महालक्ष्मी योगिनीं साधना – Mahalaxmi Yogini Sadhana in Marathi

0
86
mahalaxmi yogini sadhana in marathi

महालक्ष्मी योगिनीं साधना

mahalaxmi yogini sadhana in marathi

नमस्कार मित्रानो, मित्रानो काय आपण व्यापार करता, प्रायव्हेट नोकरी करता किंवा आपला संसार चालविण्यासाठी आणि आपल्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी आपण अन्य कोणतंही काम करत असाल, आणि आपल्या असे वाटत आहे कि तुम्ही योग्य त्या प्रमाणामध्ये धन कमवत नाहीये, एका मार्गाने पैसे येतात आणि दुसऱ्या मार्गाने निघून जातात. आपल्याकडून धनार्जन होत नसल्यामुळे आपण श्रीमंत होत नाही आहेत, खरतर आपण फक्त आपले घर चालवीत आहेत. तर समजून चला कि आपण आपले जीवन खुषाल पद्धतीने जगात नाही आहात, तर काटकसरीने व्यतीत करत आहेत.

जर व्यापार सुरु केला तर लोक आपल्या दुकानांमध्ये येत नाहीत, आणि दुसऱ्याच्या दुकानांमध्ये मात्र दिवसभर सतत गर्दी लागून राहिलेली असते. आपल्याला वाटत असं काय नाही आहे माझ्याजवळ कि लोक माझ्या दुकानात येत नाहीत. किंवा येता – येता अचानक दुसऱ्या दुकानांमध्ये जातात. एखादा मोठा व्यवसाय सुरु केलातर, कोणतीही मोठी डील मिळत नाहीये, आपण व्यथित आहत, छोटे – मोठे काम मिळतात ज्यामध्ये काही फायदा नाहीये. फक्त दाखवण्यासाठी करायचे म्हणून करता.

अथवा आपण नोकरी करताय आणि चेहऱ्यावरती कसली चमकच नाहीये, आपले अधिकारी, आपले बॉस आपल्याकडे बघताच तोंड फिरवितात आणि निघून जातात. म्हणजे तुमच्यामध्ये कसलेही आकर्षण राहिलेले नाही. या सर्व समस्या आपल्या बरोबर होत आहेत. किंवा आपण शेती करताय, परंतु प्रत्येकवेळी आपलं नुकसानच होतंय. पण त्याच वेळी दुसऱ्याला फायदा होतो. तर आपणा सर्वानी हि साधना केली पाहिजे. हि साधना आहे महालक्ष्मी योगिनी साधना. या साधनेचे संपूर्ण फायदे आज आम्ही सविस्तर सांगणार आहोत. ज्यामुळे आपल्याला समजेल कि हि साधना महत्वाची का आहे.

हि साधना करण्याने महालक्ष्मी योगिनी ज्या आहेत त्या प्रत्येक मार्गाने आपल्याला धनवान बनवितात. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असाल आपल्याला सफलता मिळतेच. ६४ योगिनीं मध्ये महालक्ष्मी योगिनी एक अशी शक्ती आहे, जी आपल्याला धन कुबेर बनवू शकते. या योगिनींची साधना करणे शुभ आणि सोपं असत. तर याचे फायदे काय – काय असतात. महालक्ष्मी योगिनी आपल्या बुद्धीला तीव्र करतात, जेणे करून आपण धन कमावू शकाल. आपल्याला फायदा होईल असे सौदे, असे कार्य आपल्या समोर घेऊन येते. कि ज्यामुळे आपल्याला फायदा होईल. आणि हे सतत चालू राहत. आपल्याला हर मार्गाने धन प्राप्ती करवितात.

आपल्यापासून आळस दूर ठेवते, कुठेही जायचा आहे, एखादे काम मिळाले आहे, किंवा कोणीतरी बोलावले आहे, इंटरव्हिव्ह साठी जायचं आहे आणि आपण आळसावलेले असाल, कुठेही जाण्याची इच्छा होत नाहीये. तर या सर्व चुकीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मागे खेचतात. आकर्षक वाणी देतात, आपल्यामध्ये आकर्षण उत्पन्न करतात ज्यामुळे लोकांचा तुमच्यावर लगेच विश्वास बसतो, आणि तुम्हाला ते प्रत्येक गोष्टीसाठी हा बोलतात. कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा घेता हा महालक्ष्मी योगिनी होऊ देत नाही. कारण ती एखाद्या छाये प्रमाणे आपल्या सोबत असते.

