवा आपल्यला करायची असतील ती सर्व कामे, आपल्या अनंत इच्छांना पूर्ण करणारा दिवस हा अनंत चतुर्थीचा दिवस आहे.

मित्रानो या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करावा. व या दिवशी आपण जो बुंदीचा लाडू लवंग खुपसून भगवान श्रीहरी विष्णुना अर्पण केला आहे तो संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचा आहे. श्रीहरी विष्णूंच्या चरणावर ठेवायचा आहे. मित्रानो हा उपाय आपण आपल्या घरामध्येच करायचा आहे. यानंतर दुसर्या दिवशी सकाळी उठून स्नानादी नित्य कर्म आटोपून भगवान श्रीहरी विष्णुंची पूजा करावी. व पूजा केल्यानंतर जो बुंदीचा लाडू लवंग खुपसून आपण भगवान श्रीहरी विष्णुना अर्पण केला होता. तो लाडू घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा खणून गाडायचा आहे, पुरायचा आहे. मित्रानो जिथे आपण हा लाडू पुरणार आहात ती जागा स्वच्छ असावी, कसलीही घाण किंवा कचरा त्याठिकाणी नसावा.

मित्रानो या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये चात्कारिक रित्या अगदी अविश्वसनीय पद्धतीने आपल्याला लाभ मिळायला सुरु होईल. ज्या काही आपल्या मनोकामना असतील, मग त्या पैशाच्या संदर्भातील असोत, नोकरी व्यवसायाशी संबंधित असोत, पारिवारिक असोत, किंवा ज्याकाही आपल्या अनंत इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला लागतील. वाईट गोष्टी, व्यसन सुटायला लागेल. आपल्या जीवनात जे काही ध्येय आपण ठरविले आहे त्या ध्येयाची प्राप्ती आपल्यला होईल. मित्रानो अनंत चतुर्दशी च्या दिवशी केला गेलेला हा एक उपाय, आपल्या जीवनामध्ये हर प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो. आपल्या जीवनाला सफल, सुलभ आणि संपन्न बनवितो. सुखी बनवितो.

मित्रानो विदेओ आवडला असेल तर लाईक, शेयर आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here