जया एकादशी व्रत – सर्व मनोकामना पूर्ती

जया एकादशी व्रत – सर्व मनोकामना पूर्ती मित्रानो एकादशीचे व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना परम प्रिय तसेच त्यांना शीघ्र प्रसन्न करणारे व्रत आहे. तसेच येणारी जया एकादशी व्रत सुद्धा खूप महत्वाची मानली गेलेली आहे. जो कोणी व्यक्ती हे व्रत व श्रीहरी भक्ती खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतो त्याचे सकळ मनोरथ सिद्धीस जातात. त्याचे सर्व … Continue reading जया एकादशी व्रत – सर्व मनोकामना पूर्ती