आता तुम्हाला वाटत असेल कि हि साधना कोणी केली नसेल का, काय आमच्या मर्जीनेच तुम्हाला साधन सांगितली. तर मित्रानो लक्ष्यात घ्या, कित्येक मोठया, धन कुबेर शेठ, सावकार यांनी या साधना केलेल्या आहेत. कारण पूर्वीच्या काली लोक साधन करत असायचे. कारण त्याकाळी गुरु मोठ्या प्रमाणात उपलब्ध असायचे त्यामुळे हि साधना करविली जात होती पण कोणाला सांगितली जात नव्हती. आणि साक्षात लक्ष्मी यांच्यावर जीवनभर प्रसन्न होती. आणि हे जे पूर्वीचे लोक होते ते करोडोंची संपत्ती ठेवून ते तर निघून गेले, पण आजही त्यांच्या दोन – दोन पिढ्या बसून खातायेत. मोठे मोठे शेठ, सावकार, जे करोडोंची संपत्ती ठेवून गेले आहेत. आणि त्यांची मुले, नातवंडे त्यांची दुकाने, कारखाने सांभाळत आहेत. केंव्हातरी त्यांच्या दुकानांमध्ये किंवा कारखान्यामध्ये जाऊन पहा. आम्ही प्रत्येक मोठ्या शेठची गोष्ट नाही करत आहोत पण त्यातील काही असे असतील कि, तुम्ही जाऊन पाहिल्यावर तुम्हाला दिसेल कि महालक्ष्मी यंत्र आणि साधने मध्ये वापरली जाणारी सामग्रि तिथे ठेवलेली दिसेल. किंवा महालक्ष्मीचा एखादा जुना फोटो आपल्याला दिसेल कि तो पाहताच आपल्याला समजेल कि जरूर याचा कुठे ना कुठे साधनेमध्ये उपयोग केलेला आहे.

कैक लोकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुकाने उघडलेली आहेत आणि विना मार्केटिंग, विना पब्लिसिटी, कोणत्याही कोपऱ्यात असली तरी अवधी फेमस होते कि लोक स्वतः पब्लिसिटी करतात कि त्या दुकानांमध्ये जायचे आहे. आणि एकवेळ कोणी यांच्या दुकानात गेले कि जीवनभर ती व्यक्ती त्या दुकानांमध्येच जाते. सामान्यपणे आपणही जर एखाद्या दुकानातील सामान खराब निघाले तर दुसऱ्या दुकानांमध्ये जातो. पण काही दुकाने अशी असतात कि त्यांच्यावर कोणी नाराजच होत नाही, ते वारंवार त्याच दुकानात जाणार. हे आपोआप नाही होत. हि कोणती ना कोणती तरी शक्ती असते. जी या लोकांना चारही बाजूनी धन कमावून देते. आणि हीच शक्ती असते महालक्ष्मी योगिनींची. हि साधन फारच फायद्याची असते आणि आपले जीवन बदलू शकते.

मित्रानो जेलोक हि साधना करतात, त्याचा आवजा मध्ये फरक पडतो, ते जेवले असूदेत आगर नसूदेत, ते भुकेलेले असले तरी त्यांचा आवाजामध्ये एक शक्ती असते. चेहऱ्यावरती चमक असते. दिवसाच्या कोणत्याही वेळी जर का आपण आशा लोकांना भेटला, तर ते नेहमी तरोताजा आणि उत्साही असतात, त्यांचा आवाज बुकंद असतो. आपण त्यांच्या समोर जाल तर त्यांचा बुलंद आवाज ऐकून तुमची झोप निघून जाईल. इतके प्रभावशाली हे लोक असतात. कारण यांच्यावर महालक्ष्मीची कृपा असते. असे साधक जे असतात हे निघून गेले तरी यांच्या पिढ्या बसून खातात.

हा विडिओ अशा लोकांसाठी आहे जे धनार्जन करण्यामध्ये सक्षम होता येता नाहीये . एकतर कमजोर भाग्यामुळे किंवा यांच्या कुठल्यातरी शत्रूने यांची बुद्धी बांधली आहे. कि हे काही करू शकू नयेत, प्रगती करू शकू नयेत. काही नवीन विचार करू शकू नयेत. आयुष्यभर फक्त दोनवेळ जेवणापुरते घासाघीस करून कमवत आहेत तेच करत राहूंदेत. असे जे तांत्रिक प्रयोग असतात ते फार सामान्यपणे करून मिळतात. यामध्ये आपल्या बुद्धीचे उच्चटन केले जाते. ज्यामुळे आपण काही नवीन प्लॅन करू शकाल, बरोबर चूक यामधील निर्णय घेऊ शकाल. आपण फक्त एकसारखी मेहनत करत राहाल, आपल्याला आपले भले दिसणार नाही व समजणार नाही कि काय करायला पाहिजे आणि काय नाही.

