तांत्रिक क्रियांचा तोड

0
73
tantrik kriya upay in marathi language

तांत्रिक क्रियांचा तोड – tantrik kriyacha tod, tantrik kriya upay in marathi

नमस्कार मित्रानो, मित्रानो बऱ्याचवेळा आपल्याला असे अनुभवायला मिळते कि, आपल्या जीवनामध्ये सर्वकाही ठीक चाललेले असते, अगदी सुरळीतपणे, व्यवस्थशीर पद्धतीने आपण आपले जीवन जगात असतो. पण अचानक असे काही घडते कि ते आपल्या कल्पनेपलीकडचे असते. आणि हे अचानक येणारे संकट एखाद्या तांत्रिक प्रयोशामुळे किंवा टोण्या-टोटक्या मुळे आलेले असू शकते. जर का आपल्या घरावर देखील आलेले संकट सगळ्या प्रकारचे उपाय करून देखील जात नसेल, हटत नसेल तर आपण समजून जावे कि, हे संकट कुठल्या सामान्य प्रकारचे नसून, हे संकट ज्योतिष आणि तांत्रिक कारणांमुळे आलेले असू अशकते. अशा वेळी या तांत्रिक विद्येचा तोड आपण लवकरात लवकर केला पाहिजे. तांत्रिक विद्येचा तोड तंत्र क्रियांच्या प्रभावापासून वा हल्ल्यांपासून मुक्ती साठी महत्वपूर्ण आहे. मित्रानो आज आम्ही आपल्याला असे काही तोड, उपाय सांगत आहोत जे उपाय, करून आपण लवकरात लवकर या समस्यांपासून मुक्त व्हाल.

तांत्रिक क्रियांचा तोड

मित्रानो जर कोणाही व्यक्तीला नजर लागली असेल तर ती नजर इथे सांगितलेल्या उपायाने दूर होऊ शकते. यासाठी आपण कोणत्याही शनिवारच्या दिवशी एखाद्या भांड्यामधे थोडेसं कच्च दूध घ्या. आणि हे दूध त्या प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवून द्या आणि हे दूध एकाद्या काळ्या रंगाच्या कुत्र्याला प्यायला घाला. असे करण्याने त्या व्यक्तीवरील नजरदोष समाप्त होईल.

जर का आपल्यावर कोणी काळ्या जादूचा, काळ्या विद्येचा तांत्रिक प्रयोग केला असेल, तर यासाठी आम्ही आपल्याला एक अत्यंत प्रभावशाली तोड इथे देत आहोत. मित्रानो आपली दुकानांमध्ये, कारखान्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये आपले काम व्यवस्थितरित्या चालू नाही आहे, त्यामध्ये सतत काही ना काही अडचणी येतायत, समस्या निर्माण होतायेत. घरामध्ये नेहमी कलह आणि अशांती असते. तर याचे कारण कोणातरी व्यक्तीकडून आपल्यावर तंत्र प्रयोग केल्याने असू शकते. तेंव्हा अशा परीस्ठीमध्ये हा तंत्र विद्येचा तोड, उपाय करावा. मित्रानो शनिवारच्या दिवशी आपण आठ खायची पाने म्हणजे विड्याची पाने देठासकट व पाच पिंपळाची पाने घ्यायची आहेत. व यानंतर एक लाल रंगाचा धागा घेऊन, या सर्व पानांना एकत्र करून त्याच्या भोवती गुंडाळा. लाल डोरा त्यांच्या वरती गुंडाळून बांधा. आणि मग हि पाने घराच्या किंवा ऑफीच्या पूर्व दिशेमध्ये बांधून ठेवा. असे करण्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक प्रभाव समाप्त होईल.

मित्रानो गौमूत्र च्या साहाय्याने देखील तंत्र प्रयोगाचा तोड केला जाऊ शकतो. यासाठी आपण आपल्या घरामध्ये नियमित स्वरूपात गौमूत्र शिंपडले पाहिजे. नकारात्मक गोष्टी नष्ट करण्यामध्ये गौमूत्र अत्यंत प्रभावशाली आहे. गौमातेमध्ये सगळ्या देवी-देवतांचा वास असतो, त्याकारणाने गौमुत्रमध्ये अद्भुत शक्ति असतात.

याच बरोबर तंत्र प्रयोगाचा तोड हुनुमंतांच्या पुजेनेही केला जाऊ शकतो. यासाठी आपण मंगळवारी
आणि शनिवारी आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा किंवा सुन्दरकाण्ड यांचा पाठ करायचा आहे. यामुळे आपण हरप्रकाराच्या तांत्रिक हल्ल्यांपासून बचावले जाल.

भूत बाधा, प्रेत बाधा यांच्या पासून बचावासाठी हनुमत मंत्र हा एक प्रभावशाली तांत्रिक विद्येचा उपाय आहे. हा मंत्र आहे  ||ओम ऐं ह्रीं श्रीं ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ओम नमो भगवते महाबल पराक्रमाय भूत-प्रेत पिशाच-शाकिनी-डाकिनी-यक्षणी-पूतना-मारी-महामारी, यक्ष राक्षस भैरव बेताल ग्रह राक्षसादिकम्‌ क्षणेन हन हन भंजय भंजय मारय मारय शिक्षय शिक्षय महामारेश्वर रुद्रावतार हुं फट् स्वाहा ||
भूत-प्रेत, डाकिनी पासून बचाव होण्यासाठी या मंत्राचा जप पाच वेळा करावा.

