जान्हवी कपूर हि बॉलीवूड मधील अतिशय सुंदर अशा अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री आहे. जान्हवी बहू प्रतिभाशाली असण्या बरोबरच, आपल्या प्रतिभेने ती तिच्या चाहत्यांना अधिका-धिक प्रभावित करते. जान्हवी ने सिद्ध केले आहे कि ती एक उतकृष्ट अभिनेत्री आणि फॅशन ची चाहती आहे. पण गुंजन सक्सेना फिल्म ने तिची आणखी एक प्रतिभा समोर आणली आहे, आणि ती म्हणजे बेली डान्स. जान्हवी चा बेली डान्स पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.
जान्हवीच्या इन्स्टाग्राम हँडलने नुकताच बेली डान्स करण्याचं एक विडिओ शेयर केला आहे आणि आम्ही इतकेच सांगू शकतो की तिचे सौन्दर्य निश्चितपणे खोटे बोलत नाही. जान्हवी तिच्या डान्स स्टेप्स अशोक फिल्म मधील करीन कपूर व शाहरुख खान यांच्या वर चित्रित केलेल्या आयकॉनिक गाणे सन सनना वर थिरकताना दिसते.
जान्हवीच्या बेली डान्स ने तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे, व ते जान्हवीचे या कौशल्य बद्दल कौतुक करत आहेत. तिचे बरेचशे चाहते या नृत्यामुळे आश्चर्य चकित झाले आहेत व तिचे मित्र तर तिची तुलना हॉलिवूड मधील शकीराशी करत आहेत. काही चाहत्यांनी तर कंमेंट मध्ये “आमची बहु-प्रतिभाशाली बाळ” असे म्हणत तिची तुलना श्रीदेवीशी केली आहे . व एका चाटल्याने म्हटले आहे, तुम्ही तुमच्या आईसारखे छान नाचू शकता.