नवरात्रोत्सव संपूर्ण माहिती, नवरात्रीमागील इतिहास

0
95
navratri mahatva in marathi

नवरात्रोत्सव संपूर्ण माहिती,  नवरात्रीमागील इतिहास

 1. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.
 2.  महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
 3. घटस्थापना
  घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते.
  नवरात्रीत देवीला नऊ दिवसांचे नऊ विशेष प्रसाद
 • प्रथम दिवशी देवीला गायीच्या साजुक तुपाचे प्रसाद दाखवल्याने निरोगी राहण्याचा आशीर्वाद मिळतो.
 • दुसऱ्या दिवशी देवीला साखरेचा प्रसाद लावावा व तोच प्रसाद घरातील सर्व मंडळींना द्यावा. असं केल्याने आयुष्यात वाढ होते
 • तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून तयार झालेली मिठाई व खिरीचा प्रसाद देवीला दाखवावा. असे केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व परम आनंदाची प्राप्ती होते.
 • चवथ्या दिवशी देवीला गोड पुरी प्रसाद द्यावा तसेच मंदिरात ब्राह्मणाला दान दिल्याने बुद्धीचा विकास होऊन निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होते
 • नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीला केळीचा प्रसाद दाखवल्याने शरीर स्वस्थ राहतं.
 • सहाव्या दिवशी देवीला मधाचा प्रसाद दाखवावा. ज्याने तुमच्यातील आकर्षण शक्तीत वाढ होईल.
 • नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला गुळाचा प्रसाद दाखवून तो प्रसाद ब्राह्मणाला दान केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व अचानक येणारे संकट टळतात.
 • नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला नारळाचा प्रसाद दाखवावा व त्याचे दान करावे. याने संतानं संबंधी होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
 • नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी तिळाचा प्रसाद दाखवून त्याचे ब्राह्मणाला दान करावे. असे केल्याने मृत्यू भय नाहीसा होत राहत नाही. तसेच अपघातापासून बचाव होतो.
 1. देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये?
  कारण ती यमाची मृत्यू ची दिशा आहे यमाची पुजा केली जात नाही फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो
 2. स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये.?
  कारण ही सौभाग्य देणारी आहे म्हणून
 3. देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी.?
  कारण ब्रम्हरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्या साठी टोपी काढावी
 4. शिवपिंडाला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी?
  कारण शिवसुत्र आहे महादेवाचे रद्रगण,पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात त्याना प्रदक्षिणा होईल. म्हणून
 5. एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत?
  कारण प्रत्येक गोष्टीतएक तत्व असते आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून
 6. गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये?
  कारण हा मंत्रराज आहे,ज्या मंत्राना बिज असतात ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायची असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो ,अंतर्मुखता साधत नाही त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून
 7. शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत?
  कारण शाळीग्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उव्देग, कलह प्राप्त होतो म्हणून
 8. निरंजनात तुप व तेल कधीही एकत्रका घालू नये?
  कारण तूप हे सत्व तत्व,व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तम तत्त्व वाढेल राक्षसी संकटे येतील म्हणून
 9. देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत?
  कारण त्याच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून
 10. विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये?
  कारण फुले ही देवतांची पवित्रके आहेत विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून
 11. शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजू नये?
  कारण शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्त्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून
  सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनाद ही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो. म्हणुन देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही ती हिरण्यगर्भा आहे ती प्रसूति वैराग्य आहे
 12. आपली जपमाळ व आसन कधीही दुसर्‍यास वापरण्यास का देवू नये?
  कारण त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसरयास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो
 13. देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे?
  कारण हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा -आत्मा/ तर्जनी -पितर/मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /म्हणून देव बोटानेच देवाला गंध
 14. समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत?
  कारण विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्या कडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून
 15. अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये?
  कारण पितराना दोष लागतो म्हणून
 16. उंबर्‍यावर बसून का शिंकू नये?
  कारण उबरा हा मुळात बसण्या साठी नाही तेथे सर्वतिर्थे बसताता तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तीला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे
 17. निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये?
  कारण झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून
 18. मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये?
  कारण प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून
 19. रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुसर्‍यास का देवू नयेत?
  कारण याच्यात करणीतत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून
 20. सायंकाळी केर का काढु नये?
  कारण लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते
 21. रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा?
  कारण शव= शिव म्हणून नमस्कार करावा
 22. कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे?
  कारण येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते
 23. एका हाताने देवाला नमस्कार का करू नये?
  कारण दश इन्द्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्त्वाचा नाही

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here