कर का कोणी आपणाला तंत्र-मंत्र इत्यादींच्या साहाय्याने नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न करत असेल. तर आपण हा उपाय, हा तांत्रिक विद्येचा तोड करावा. हा उपाय करण्यास खूप सोपा आहे परंतु याचा प्रभाव अतिशय गुणकारी आहे. मित्रानो यासाठी आपण अशोक वृक्षाची सात पाने तोडून आणावयाची आहेत. आणि हि अशोकाची पाने आपल्या घरामधील देव्हाऱ्यामध्ये ठेवून यांची पूजा करायची आहे. आणि हि पाने जेंव्हा सुखून जातील, वळतील तेंव्हा हि पाने नेऊन एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली ठेऊन द्या आणि येताना नवीन पाने घेऊन येऊन परत त्यांची पूजा करा. हा उपाय निरंतर करत राहण्याने घरावरील हर तर्हेच्या तांत्रिक हल्ल्यांपासून, टोण्या – तोटाक्या पासून अथवा नजर दोषापासून बचाव होतो. मित्रानो तांत्रिक विद्येचा तोड करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ माता कालीच्या नावाने दोन अगरबत्ती जरूर लावावी. असे नियमित करण्याने आपले घर सर्व प्रकारच्या तांत्रिक प्रभावापासून मुक्त राहत.

मित्रानो तांत्रिक विद्येचा तोड आपल्या बचावासाठीच केला पाहिजे. यासाठी मंगळवार किंवा शनिवारी बजरंग बाणाचा पाठ केला पाहिजे. नज़र दोष, भूत प्रेत यांच्या पासून मुक्तीसाठी बजरंग बाणाचा पाठ फार प्रभावी उपाय आहे. हनुमंताची आराधना करताना मांस मदिरा यापासून दूर राहिले पाहिजे. यामध्ये काही चूक केली तर कोणताही उपाय अचूक काम करणार नाही.

मित्रानो नकारात्मक शक्तीच्या प्रभाव पासून मुक्त होण्यासाठी तंत्र विद्येचा तोड या उपायाने करा. यासाठी मित्रानो आपण एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे, व घरातील प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून हा नारळ २१ वेळा उतरवायचा आहे, आणि हा नारळ उतरवून झाल्यानंतर एखाद्या मंदिरा जवळ किंवा देवस्थाना जवळ जाऊन आपल्याला जाळायचा आहे. हा उपाय आपण निरंतरपणे ५ शनिवार केला तर आपल्याला आपल्या घरावर असणाऱ्या सर्व संकटापासून मुक्ती मिळेल.

मित्रानो दररोज हनुमान चालीसा चा पाठ व वर्षातून एक – दोन वेळा सुन्दरकाण्ड पाठ केल्याने आपले घर हर प्रकारच्या तांत्रिक हल्ल्यांपासून सुरक्षित राहते. हा उपाय तांत्रिक शक्तींना समाप्त करण्यासाठी फारच अचूक, सटीक मानला जातो.

मित्रानो तसेच एक लिंबू घेऊन तो लिंबू प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून २१ वेळेला उतरवावा आणि मग एखाद्या चौरस्त्याच्या ठिकाणी जाऊन तो जोरात आपटावा. असे करण्याने त्या व्यक्तीवर जर दुष्ट आत्म्याचा प्रभाव असेल तर तो उतरतो.

तांत्रिक प्रभाव समाप्त करण्यासाठी क्लीं मंत्राचा उपयोग देखील केला जाऊ शकतो. काली मातेला पूजेच्या दरम्यान एक गुलाबाचे फुल वाहावे आणि या मंत्राचा २१ वेळा जप करावा. मंत्र आहे || ॐ क्लीं || या मंत्राचे २१ वेळा उच्चरण पूर्ण झाल्यानंतर वाहिलेल्या गुलाबाच्या ७ पाकळ्या प्रभावित व्यक्तीला खायला घालाव्यात.

नकारात्मक ऊर्जा, टोने-टोटके, तांत्रिक हल्ल्यांपासून बचावासाठी संध्याकाळच्यावेळी या मंत्राचा ११ वेळा जप करावा आणि धूप बत्ती लावावी. मंत्र आहे || देव दानव देव दानव सिद्धौघ पूजिता परमेश्वरी, पराण रूप परमा परतंत्र विनाशिनी ||

मित्रानो जर का आपण काली जादू किन्वा तांत्रिक हल्ल्याला परास्त करू इच्छित असाल तर हा उपाय आपण करू शकता. यासाठी आपण शनिवारच्या दिवशी २ लिंबू घ्यायचे आहेत, आणि हे दोन्ही लिंबू मधून काप व त्यांच्या मध्ये मीठ आणि मोहरी भरून लिंबूच्या दोन भागांना एक मेकांशी जाळावा. आणि हे दोन्ही लिंबू प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून ५ किंवा ७ वेळा उतरवून घ्या. यानंतर हे लिंबू घेऊन एखाद्या चौरस्त्याच्या ठिकाणी जा. चौरस्त्याच्या ठिकाणी गेल्यावर या लिंबूचे तुकडे एक-एक करून चारही दिशेला फेकून द्या. हा उपाय एका शनिवार पासून सुरु करून येणार शनिवार म्हणजे ८ दिवसांपर्यंत करायचा आहे. हा तंत्र विद्येचा तोड हर प्रकारची समस्या, जसे नज़र, भूत प्रेत, टोना-टोटका या सर्व समस्यांना नष्ट करण्यासाठी अत्यंत लाभकारी आहे.

तर मित्रानो हे होते तंत्र क्रियांचे तोड, त्यांच्या उपनविषयाची माहिती. विडिओ कसा वाटला अवश्य कळवा, धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here