हा एक शब्द बोलण्याने १०० रुपये खर्च कराल झटपट १००० रुपये परत मिळतील
मित्रानो आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपणा सर्वानाच पैश्यांची चणचण भासत असते. पैसे हि एक ऊर्जा आहे आणि या उर्जेला आपल्याला कसे संग्रहित करता येईल हे सजले तर पैश्याला आकर्षित करण्याची शक्ती त्या व्यक्तीमध्ये येईल. आज हे बीज आपण आपल्यामध्ये रुजवायचे आहे, जे आपल्यामध्ये रुजल्यानंतर आपल्यामध्ये आकर्षण शक्ती येईल. मित्रानो आपल्या हाताची जी बोटे आहेत, या प्रत्येक बोटामध्ये एक वेगळे तत्व अस्तित्वात असते. जसे कि हाताच्या अंगठ्या पासून सुरवात केली तर अंगठ्यामध्ये अग्नी, त्यानंतरच्या बोटांमध्ये क्रमाने वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. मित्रानो आपल्या हाताची जी बोटे आहेत, या प्रत्येक बोटामध्ये एक वेगळे तत्व अस्तित्वात असते. जसे कि हाताच्या अंगठ्या पासून सुरवात केली तर अंगठ्यामध्ये अग्नी, त्यानंतरच्या बोटांमध्ये क्रमाने वायू, आकाश, पृथ्वी आणि जल.
मित्रानो आपल्या शरीरामध्ये आपला हाथ, हाथाची बोटे हि ऊर्जा घेण्याचे माध्यम आहेत व आपले पाय हे ऊर्जा देण्याचे माध्यम आहेत. म्हणून आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या, साधू संतांच्या किंवा देवी देवतांच्या मूर्तीला किंवा फटोमधील चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतो. व ते वडील धरी व्यक्ती किंवा साधू संत आशीर्वादाच्या स्वरूपात आपली ऊर्जा आपल्याला देतात. तसेच हाताची बोटे हि ब्रह्मांडातील उर्जेला खेचण्याचे माध्यम आहेत. तसेच विभिन्न अंकामध्ये देखील विभिन्न शक्तींना खेचण्याची ताकत असते.
आपण पाहिले असेल कि बाजारामध्ये किंवा एखादया धार्मिक स्थळाच्या ठिकाणी असणाऱ्या दुकानांमध्ये तांबे या धातूचे यंत्र मिळतात. त्याच्यावर काही अंक लिहिलेले असतात. या अंकांचा एक विशिष्ठ समूह एकत्र झाला कि ते यंत्र विविध समस्यांच्या उपायासाठी वापरले जाते. तर अशी अंकांची यंत्रे वेगवेगळ्या उपायांसाठी कशी बारी वापरली जातात, कारण त्या अंकांमध्ये एक प्रकारची जादुई शक्ती असते, जी ब्रह्मांडीय उर्जेला खेचून आपल्या इच्छा पूर्ण करते. यंत्रांमध्ये अंक बदलले कि परिणाम बदलतात. असाच एक रहस्यमयी अंक आहे, जो आपल्या पैकी बऱ्याच लोकांना माहित नाहीय किंवा या अंक बद्दल माहिती नाहीय. हा अंक जर आपल्या हृदयामध्ये रुजू झाला, तर मग आपण कितीही पैसे खर्च कराल त्या पेक्षा जास्त पैसे तो तुमच्या साठी या ब्रम्हांडातून खेचून आणेल. आपण १०० रुपये खर्च केले तर, आपल्या कडे ५०० रुपये येतील.
आपण पाहिले असेल कि कितीही मोठा डॉक्टर असेल पण जेंव्हा त्या डॉक्टरने त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असते त्यानंतर त्याला काही दिवस एकाद्या इस्पितळामध्ये प्रॅक्टिस करावी लागते. तसेच या उपायांना करून माहीर होण्यासाठी व तो अंक पूर्ण पणे आपल्या मध्ये रुजू होण्यासाठी आपल्याला निरंतर प्रयत्न करायचे आहेत. जेंव्हा हा अंक पूर्णपणे आपल्याशी एकरूप होईल तेव्हा आपण रोखूनही आपली सुख, समृद्धी रोखू शकणार नाही. हा उपाय करताना या उपायांमध्ये आपण ट्रैनड होणं जरुरीचं आहे, असे नाही कि एक दोन दिवस केले आणि होऊन गेलं.