घरामध्ये बसून विचार करत राहणार कि हे करायचे आहे परंतु घराच्या बाहेर पाऊल ठेऊ शकणार नाही. कारण आपल्याला कोणीतरी दुसरं कंट्रोल करत आहे. आणि असले प्रयोग ५० रुपयाचे साहित्य आणून देखील केले जाऊ शकतात. यामुळे आपण विचारशून्य होऊन राहता. जे प्लॅनिंग आपण १० वर्षांपूर्वी केले होते ते आपल्याला विसरायला लावते, आणि आता आपण काहीतरी वेगळेच करत आहात. कुठेतरी दुसरीकडेच मेहनत करत बसला आहेत.

तुमच्या लक्षातच नाही कि तुमचे प्लॅनिंग काय होते. समाज आपल्या व्यापाराशी संबंधित एखादी फायद्याची बातमी पेपर मध्ये अली आहे, तर त्या दिवशी असे नक्की होणार कि तुम्ही पेपर वाचणारच नाही. आपली बुद्धी अशी होते कि, भलेही तुम्ही दररोज पेपर वाचत, पण ज्या दिवशी तुमच्या फायद्याची गोष्ट असेल त्या दॆवशी तुम्ही पेपरला हात देखील लावणार नाही. कारण तुमच्या बुद्धीला बांधले गेले आहे. आपण हि साधना करा. जर आपण महालक्ष्मी योगिनी साधना केलीत तर आपले सगळे मार्ग उघडतील. धन प्राप्ती संदर्भातील सगळे दोष मिटतील, आपल्या समस्या संपून जातील. व आपल्या जीवनामध्ये धन येण्यास सुरु होईल.

आज आम्ही आपल्याला अत्यंत सात्विक आणि पवित्र साधनेविषयी माहिती देणार आहोत. जी महालक्ष्मी योगिनींची साधना आहे. या साधनेचा कालावधी ११ दिवसांचा आहे. हि साधना, जे सगळे साधक आहेत, जे सामान्य व्यक्ती आहेत, गृहस्थ आश्रमी आहेत किंवा नवीन साधक असतील ते अगदी सोप्या पद्धतीने हि साधना करू शकतात. आणि जवळपास सर्व पारिवारिक व्यक्तींनी हि साधना केली पाहिजे.

मित्रानो ज्यांना पैश्यांसंबंधी समस्या आहेत, धना विषयी समस्या आहेत, कमाई होत नाहीये, घरामध्ये ज्या काही अडचणी असतील, या सर्व अडचणी महालक्ष्मीच्या कृपेने दूर होतात. हि महालक्ष्मी योगिनींची जी साधना आहे, हि ११ दिवसांची आहे. जी तुम्ही कोणत्याही शुक्ल पक्षातील शुक्रवार पासून सुरु करू शकता. साधनेची वेळ आहे रात्री ९ नंतर. रात्री ९ नंतर आपण कधीही हि साधना करू शकता. प्रत्येक दिवशी आपल्याला २१ माळा जप करायचा आहे, यापेक्षा जास्त करण्याची आवशक्यता नाहीये. आणि ११ दिवसांच्या जपा नंतर १२ व्या दिवशी आपल्याला याची पूर्ण आहुती करायची असते. म्हणजे संपूर्ण ११ दिवसामध्ये मिळून जी जप संख्या होईल त्या संख्येच्या दशांश संख्ये इतक्या जपाने हवन करायचे.

जर समाज अक्षय तृतीय येणार असेल, तर हा वर्षातील सगळ्यात शुभ मुहूर्त समाजाला जातो, हि साधना करण्यासाठी. कारण असं मानलं जात कि अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकराने, देवी लक्ष्मीला जगाच्या संपत्तीचा सौरक्षक म्हणून नियुक्त केले होते. कोणाला किती मिळणार हे भगवती लक्ष्मीच्या अनुसार निश्चित होते. म्हणून जर का आपण हि साधना अक्षय तृतीयेपासून सुरु केली तर फारच शुभ आणि लाभदायक असते.

मित्रानो साधनेसाठी जी सामग्री लागते, ती आहे माता लक्ष्मीच्या श्रृंगाराचे साहित्य, गुलाबाचे अत्तर, गुलाबाची फुले, नैवेद्य, स्फटिकाची माळा, चंदनाचा गंध, अगरबत्ती, दीपक, पिवळ्या रंगाचे कापड, महालक्ष्मीचा फोटो ठेवण्यासाठी एक चौरंग, तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी एक आसन लाल किंवा पिवळ्या रंगाचे, महालक्ष्मीचा फोटो, हवन सामग्री, तांदूळ, कुंकू, पाणी, कलश, तूप, महालक्ष्मी यंत्र जर का आपल्याकडे श्री यंत्र असेल तर ते देखील आपण साधनेसाठी वापरू शकता. या सर्व गोष्टी आपणाला साधनेसाठी लागणार आहेत.

