ज्याच्यावर प्रेम कराल त्याला तुमचे व्हावेच लागेल.

0
63
love jyotish

ज्याच्यावर प्रेम कराल त्याला तुमचे व्हावेच लागेल – Love Jyotish Tips In Marathi, Love Astrology In Marathi

नमस्कार मित्रानो, मित्रानो तुमचे प्रेम तुमच्यापासून कोणी हिसकावून घेत आहे, किंवा तुमचे प्रेम तुमच्यापासून कोणी तरी हिसकावून घेतले आहे, किंवा तुमचे प्रेम तुमच्यापासून दूर झाले आहे. किंवा असे काही कि ज्या कारणामुळे तुमच्यातील समंध दूर होत चाललेत, संपत चाललेत. अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वभावामध्ये बदल होतो, जसे व्यक्तित्व, विचार, स्वभाव सगळं काही. या सर्व गोष्टी तर फारच छोट्या आहेत, परंतु जीवन मरणापर्यंत जेंव्हा गोष्टी जातात तेंव्हा परिस्थिती गंभीर बनते.

तर मित्रानो आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत कि जो उपाय करण्याने तुमचे प्रेम कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे परत येईल. यासाठी आपण तुळशीच्या झाडाखालील थोडीशी माती एका विशिष्ट ठिकाणी ठेवायची आहे. आणि फक्त एवढे करण्याने समोरील व्यक्तीच्या बुद्धीवर, विवेकावर आपला अधिकार राहील. जी व्यक्ती आपल्याला कोणत्याही कारणाने सोडून गेली असेल, आगर कोणी हिसकावून घेतली असेल किंवा हिसकावून घेतली असेल. कारण काहीही असुदे अथवा कारण आपण स्वतः देखील असू शकता किंवा दुसरे कोणीही.

मित्रानो आजच्या धावपळीच्या जगामध्ये नातेसंबंधांना सांभाळणे प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यातील गोष्ट नाही आहे. नातेसंबंध हे प्रारब्धाने मिळतात. प्रेमासमोर जीवनातील सर्व गोष्टी शून्य आहेत. प्रेमापेक्षा मोठे याआधी ना काय होते, न यापुढे असेल. मग ते राधा कृष्णाचे प्रेम असुदे आगर रामसीतेचे प्रेम असुदे. किंवा भगवान शिव आणि माता पार्वतीचे प्रेम असुदे अगर जनसामान्यांचे प्रेम असुदे. प्रेम अलौकिक आहे, प्रेम शास्वत आहे, प्रेम सिद्धांतिक आहे आणि प्रेम अद्वैत आहे.

प्रेम हे विश्वातील सर्वात महत्वाच्या भावनेचे नाव आहे. आणि जेंव्हा यांच्यामध्ये अवरोध लागतो, रुकावट येते, तेंव्हा सगळं निरर्थक वाटायला लागत. प्रेमाची ताकत फार मोठी असते. त्यामुळे यामध्ये अवरोध निर्माण झाला तर असे वाटते कि जसे शरीरातून आत्मा वेगळी झाली आहे, परंतु हे त्यांनाच कळणार, जे या पीडेने व्यथित आहेत.

तर मित्रानो आपल्या प्रेमामध्ये अडताळे असतील, रुकावट येते आहे, अवरोध निर्माण झाला असेल. पण आपण न डगमगता हा उपाय करा. आपले प्रेम नक्की आपल्याला मिळेल. आपल्याला फक्त हा छोटासा उपाय करायचा आहे. मित्रानो आपणाला रात्रीच्या वेळी दोन लवंगा घ्यायच्या आहेत, आणि ह्या लवंगांचा जोड, म्हणजे या दोन लवंगा तुळशीच्या रोपाखाली रोवयाच्या आहेत, पुरायाच्या आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कि त्या लवंगांचे फुल मातीच्या वर राहिले पाहिजे आणि फक्त देठे मातीमध्ये खुपसायची आहेत.

आणि अंग सकाळी उठल्या – उठल्या, स्नानादी नित्यकर्मातून निवृत्त होऊन पहिले काम आपल्याला करायचे आहे. कोणाशीही ना बोलता, न काही खाता . न काही पिता, आपण त्या लवंग माती शकत उचलायच्या आहेत. जेवाडीही माती त्या लवंगाच्या बरोबर येईल उचलायची आहे. आणि मग आपल्या प्रेमाचे नाव घेत तीन वेळा हुं बोलत यावरती फुक मारायची आहे. आणि मग या लवन्गा त्या माती शकत एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली, किंवा वडाच्या झाडाखाली, निंबाच्या झाडाखाली अथवा आपल्या घरातील देव्हाऱ्या जवळ, किंवा जिथे आपण झोपता तिथे कुठेतरी जमिनीमध्ये पुरून ठेवा. जो प्रयन्त हे गाडलेले असेल तोपर्यंत तुमच्यातील प्रेम वाढत राहील.

हि अशी आग आहे जसे दूध उकाळ्यानंतर उतू जाऊन अग्नीशी भिडत नाही,तो पर्यंत ते शांत होत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत आपले प्रेम आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. या उपायाने आपल्यातील प्रेम सतत वाढत राहत. २४ तासांच्या वर जर का उपाय जमिनीखाली राहिला तर निश्चित पणे आपले प्रेम आपल्यापर्यंत पोहचल्या शिवाय, आपल्याशी बोलल्या शिवाय राहणे संभव नाही. मित्रानो हा एक चमत्कारी उपाय आहे. आपण हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे. पूर्ण भावाने, अचूक पद्धतीने, हा उपाय करा आपल्याला नक्की फायदा होईल. मित्रानो हा उपाय सोमवार, शुक्रवार आणि रविवारच्या दिवशी केल्याने अधिक लाभ देतो. तर करून पहा हा उपाय, आपले प्रेम आपल्याला नक्की मिळेल. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here