स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी करायचे ११ चमत्कारिक उपाय.

0
26

स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी करायचे ११ चमत्कारिक उपाय.

नमस्कार मित्रानो कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो हिंदू धर्मामध्ये दिपावली सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी माते बरोबर आणि श्री गणेशाची पूजा करून सुख-समृद्धीचा आशीर्वाद मागितला जातो. दिपावलीच्या दिवशी घराची सजावट केली जाते आणि सर्वत्र दिवे लावले जातात. या दिवशी मतां लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये विशेष असे ११ सूत्री उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने केवळ आपली संपत्तीच वाढणार नाही, तर पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती देखील मिळेल. हे उपाय इतके प्रभावी आहेत की माता लक्ष्मीचा स्वतः त्या घरामध्ये निवास असेल, ज्यामुळे आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होईल. चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी असलेले हे ११ उपाय.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

पहिला उपाय – मित्रानो जर का आपण दिवस-रात्र मेहनत करून, कष्ट करून देखील आपल्या घरामध्ये शांती व स्थैर्य नसेल. तर दिवाळीच्या दिवशी एखाद्या मंदिरात केळीच झाड लावा आणि देवाला तुमची समस्या सांगा, हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच याचे चात्कारिक फळ अनुभवायला मिळेल. आपल्या घरामध्ये शांती, स्थैर्य, ऐश्वर्य नांदायला लागेल.

दुसरा उपाय – मित्रानो दिवाळीच्या दिवशी घरामध्ये महालक्ष्मी मातेच्या पूजनात ११ कवड्यांना पिवळ्या रंगात रंगवून घ्या, म्हणजे थोडीशी हळद घेवून त्यामध्ये थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करावी व त्याने ११ कवड्यांना पिवळ्या रंगात रंगवून घ्यावे. आणि नंतर त्यांची पूजा करून पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ती पोटली तिजोरी, किंवा पर्स अथवा आपण ज्याठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवावि. असे केल्याने आपल्याला धनलाभ होतो असे मानले जाते, तसेच माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहते.

तिसरा उपाय – दिवाळीच्या दिवशी गणेश लक्ष्मी पुजानामध्ये माता महालक्ष्मी आणि गणेशासोबत श्री यंत्र आणि दक्षिणावर्ती शंख आवर्जून पूजेच्या ठिकाणी ठेवावेत. असे केल्यामुळे लक्ष्मी देवी स्थिर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी निवास करतात.

चौथा उपाय – मित्रानो आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची प्राप्ती होण्यासाठी, दीपावलीच्या दिवशी काळ्या हळदीची पूजा करून त्यावर लाल शेंदूर लावून तिजोरीमध्ये चांदीच्या नाण्यांसह लाल कपड्यामध्ये बांधून ठेवावि. या उपायामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि लक्ष्मी मातेचा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतो.

पाचवा उपाय – दिपावलीच्या दिवशी सकाळीच थोडी हरभरा डाळ भिजवून ठेवावी आणि दुपारी थोडा गूळ मिसळून लहान मुलींमध्ये वाटावा आणि आपल्या आसपास असणाऱ्या मंदिरामध्ये जे काही आपल्याला शक्य असेल ते दान करावे. असे केल्याने मातालक्ष्मीची कृपा कायम आपल्यावरराहते. हा उपाय तुम्ही दर गुरुवारी देखील करू शकता.

सहावा उपाय – दिवाळीच्या दिवशी गहू दळायला द्यावेत. आणि गव्हाबरोबरच त्यामध्ये पाच काळे हरभरे टाकावेत. या उपायामुळे आपल्याला शीघ्र गतीने आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होते. तसेच आपल्या नोकरी-व्यवसायामध्ये प्रगती होते.

सातवा उपाय – मित्रानो हि दिपावली अमावस्या तिथीला येते, आणि म्हणून या दिवशी आपण आपल्या पितरांना नक्कीच भोग अर्पण करा व त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करावेत. अमावास्येला पितरांना नैवेद्य न देता जे भोजन करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला पितरांना अवश्य नैवेद्य दाखवावा.

आठवा उपाय – दिपावलीच्या दिवशी सकाळ-संध्याकाळ लक्ष्मीपूजनासह संपूर्ण कुटुंबाने मिळून देवीची आरती करावी, असे केल्याने आपल्या घरावर, परिवारावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते. तसेच, जर हे दररोज केले तर ते खूप भाग्यवर्धक मानले जाते.

नववा उपाय – दिपावलीच्या दिवशी कोणत्याही स्त्रिचा किंवा पुरुषाचा अपमान होता कामा नये. तसेच मोठ्यांचा आदर करा. या दिवशी घरामध्ये नेहमी परस्पर प्रेमाचे वातावरण ठेवा कारण लक्ष्मी माता कधीही भांडण होत असलेल्या कुटुंबात येत नाही. तसेच घरातील महिलांचा अनादर होता कामा नये कारण त्या सुद्धा गृहलक्ष्मी आहेत. ही सवय फक्त दिवाळीतच नाही तर रोज पाळली पाहिजे.

दहावा उपाय – मित्रांनो जीवनामध्ये मान-सन्मान आणि संपत्ती यांची प्राप्ती करण्यासाठी, कोणत्याही महिन्यामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातील शुक्रवारी तांदूळ स्वच्छ करून लाल रंगामध्ये रंगवून घ्यावेत, म्हणजे थोडा कुंकू घेवून त्यामध्ये पाणी मिसळून कुंकवाची पेस्ट करून घ्यावी व त्यामध्ये हे अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षत असे म्हणतो तर हे अक्षत रंगवून घ्यावेत व देवी लक्ष्मीचे स्मरण करून तिच्यासमोर आपल्या जीवनातील समस्या मांडावी आणि मग ते तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावेत. असे केल्याने आपल्या जीवनामध्ये शीघ्र गतीने लाभाच्या संधी निर्माण होतील.

आकारावा उपाय – सतत काही ना काही कारणाने आर्थिक हानी होत असेल तर शनिवारच्या दिवशी सव्वा पाव काळे तीळ घेवून आपल्या डोक्यावरून फिरवून उत्तर दिशेला फेकून द्या. असे केल्याने लवकरच तुम्हाला धन प्राप्त व्हायला लागेल आणि मिळालेल्या पैशाचा अपव्यय थांबेल. हे करत असताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची खात्री जरूर करावि.

तर मित्रानो हे होते दिवाळीच्या दिवशी करायचे ११ चमत्कारिक उपाय. आपणही दिवाळीच्या दिवशी हे उपाय अवश्य करा व आपले जीवन सरळ, सुगम आणि संपन्न बनवा. विदेओ आवडला असेल तर like, share आणि subscribe करायला विसरू नका, धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here