धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी

धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी. मित्रांनो धनवान बनण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक उपाय सापडतात. आणि त्यापैकीच एक अतिशय चांगला उपाय, आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. मित्रांनो यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. तुरटी ज्याला हिंदीमध्ये फिटकरी असे म्हणतात, किंवा इंग्लिश मध्ये आलम या नावानेही ती ओळखली जाते. तर मित्रांनो तुम्हाला माहीत … Continue reading धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी