कर्ज कितीही मोठे असो फक्त 3 सोमवार करा हा उपाय कर्ज फिटेल
स्कन्दपुराणा नुसार जर तुमच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झालेल असेल
आणि कोणत्याही परिस्थितीत कर्ज चुकवता येत नसेल तर अशा वेळी
सर्व वृक्षांमध्ये, सर्व झाडांमध्ये, सर्वश्रेष्ठ वृक्ष म्हणजे वडाचे झाड.
स्कंदपुराण असं सांगत की वडाच्या झाडाखाली केलेली बटुकेश्वर महादेवाची पूजा आपल्याला कर्जमुक्ती प्रदान करते.
अगदी कितीही मोठं कर्ज, कितीही प्रकारचे कर्ज, यामुळे चुकत केलं जातं, कर्ज फेडता येत.
हा उपाय सोमवारच्या दिवशी केला जातो.
सलग येणारे तीन येणारे तीन सोमवार, हा उपाय ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे, जी व्यक्ती
कर्जात बुडालेली आहे आणि कर्जमुक्तीची जिची आशा आहे, अशा व्यक्तीने सलग तीन
सोमवार हा उपाय करावा.
उपाय करण्यासाठी एक तांब्याभर स्वच्छ जल म्हणजेच पाणी घ्यावे. हा तांब्या तांबे या धातूपासून बनलेला असावा, तर तांब्याभर जल, त्यामध्ये थोडेसे तांदूळ, हे तांदूळ आधीच भिजत घालावेत. थोडेसे तांदूळ आणि चिमूटभर हळद या वस्तू, या तांब्याभर पाण्यात आपण टाकायचे आहेत. आणि सोमवारच्या दिवशी कोणत्याही वडाच्या झाडाखाली जाऊन वडाच्या बुंध्याला म्हणजेच वडाच्या खोडाला हे जल मनोभावे आपण अर्पण करायचंय. मित्रानो हे जल अर्पण करताना, बटुकेश्वर महादेवाचं आपण स्मरण करायचं आहे. बटुकेश्वर महादेवाचं स्मरण करत आपण हे जल अर्पण करायचं आहे, आणि हे जल अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे हाथ जोडून, आपली जी समस्या आहे कर्जमुक्तीची, तर कर्जातून मुक्त व्हावं, कर्ज फिटावं यासाठी प्रार्थना करायची आहे.
हि प्रार्थना करून झाल्यानंतर मनोभावे याच वडाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा १०८ वेळा आपण जप करा. स्त्रियांनी, महिलांनी, मुलींनी नमः शिवाय, नमः शिवाय या महामंत्राचा १०८ वेळा जप करावा. तीन सोमवार अशाप्रकारे सलग हा उपाय केल्यानंतर, तिसऱ्या सोमवारी, घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळी आपण सोबत आणायची आहे. किंवा पारंबी सुद्धा, वडाच्या झाडाचे मूळ किंवा पारंबी आपल्या सोबत घेऊन या, घरात आणल्यानंतर एका सुती धाग्यामध्ये हि मुळी किंवा पारंबी आपण बांधायची आहे.
आणि ती आपल्या गळ्यात आपण धारण करायची आहे. जर गळ्यात धारण करण, जर गळ्यात धारण करण शक्य नसेल, तर आपण आपल्या पर्स मध्ये किंवा पॉकेट मध्ये सुद्धा ती ठेऊ शकता, मात्र कोणत्याही परिस्थितीत हि मुळी आपल्या जवळ असेल, आपल्याशी संलग्न असेल, अगदी २४ तास हि आपल्या जवळ असल्याची काळजी घ्या. मित्रानो सलग तीन महिने हि मुळी सातत्याने आपल्या जवळ असेल. असं म्हणतात स्कंधपुराणामध्ये अशी मान्यता आहे कि या वडाच्या झाडामध्ये, विशेषतः पारंबी म्हणजेच मुळांमध्ये बटुकेश्वर महादेवांचा वास असतो. आणि हि मुळी, या न त्या मार्गाने, कोणत्याही मार्गाने लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणते. कर्ज मुक्ती घडवते. कोणत्याही मार्गाने पैसा येऊ लागेल. तीन महिन्यात तुमच्या जीवनात आर्थिक स्तर नक्की बदलेल. छोटासा उपाय आहे कर्ज मुक्तीचा, नक्की करून पहा.
|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||