मित्रानो हा साधना सुरु करताना सर्वप्रथम मित्रानो आपण एका चौरंग घ्या व त्यावरती पिवळ्या रंगाचे कापड अंथरा, त्याच्यावरती महालक्ष्मीचा फोटो स्थापित करा, एक तुपाचा दीपक लावा, गुलाबाची धूपबत्ती लावा किंवा जी तुम्ही अगरबत्ती घेतली आहे ती लावा. याच बरोबर जोकही आपण घरामध्ये बनवू शकाल असे एक व्यंजन देवीसमोर, पूजेमध्ये ठेवा. गुलाबाचे अत्तर शिंपडावे आणि एका गुलाबाचे फुल व एक कमळाचे फुल महालक्ष्मीला वाहा, थोडे अक्षत देखील वाहा.

मित्रानो हि साधना आपण शुक्रवारच्या शुक्लपक्षामध्ये सुरु करू शकता. सुरवात करताना सर्व प्रथम माता महालक्ष्मीचे ध्यान करायचे आहे, आणि मग जी पण काही सामग्री आहे जसे नैवद्य दाखवणे, धूप – दीप दाखवणे, फुल वाहने या विधी करायच्या आहेत. आणि मग आपण मंत्राचा जप सुरु करायचा आहे. २१ माळा रोज जाप करायचा आहे. व १२ व्या दिवशी दशांश हवन करायचे आहे, जर आपल्याकडे वेळेची कमतरता असेल तर आपण महालक्ष्मीच्या मूळ मंत्राने १०८ आहुती देऊन देखील हवन करू शकता. मूळ मंत्र आहे || ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी भ्यो नमः || हाच मंत्र आपण २१ माळा रोज असे ११ दिवसांपर्यं जप करायचा आहे. तसेच आपण दररोज जर १०८ आहुती देणार असाल तर याच मंत्राच्या शेवटी नमः च्या जागी स्वाहा लावून आहुती देऊ शकता. जसे || ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी भ्यो स्वाहा || रोज आपण २१ मला जप करत आहोत म्हणजे जवळपास तीन माळा जप आपल्याला हवन करण्यासाठी लागेल.

२१ दिवसाचा जप पूर्ण झाल्यानंतर हवन करावे, यानंतर आरती करावी. मग महालक्ष्मीला क्षमा प्रार्थना करायची आहे. मित्रानो हि साधना सर्व लोकांसाठी आहे, या साधने चे विशेष असे काही प्रयोजन नाही आहे कि काही विशेष प्रकारचे लोकच हि करू शकतात. प्रत्येक पारिवारिक साधक हि साधना करू शकतो. कि जेणेकरून त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा होउदे आणि धनाची कमी दूर होउदे. मित्रानो हि फारच सात्विक साधना आहे, पण एक गोष्ट इथे लक्ष्यत ठेवा कि, कधीही महालक्ष्मीची साधना दर्शन होण्याच्या हेतूने करू नये. फक्त महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याच्या हेतूने साधना करावी.

त्यामुळे जेंव्हा तुम्ही साधना सुरु करण्यापूर्वी संकल्प करता तेंव्हा हे देखील बोलले पाहिजे कि, मी हि साधना दर्शन करण्याच्या अभिलाषेने करत नसून फक्त आपली कृपा प्राप्त करण्यासाठी करत आहे. जर आपण आपल्या प्रसन्नतेने दर्शन देण्यास इच्छुक असाल तर माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. बाकी माझा उद्देश फक्त आपल्याला प्रसन्न करणे, आपली आपली कृपा प्राप्त एवढाच आहे. असा संकल्प करण्याने आपली साधना सफल होईल. आपली जेवढेही संकटे असतील माता महालक्ष्मी दूर करतील. सुख, वैभव, धन, संपत्ती यांची प्राप्ती होईल, आपल्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरेल.

तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील. तुमची बुद्धी कार्य करायला सुरु करेल. कोठून पैसे येऊ शकतात, कोणते काम कशा रीतीने केले पाहिजे, आपली विचार करण्याची क्षमता वाढेल. तर मित्रानो हि साधन आपण नक्की करा. यामुळे आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात महालक्ष्मीचा वास राहील व आपण शास्वत रूपात धनाधीश व्हाल.
विडिओ कसा वाटलं आवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here