धनवान बनण्यासाठी पायामधे बांधा काळा धागा

0
91
kala dhaga badhne ke fayde

धनवान बनण्यासाठी पायामधे बांधा काळा धागा

मित्रांनो आपण पाहिला असेल की अनेक जण त्यांच्या पायामध्ये काळा धागा का बांधतात. यापाठीमागे कोणते कारण असावं. अनेक जण फॅशन म्हणून हा काळा धागा आपल्या पायात बांधतात, गळ्यामध्ये मानतात. तर काही जण धार्मिक प्रवृत्तीने हा काळा धागा बांधत असतात. मित्रांनो अशा प्रकारे काळा धागा बांधण्याचे कोणकोणते फायदे असतात. आपण हा धागा कोणत्या पायात बांधावा, स्त्रियांनी तो कोणत्या पायात बांधावा आणि पुरुषांसाठी कोणत्या पायात बांधान योग्य आहे. त्या पाठीमागे काही वैज्ञानिक कारण आहे का? या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे त्यांना आपण पंचतत्व असंही म्हणतो अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वान  पासून आपल शरीर निर्माण झालेला आहे आणि मित्रांनो आपल्या शरीराला संचलित करण्याचं काम आपल्या शरीराला ऊर्जा पुरविण्याचे काम ही पाच पंचमहाभूतं करत असतात मात्र ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते,  आपल्याला एखाद्या व्यक्तीची नजर लागते त्यावेळी मात्र या पंचमहाभूतांपासून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये अडथळे येतात आणि मग आपल्या शरीर व्यवस्थित कार्य करत नाही आपण आजारी पडतो आपलं होणार काम अडवलं जातं कामांमध्ये अडथळा येऊ लागतात.

यश प्राप्त होत नाही आपण खूप मेहनत करतो मात्र त्यामध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैशाची तंगी निर्माण होते आणि मित्रांनो यासाठीच हा काळा धागा आपल्याला अत्यंत महत्त्वाची मदत करतो मित्रांनो जर तुम्ही गळ्यामध्ये काळा धागा बांधलात, तर त्यामुळे नजर लागण्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं या गळ्यामध्ये या गळ्यातील धाग्यामध्ये तुम्ही एखाद लॉकेट सुद्धा लावू  शकता. त्यामध्ये कोणत्याही देवी-देवतांची तस्वीर आपण लावू शकता मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून काळ्या रंगाचा उपयोग हा नजरेपासून वाचवण्यासाठी दृष्ट लागण्या पासून वाचण्यासाठी करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपण पाहिले असेल की छोट्या मुलांना कपाळावर असेल गालावरती असेल किंवा पायात, पायाचा जो तळवा असतो त्यावरती  काळा टिळा लावला जातो. टीका लावला जातो आणि हाच टीका लहान मुलांच, लहान बाळाचं वाईट नजरेपासून संरक्षण करतो लहान मुलांना खूप लवकर नजर लागते आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना टिळा लावन फार महत्त्वाचं असतं. मित्रांनो जर  तुम्हाला वारंवार पोट दुखीचा त्रास असेल तर लक्षात घ्या नाभी ज्यावेळी  सरकते  त्यावेळी अशा प्रकारची पोट दुखी निर्माण होते जर तुम्ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांना काळा धागा बांधलात, काळा दोरा जर बांधलात, तर लक्षात घ्या तुमचा हा पोटदुखीचा त्रास सुद्धा त्यामुळे बंद होतो .

मित्रांनो हा धागा कुणी बांधावा आणि कसा बांधावा. स्त्रियांनी किंवा मुलींनी त्यांच्या डाव्या पाया मध्ये हा काळा धागा नक्की बांधावा. असं केल्याने त्यांच नजर लागन्यापासून तर संरक्षण होतंच  मात्र त्याच बरोबरीने अनेक फायदे सुद्धा होतात मित्रांनो जर तुम्ही दिवसभर उभं राहून काम करत असाल तर तुमचे पाय नक्कीच दुखत असतील तर या पाय दुखी पासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर महिलांनी किंवा मुलींनी डाव्या पाया मध्ये त्यांच्या डाव्या पायात हा काळा धागा बांधावा आणि पुरुषांसाठी उजव्या पायात काळा धागा बांधून हे अत्यंत शुभ मानले जात. मित्रांनो वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र असं मानत, वास्तुशास्त्रानुसार मंगळवारचा दिवस हा आपल्या पायामध्ये काळा धागा बांधण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानला जातो याचे कारण असे आहे की मंगळवार हा दिवस माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो मित्रांनो धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनामध्ये धनाची पैशाची कमतरता कधीही राहत नाही. आणि म्हणून आपण मंगळवारच्या दिवशी पुरुषांनी उजव्या पायामध्ये काळा धागा धारण करावा आणि महिलांनी डाव्या पाया मध्ये हा काळा धागा धारण करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढ होते. पैसे येण्याचे नवनवीन मार्ग खुले होतात या ना त्या कारणाने आपल्याकडे पैसा येऊ लागतो

आणि मित्रानो आजून एक फायदा असा की ज्यांना शनीची साडेसाती आहे किंवा ज्यांना वारंवार शनि दोष निर्माण होतात ज्यांच्या  कुंडलीमध्ये शनी दोष आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा काळा धागा अत्यंत महत्त्वाचं काम करतो प्रत्येक शनि दोषापासून वाचवण्याचं काम हा काळा धागा करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे नजर लागणे पासून आपल्या संरक्षण व्हावं तसंच आपले शरीर जे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे या शरीराचं संचलन व्यवस्थित चालावा यासाठी प्रत्येकाने अशाप्रकारे काळा धागा आपल्या पायामध्ये किंवा गळ्यामध्ये नक्की धारण करावा.धन्यवाद

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here