परंतु हे केल्या नंतर हि उर्जेला खेचणारी शक्ती बनते. विभिन्न प्रकारच्या संदर्भामध्ये, विभिन्न प्रकारच्या परिस्थितीमध्ये हि पैश्याला खेचणारी ताकत बनते. तर यासाठी करायचे काय आहे ? आपण जेव्हाही एखाद्या व्यक्तीला पैसे देता, मग ते कॉइन असू देत, सिंगल नोट असुदे, नोटांचा बंडल असुदे किंवा पैश्यांची बॅग असुदे. आपण जे काही द्याल, त्यावेळी आपण आपल्या मनामध्ये ७०८ हा अंक विचार करून किंवा म्हणून द्या. हा आपला गुरु मंत्र आहे. आपण जेंव्हा केंव्हाही कोणाला पैसे द्याल तेव्हा ७०८ हा अंक मनामध्ये म्हणून द्या. ज्या भाषे मध्ये आपण बोलता त्या भाषेत ७०८ बोलून पैसे द्या. ७०८ हा अंक बोलल्यामुळे, आपण जे पैसे देत आहेत ते पैसे त्या व्यक्तीकडे जातील पण त्या पैश्यांची ऊर्जा तुमच्याजवळ राहील. आणि जेव्हा तुम्ही पैश्याच्या उर्जेला तुमच्या जवळ एकत्रित कराल, तेव्हा ती ऊर्जा परत त्या पैश्याना तुमच्या जवळ घेऊन येते.
यानंतर १०० खर्च केले तरी १००० येणार हे कोणी रोखू शकत नाही. फक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेवा आपण जे काही पैसे देत आहात, समजा जर आपण पैश्यांची बॅग देत आहात तर त्या बॅगेचे तोंड म्हणजे मुठीची बाजू तुमच्याकडे पाहिजे. जर तुम्ही सिंगल नोट किंवा बंडल देत असाल, तर ती नोट किंवा बंडल दुमडा व त्याच्या कडा तुमच्या बाजूला ठेवा. पण हे तेव्हा शक्य आहे, जेव्हा आपण या अंकाशी पूर्ण समरस व्हाल. पैसे हातात घेतले कि आपसूकच तुमच्या मनामध्ये ७०८ हा अंक आला पाहिजे. ७०८ हा अंक तुमच्या सुबकॉन्सीअसं माईंड मध्ये फिट झाले पाहिजे. हा अंक उर्जेला खेचून, खेचून पैश्याला तुमच्यापर्यंत घेऊन येत.
आपण म्हणाल ७०८ या अंकात अशी काय खासियत आहे कि जो पैश्याला खेचले. तर ७०८ या अंकामध्ये एका बाजूला ७ व दुसऱ्या बाजूला ८ हा अंक आहे व मध्ये शून्य आहे. जर ७ आणि ८ ची बेरीज केली तर १५ येते व १ आणि ५ ची बेरीज ६ येते. ६ हा शुक्र या ग्रहाचा अंक आहे व शुक्र हा समृद्धी, संपत्ती, पैश्यांचा कारक आहे. आता आपण म्हणाल जर ६ हा अंक शुक्राचा आहे तर मग ७०८ हा अंक का म्हणायचा, ६ हा अंकच म्हणतो. तर त्याचे कारण आहे ७०८ या अंकामध्ये एका बाजूला ७ व दुसऱ्या बाजूला ८ हा अंक आहे व मध्ये शून्य आहे व हा शून्य गुरु ग्रह आणि बुध ग्रह याना बॅलन्स करून ६ या अंकाची ऊर्जा आपल्या पर्यंत घेऊन येतो. म्हणून जेव्हा केंव्हा आपण पैसे द्याल तेव्हा ७०८ हा अंक बोलून पैसे द्या. व पैश्याच्या उर्जेला आपल्याकडे खेचा. या उपायाने आपले आयुष्य सुखी व समृद्ध होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||